#Mseb

شاهد 44K فيديو ريلز عن Mseb من أشخاص حول العالم.

شاهد بشكل مجهول دون تسجيل الدخول.

44K posts
NewTrendingViral

ريلز رائجة

(12)
#Mseb Reel by @vector_education_2016 - MSEB चा मोठा दणका.... 🔥
चक्क 26991 वीज ग्राहकांची वीज खंडित... 🤔
काय कारण नेमकं...?
नवीन नियम माहित आहेत का....?
थकबाकी असेल तर....?

@empire_ankush
80.6K
VE
@vector_education_2016
MSEB चा मोठा दणका.... 🔥 चक्क 26991 वीज ग्राहकांची वीज खंडित... 🤔 काय कारण नेमकं...? नवीन नियम माहित आहेत का....? थकबाकी असेल तर....? @empire_ankushgutte @vector_education_2016 #mseb #lightbill #mahadiscom #mahavitaran #trending
#Mseb Reel by @tanunichite_ - MAHATRANSCO⚡🚨
#mseb #electrician #mahatraco #viralreels #electricity
485.8K
TA
@tanunichite_
MAHATRANSCO⚡🚨 #mseb #electrician #mahatraco #viralreels #electricity
#Mseb Reel by @saamtvnews (verified account) - कुणाला मिळणार विजेवर 10 टक्के सूट?फडणीसांची महत्त्वाची घोषणा| Devendra Fadnavis On Smart Meter

वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फ
678.8K
SA
@saamtvnews
कुणाला मिळणार विजेवर 10 टक्के सूट?फडणीसांची महत्त्वाची घोषणा| Devendra Fadnavis On Smart Meter वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलावर 10 टक्के सूट मिळणार आहे. राज्यातील विजेच्या वापरावर हा मोठा निर्णय घेतला असून, यामुळे ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप आणि बिलिंगमध्ये पारदर्शकता राहील. फडणवीसांच्या या घोषणेमुळे अनेक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर. Big news for electricity consumers! Deputy Chief Minister Devendra Fadnavis has made an important announcement. Consumers using smart meters will get a 10% discount on their electricity bills. This major decision on electricity usage in the state will provide financial relief to consumers. Smart meters ensure accurate measurement of electricity consumption and bring transparency in billing. Many consumers will benefit from this announcement by Fadnavis. Get all the details here. #smartmeter #electricitybill #devendrafadnavis #maharashtranews #discount #mseb #energy #saamtvnews | SSJ smart meter, electricity discount, devendra fadnavis announcement, maharashtra news, mseb update, energy saving, power bill reduction, new government scheme
#Mseb Reel by @ithakurprashant (verified account) - पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे चार ते पाच वर्षांचा कालावधी होऊनसुध्दा विद्युत वाहिन्या भूमिगत
4.9K
IT
@ithakurprashant
पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे चार ते पाच वर्षांचा कालावधी होऊनसुध्दा विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे अद्याप सुरू झालेली नाही. विज वाहिन्या भूमीगत करण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली व सन्मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. #adhiveshan #bjp #panvel #light #kalamboli #kamothe #kharghar #khandacolony #newpanvel #mseb #DevendraFadnavis @bjp4maharashtra @devendra_fadnavis @ckbawankule
#Mseb Reel by @jitendra_bhave (verified account) - सावधान.. बिल जास्त येताच फॉल्टीमीटर कारण दाखवून,MSEB SMART मिटर बेकायदा बदलतायेत. पेट्या Lock करा. लुटतायेत हे लोकं यांना हाकला.
2.1M
JI
@jitendra_bhave
सावधान.. बिल जास्त येताच फॉल्टीमीटर कारण दाखवून,MSEB SMART मिटर बेकायदा बदलतायेत. पेट्या Lock करा. लुटतायेत हे लोकं यांना हाकला.
#Mseb Reel by @devyanispharande (verified account) - नाशिक महापालिका क्षेत्रातील एमएसइबीच्या सब स्टेशनसाठी तातडीने निधी उपलब्ध करून टेंडर काढावे तसेच नाशिक महापालिकेच्या जागा सब स्टेशनसाठी नाममात्र दराने
2.5K
DE
@devyanispharande
नाशिक महापालिका क्षेत्रातील एमएसइबीच्या सब स्टेशनसाठी तातडीने निधी उपलब्ध करून टेंडर काढावे तसेच नाशिक महापालिकेच्या जागा सब स्टेशनसाठी नाममात्र दराने एमएसईबीला उपलब्ध करून द्याव्यात असा शासन निर्णय काढण्यात यावा अशी मागणी आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात गुरुवार (दि. 3 ऑगस्ट) केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करून आणि नाशिकच्या आयुक्तांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्यात येईल तसेच मध्य नाशिक मतदार संघातील जो दोन सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे तो नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी सोडवावा असे मी निर्देश देईल असे उपमुख्यमंत्री तसा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फरांदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यामुळे एमएसईबीच्या सबस्टेशनचा प्रलंबित असलेला प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे परिणामी विजेचा खेळखंडोबा होण्याच्या प्रमाणामध्ये घट होईल. @devendra_fadnavis @bjp4maharashtra @devendra_fadnaves @devyanipharandensk @bjp4maharashtra @bjp4india @ckbawankule @narendramodi @jpnaddaofficial @abpmajhatv @zee24taas @tv9marathilive @latestmaharashtranews @maharashtra_news @marathi_news_ @aamhi.nashikkr @bjp.nashik @nashiknews @my_nmc #mladevyanipharande #BJP4Maharashtra #BJPNashik #MonsoonSession2023 #पावसाळीअधिवेशन2023 #devyanipharande #Maharashtra_Assembly #nashik #nashikkar #nashiknews #mseb #msebnashik
#Mseb Reel by @incmumbai (verified account) - जनतेला वेठीस धरणारे महावसुली सरकार !
घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शाॅक !

#MSEB #MSEDCL #ElectricityRates
#Mumbai #Maharashtra #Mahavitran 
#mahayut
922
IN
@incmumbai
जनतेला वेठीस धरणारे महावसुली सरकार ! घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शाॅक ! #MSEB #MSEDCL #ElectricityRates #Mumbai #Maharashtra #Mahavitran #mahayuti #MahaYutiSarkar
#Mseb Reel by @maheshklandge (verified account) - त्याबाबत आज विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून वीज पुरवठा नियमित होणेबाबत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले. तसेच ऊर्जामंत्री याना निवेदनही दिले आहे. दरम्या
91.6K
MA
@maheshklandge
त्याबाबत आज विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून वीज पुरवठा नियमित होणेबाबत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले. तसेच ऊर्जामंत्री याना निवेदनही दिले आहे. दरम्यान TV9 Marathi च्या माध्यमांशी संवाद साधताना...... @devendra_fadnavis #cmomaharashtra @ilaxmanjagtap@maheshlandgefc #tv9marathi #budgetsession2022 #budgetsection #vidhanbhavan #mumbai #mseb #pcmc #smartcity @bjp4maharashtra #bjp4pcmc @bjp4pcmc @bjympcmc #bjym #nigdi #akurdi #pimprichinchwad #bhosari #chinchwad #midc
#Mseb Reel by @ithakurprashant (verified account) - "पनवेल मधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.."
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित कर
264.3K
IT
@ithakurprashant
"पनवेल मधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.." विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करीत वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे चार ते पाच वर्षांचा कालावधी होऊनसुध्दा विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे अद्याप सुरू झालेली नाही. विज वाहिन्या भूमीगत करण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली व सन्मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. #adhiveshan #bjp #panvel #light #kalamboli #kamothe #kharghar #khandacolony #newpanvel #mseb #DevendraFadnavis @bjp4india @bjp4maharashtra @devendra_fadnavis @ckbawankule
#Mseb Reel by @vaijanathphad - Thanks for 1 million View's ❤️
#viral #trending #fyp #mseb #instagram
143.2K
VA
@vaijanathphad
Thanks for 1 million View's ❤️ #viral #trending #fyp #mseb #instagram

✨ دليل اكتشاف #Mseb

يستضيف انستقرام 44K منشور تحت #Mseb، مما يخلق واحدة من أكثر النظم البصرية حيوية على المنصة.

مجموعة #Mseb الضخمة على انستقرام تضم أكثر الفيديوهات تفاعلاً اليوم. محتوى @anandmantra.in, @jitendra_bhave and @saamtvnews وغيرهم من المبدعين وصل إلى 44K منشور عالمياً. فلتر وشاهد أحدث ريلز #Mseb فوراً.

ما هو الترند في #Mseb؟ أكثر مقاطع فيديو Reels مشاهدة والمحتوى الفيروسي معروضة أعلاه.

الفئات الشعبية

📹 اتجاهات الفيديو: اكتشف أحدث Reels والفيديوهات الفيروسية

📈 استراتيجية الهاشتاق: استكشف خيارات الهاشتاق الرائجة لمحتواك

🌟 صناع المحتوى المميزون: @anandmantra.in, @jitendra_bhave, @saamtvnews وآخرون يقودون المجتمع

الأسئلة الشائعة حول #Mseb

مع Pictame، يمكنك تصفح جميع ريلز وفيديوهات #Mseb دون تسجيل الدخول إلى انستقرام. لا حساب مطلوب ونشاطك يبقى خاصاً.

تحليل الأداء

تحليل 12 ريلز

✅ منافسة معتدلة

💡 المنشورات الأفضل تحصل على متوسط 1.6M مشاهدة (2.7× فوق المتوسط)

انشر بانتظام 3-5 مرات/أسبوع في الأوقات النشطة

نصائح إنشاء المحتوى والاستراتيجية

🔥 #Mseb يظهر إمكانات تفاعل عالية - انشر بشكل استراتيجي في أوقات الذروة

✍️ التعليقات التفصيلية مع القصة تعمل بشكل جيد - متوسط الطول 454 حرف

📹 مقاطع الفيديو العمودية عالية الجودة (9:16) تعمل بشكل أفضل لـ #Mseb - استخدم إضاءة جيدة وصوت واضح

✨ العديد من المبدعين الموثقين نشطون (58%) - ادرس أسلوب محتواهم

عمليات البحث الشائعة المتعلقة بـ #Mseb

🎬لمحبي الفيديو

Mseb Reelsمشاهدة فيديوهات Mseb

📈للباحثين عن الاستراتيجية

Mseb هاشتاقات رائجةأفضل Mseb هاشتاقات

🌟استكشف المزيد

استكشف Mseb#nashik mseb contact number 24 hours#mseb panvel contact number#mseb contact number near me#mseb lineman#mseb official#mseb reels#mseb solar#mseb kedgaon