Trending

#Baglan

Schauen Sie sich 134K Reels-Videos über Baglan von Menschen aus aller Welt an.

Anonym ansehen ohne Anmeldung.

134K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Baglan Reel by @satana_wala - आपल्या बागलाण तालुक्यातील तुमचं गाव कोणत 😍🌟
#satana #baglan #devmamledarbandsatana #explorepage✨ #kasmade
78.1K
SA
@satana_wala
आपल्या बागलाण तालुक्यातील तुमचं गाव कोणत 😍🌟 #satana #baglan #devmamledarbandsatana #explorepage✨ #kasmade
#Baglan Reel by @harshada_rahul_patil - 📍 यशवंतनगरी (सटाणा नगर परिषद)

🌞🪁 तिळगुळाच्या गोडीतून आपुलकीचा संवाद, विकासाच्या संकल्पाला नवी ऊर्जा!
लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या हस्ते नगरपरिषदेती
111.1K
HA
@harshada_rahul_patil
📍 यशवंतनगरी (सटाणा नगर परिषद) 🌞🪁 तिळगुळाच्या गोडीतून आपुलकीचा संवाद, विकासाच्या संकल्पाला नवी ऊर्जा! लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या हस्ते नगरपरिषदेतील सर्व विभागांमध्ये मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा आज मकरसंक्रांतीनिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सटाणा नगरपरिषदेमधील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट देत अधिकारी व कर्मचारी बांधवांना तिळगूळ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून परस्पर स्नेह, विश्वास आणि सहकार्याची भावना अधिक बळकट झाली. नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी वर्षभर नागरिकांच्या सेवेसाठी, यशवंतनगरीच्या विकासासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करत असतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, प्रशासन अशा सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या मेहनतीमुळेच शहराची घडी सुरळीत चालते. वर्षातील पहिला सण कर्मचाऱ्यांसोबत साजरा करताना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. येत्या काळातही सर्व विभागांच्या एकत्रित सहकार्याने यशवंतनगरी सटाण्याचा विकास अधिक वेगाने साध्य करू, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू आणि सटाण्याला प्रगत व स्वच्छ शहर म्हणून पुढे नेऊ, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ✨ नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! जनतेच्या विश्वासातून मिळालेली जबाबदारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या बळावर विकासाचा संकल्प अधिक दृढ आहे. 🌾🪁 #satana #harshadapatil #rahulpatil #baglan #नगराध्यक्ष
#Baglan Reel by @satyajeettambe (verified account) - नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक प्रेरणादायी गोष्ट…
सरकारी अधिकाऱ्यांसाठी, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या जनसेवकांसाठी एक आदर्श उदाहरण ! 

१८७०-
702.2K
SA
@satyajeettambe
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक प्रेरणादायी गोष्ट… सरकारी अधिकाऱ्यांसाठी, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या जनसेवकांसाठी एक आदर्श उदाहरण ! १८७०-७१ साली तेथील मामलेदार (पूर्वी तहसिलदारांना मामलेदार म्हणत) यांनी आपल्या कार्यातून लोकांची मने जिंकली व लोकांनी त्यांना देवपण अर्पण केले. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #SatyajeetTambe #Baglan #Satana #People #Story #Maharashtra #Mumbai #Nashik #Pune #Jalgaon #Dhule #Ahmednagar #Nagpur #Nandurbar #Kolhapur #Amravati #Instagood #Reels
#Baglan Reel by @mladilipborse (verified account) - नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पंचायत समिती बागलाण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानाचे उ
55.2K
ML
@mladilipborse
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पंचायत समिती बागलाण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाले. सदर निवासस्थानामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विकासकामांना नवी दिशा मिळणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Baglan #Nashik #MaharashtraShasan #PanchayatSamiti #GraminVikas
#Baglan Reel by @stylexigners - हर खाने के साथ परफेक्ट मालेगांव अचार
#malegaon #satana #baglan #indianstreetfood #food
293.7K
ST
@stylexigners
हर खाने के साथ परफेक्ट मालेगांव अचार #malegaon #satana #baglan #indianstreetfood #food
#Baglan Reel by @jhakaas.lalit - मालेगावातील शेतकरी पुत्र झाला राजा🚩
.
.
[Malegaon,Soygaon,kaulane,nashik,sayajirao,gailwad, history,marathi]
.
.
#नामपूर #nampurkar #nampurpatta #sat
297.8K
JH
@jhakaas.lalit
मालेगावातील शेतकरी पुत्र झाला राजा🚩 . . [Malegaon,Soygaon,kaulane,nashik,sayajirao,gailwad, history,marathi] . . #नामपूर #nampurkar #nampurpatta #satana #baglan #kasmade #kasmade_band_lover_ #bandlover #deola #malegaon #mh41 #matarani #nampur #nampurkar #village #nature #photography #travel #villagelife  #love #landscape #india #instagram  #sky #mountains #kuldevi   #bandlover #band #devmamaledar #band #kasmadeband #khandeshsong #khandeshisongs
#Baglan Reel by @rahil_9191 - अस कोण करत बे 😂😆🤣
@rahil_9191 
@pari_studio_27 
#baglan #comedy #funnyreels #fun #viralreeĺs
47.2K
RA
@rahil_9191
अस कोण करत बे 😂😆🤣 @rahil_9191 @pari_studio_27 #baglan #comedy #funnyreels #fun #viralreeĺs
#Baglan Reel by @amolbbachhav_ - बागलाणच्या निसर्गसमृद्ध स्थळी असणाऱ्या पर्यटनस्थळांचा विकास व्हायला हवा !

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे 'दावल मलिक बाबा' हे लाखो भाविकांचे
55.8K
AM
@amolbbachhav_
बागलाणच्या निसर्गसमृद्ध स्थळी असणाऱ्या पर्यटनस्थळांचा विकास व्हायला हवा ! सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे 'दावल मलिक बाबा' हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शन आणि यात्रेसाठी येतात. हे देवस्थान डोंगर उंचावर असल्याने तेथे पोहचण्यासाठी भाविकांना आपला जीव मुठित ठेऊन दर्शन घ्यावे लागते. रस्त्याची सोय नाही किंवा विश्रांतीची जागा नाही. ​ उंचावर असलेल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मुलभूत सुविधा देखिल नाही. ​दूरवरून येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी सुरक्षित भक्त निवास उपलब्ध नाही. तसेच, महिला भाविकांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहांची मोठी गैरसोय आहे. ​डोंगराळ भागामुळे येथे रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने भाविकांना वावरताना अडचणी येतात. बागलाणच्या निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या या श्रद्धास्थानाचा पायाभूत विकास केल्यास येथिल पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल, रोजगार उपलब्ध होईल, भाविकांची सोय होईल याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष द्यायला हवे अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतिने नागरिकांच्या या मागणीला पाठींबा आहे. #baglan #Tourism #CMOMaharashtra #ruraldevelopment #nashikcollector
#Baglan Reel by @jhakaas.lalit - सप्तश्रृंगी माता नी मान वाकडी काबर शे?❤️🙏🏻🌸
.
.
(सप्तश्रृंगी माता इतिहास,saptshrungi mata history, आई भगवती, सप्तश्रृंगी, वणी गड, आई अंबाबाई,खानदेश
690.4K
JH
@jhakaas.lalit
सप्तश्रृंगी माता नी मान वाकडी काबर शे?❤️🙏🏻🌸 . . (सप्तश्रृंगी माता इतिहास,saptshrungi mata history, आई भगवती, सप्तश्रृंगी, वणी गड, आई अंबाबाई,खानदेश,अहिराणी) . . #नामपूर #nampurkar #nampurpatta #satana #baglan #kasmade #kasmade_band_lover_ #bandlover #deola #malegaon #mh41 #नामपुरकर😎✌️✨1137 #nampur #nampurkar #village #nature #photography #travel #villagelife #love #landscape #india #instagram #sky #mountains #beautiful #bandlover #band #devmamaledar #band #kasmadeband #khandeshsong #khandeshisongs
#Baglan Reel by @malegaon_travelling - Next level, Chinese restaurant satana 
Address:- 60 Feet Road Basement Of City Mall satana 📍
Shop timing 2pm to 10:30pm 

#explore #explorepage #expl
131.2K
MA
@malegaon_travelling
Next level, Chinese restaurant satana Address:- 60 Feet Road Basement Of City Mall satana 📍 Shop timing 2pm to 10:30pm #explore #explorepage #exploremore #exploremore #satana #baglan #baglanexplorer #mh41baglan #baglankar #kasmade #devla #kalvan #malegaon #malegaontravel #malegaontraveling #malegaon #malegaonkar_mh_41 #malegaonexploring #malegaonkar_mh_41💪 #malegaonsmartcity
#Baglan Reel by @mladilipborse (verified account) - 📍बागलाण अकॅडमी, सटाणा.
आज बागलाण अकॅडमी येथील अभ्यासिकेचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
82.9K
ML
@mladilipborse
📍बागलाण अकॅडमी, सटाणा. आज बागलाण अकॅडमी येथील अभ्यासिकेचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बागलाण परिसरातील विद्यार्थी अधिकारी घडविण्यात बागलाण अकॅडमी चे मोठे योगदान आहे. बागलाण अकॅडमीचे संचालक श्री आनंदा महाले सर यांच्याकडून माहिती जाणुन घेत त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. #bjp #study #police #student #library #army #baglan #baglanacademy #nashik #maharashtra

✨ #Baglan Entdeckungsleitfaden

Instagram hostet 134K Beiträge unter #Baglan und schafft damit eines der lebendigsten visuellen Ökosysteme der Plattform.

#Baglan ist derzeit einer der beliebtesten Trends auf Instagram. Mit über 134K Beiträgen in dieser Kategorie führen Creator wie @satyajeettambe, @jhakaas.lalit and @stylexigners mit ihren viralen Inhalten. Durchsuchen Sie diese beliebten Videos anonym auf Pictame.

Was ist in #Baglan im Trend? Die meistgesehenen Reels-Videos und viralen Inhalte sind oben zu sehen.

Beliebte Kategorien

📹 Video-Trends: Entdecken Sie die neuesten Reels und viralen Videos

📈 Hashtag-Strategie: Erkunden Sie trendige Hashtag-Optionen für Ihren Inhalt

🌟 Beliebte Creators: @satyajeettambe, @jhakaas.lalit, @stylexigners und andere führen die Community

Häufige Fragen zu #Baglan

Mit Pictame können Sie alle #Baglan Reels und Videos durchsuchen, ohne sich bei Instagram anzumelden. Kein Konto erforderlich und Ihre Aktivität bleibt privat.

Content Performance Insights

Analyse von 12 Reels

✅ Moderate Konkurrenz

💡 Top-Posts erhalten durchschnittlich 496.0K Aufrufe (2.3x über Durchschnitt)

Regelmäßig 3-5x/Woche zu aktiven Zeiten posten

Content-Erstellung Tipps & Strategie

💡 Top-Content erhält über 10K Aufrufe - fokussieren Sie auf die ersten 3 Sekunden

📹 Hochwertige vertikale Videos (9:16) funktionieren am besten für #Baglan - gute Beleuchtung und klaren Ton verwenden

✍️ Detaillierte Beschreibungen mit Story funktionieren gut - durchschnittliche Länge 465 Zeichen

✨ Viele verifizierte Creator sind aktiv (25%) - studieren Sie deren Content-Stil

Beliebte Suchen zu #Baglan

🎬Für Video-Liebhaber

Baglan ReelsBaglan Videos ansehen

📈Für Strategie-Sucher

Baglan Trend HashtagsBeste Baglan Hashtags

🌟Mehr Entdecken

Baglan Entdecken#şadi kerim bağlan#feyza bağlan eroğlu#baglan range trek#turkcelle bağlan hayata#baglan rfc#baglan trek#baglan dragons#baglan bakery