#Dev From Amravati

Schauen Sie sich 150+ Reels-Videos über Dev From Amravati von Menschen aus aller Welt an.

Anonym ansehen ohne Anmeldung.

150+ posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Dev From Amravati Reel by @breakingamravati - देव फ्रॉम अमरावती या इंस्टाग्राम प्रोफाइलच्या माध्यमातून रील्स बनवत जनतेशी कनेक्ट राहणाऱ्या देव या तरुणाने नुकतीच एक माहिती शेअर केली होती. मात्र, ही
2.2M
BR
@breakingamravati
देव फ्रॉम अमरावती या इंस्टाग्राम प्रोफाइलच्या माध्यमातून रील्स बनवत जनतेशी कनेक्ट राहणाऱ्या देव या तरुणाने नुकतीच एक माहिती शेअर केली होती. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे समाज माध्यमावरील अनेक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर, संबंधित चूक लक्षात घेऊन ‘देव फ्रॉम अमरावती’ या पेजवरून अधिकृतपणे माफीनामा प्रसारित करण्यात आला आहे. #amravati
#Dev From Amravati Reel by @ruttushendeofficial - @dev_from_amravati आज लोणी टाकळी परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 'देव फ्रॉम अमरावती' या इंस्टाग्राम चॅनेलवरून चुकीची माहिती व अफवा
240.6K
RU
@ruttushendeofficial
@dev_from_amravati आज लोणी टाकळी परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 'देव फ्रॉम अमरावती' या इंस्टाग्राम चॅनेलवरून चुकीची माहिती व अफवा पसरवणाऱ्या विकृत मानसिकतेच्या तरुणाला आम्ही ग्रामस्थ आणि भीमसैनिकांनी पकडून पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले आहे. ​महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींचा आम्ही तीव्र निषेध करतो. कायद्याने यावर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे. #amravati #viral #bhimsainik #jaybhim #babasahebambedkar
#Dev From Amravati Reel by @dev_from_amravati - last video..... Thank you it was last great journey till date!! #dev_from_amravati
603.8K
DE
@dev_from_amravati
last video..... Thank you it was last great journey till date!! #dev_from_amravati
#Dev From Amravati Reel by @dsnmarathi - सोशल मीडियावर 'देव फ्रॉम अमरावती' नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शै
490.6K
DS
@dsnmarathi
सोशल मीडियावर ‘देव फ्रॉम अमरावती’ नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक पदवीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे काही भीमसैनिक संतप्त झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तरुण लोकांना ट्रोल करणे आणि पत्रकारांवर टीका करणे यासाठीही चर्चेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर त्याने सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारचा कंटेंट तयार करू नये, अशी मागणी होत आहे. #Ambedkar #ViralVideo #SocialMedia #BreakingNews #MaharashtraNews
#Dev From Amravati Reel by @amravati_club - Amravati mdhe afwa pasru naka follow @amravati_club 

#amravati #amravatikar #vidarbha #trendingreels #vidarbha
197.4K
AM
@amravati_club
Amravati mdhe afwa pasru naka follow @amravati_club #amravati #amravatikar #vidarbha #trendingreels #vidarbha
#Dev From Amravati Reel by @dev_m_sharma - Matter ho gaya Mittr 🫠
@dev_m_sharma 

@dev_from_amravati @irfandada.19 @tk_mh_27 

@aslam_urf_baba bhai Ab Aap he kuch kar sakte ho 🥹

#devmsharma
35.1K
DE
@dev_m_sharma
Matter ho gaya Mittr 🫠 @dev_m_sharma @dev_from_amravati @irfandada.19 @tk_mh_27 @aslam_urf_baba bhai Ab Aap he kuch kar sakte ho 🥹 #devmsharma #devfromamravati #amravati #amravatikar #conntroversy
#Dev From Amravati Reel by @ridewithghoru - 𝔻𝕖𝕧 ℂ𝕙𝕖 𝕍𝕚𝕕𝕖𝕠 𝔹𝕒𝕘𝕙𝕒 𝕄𝕚𝕥𝕣𝕒𝕟𝕟𝕠 𝔸𝕟𝕚 𝔽𝕠𝕝𝕝𝕠𝕨 𝕂𝕣𝕒 ...👉

𝕃𝕚𝕟𝕜 👉

https://www.instagram.com/dev_from_amravati?igsh=ℤ2
1.1K
RI
@ridewithghoru
𝔻𝕖𝕧 ℂ𝕙𝕖 𝕍𝕚𝕕𝕖𝕠 𝔹𝕒𝕘𝕙𝕒 𝕄𝕚𝕥𝕣𝕒𝕟𝕟𝕠 𝔸𝕟𝕚 𝔽𝕠𝕝𝕝𝕠𝕨 𝕂𝕣𝕒 ...👉 𝕃𝕚𝕟𝕜 👉 https://www.instagram.com/dev_from_amravati?igsh=ℤ2𝕩𝕚𝕐𝕞𝕄𝕪𝕔𝔻𝕁6ℤ𝔻𝕙0 #𝔾𝕣𝕖𝕒𝕥𝕥𝕙𝕠𝕦𝕘𝕙𝕥 #𝕍𝕚𝕣𝕒𝕝ℝ𝕖𝕖𝕝𝕤 #𝕍𝕚𝕕𝕙𝕒𝕣𝕓𝕙𝕒𝕥 #marathivlogger
#Dev From Amravati Reel by @savidhan.india - देव फ्रॉम अमरावती' (Dev from Amravati) या इन्स्टाग्राम प्रोफाइलद्वारे रील्स बनवणारा एक कंटेंट क्रिएटर आहे.

संदर्भः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण
319.2K
SA
@savidhan.india
देव फ्रॉम अमरावती' (Dev from Amravati) या इन्स्टाग्राम प्रोफाइलद्वारे रील्स बनवणारा एक कंटेंट क्रिएटर आहे. संदर्भः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाबद्दलच्या एका वक्तव्यामुळे हा चर्चेत आला होता. या व्यक्तीने स्पष्ट केले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे ३२ पदव्या होत्या, या विधानावर त्याचे म्हणणे होते की, त्यापैकी ८ पदव्या शैक्षणिक होत्या आणि उर्वरित पदव्या सन्माननीय होत्या. प्रकरणः बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप झाल्यामुळे त्याने यासंदर्भात शेवटचा व्हिडिओ (last video) टाकत स्पष्टीकरण दिले होते. टीप: हे 'देव' नामक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी संबंधित आहे, ज्यांनी बाबासाहेबांबद्दल वक्तव्य केले होते. #bhimtola
#Dev From Amravati Reel by @dr.alim_patel_fan - *सोशल मीडिया Influencer Dev from Amravati ने डॉ. अलीम पटेल के बारे में ये कह दिया.!?*

#team #the #the #leaders
604
DR
@dr.alim_patel_fan
*सोशल मीडिया Influencer Dev from Amravati ने डॉ. अलीम पटेल के बारे में ये कह दिया.!?* #team #the #the #leaders

✨ #Dev From Amravati Entdeckungsleitfaden

Instagram hostet 150+ Beiträge unter #Dev From Amravati und schafft damit eines der lebendigsten visuellen Ökosysteme der Plattform.

#Dev From Amravati ist derzeit einer der beliebtesten Trends auf Instagram. Mit über 150+ Beiträgen in dieser Kategorie führen Creator wie @breakingamravati, @dev_from_amravati and @dsnmarathi mit ihren viralen Inhalten. Durchsuchen Sie diese beliebten Videos anonym auf Pictame.

Was ist in #Dev From Amravati im Trend? Die meistgesehenen Reels-Videos und viralen Inhalte sind oben zu sehen.

Beliebte Kategorien

📹 Video-Trends: Entdecken Sie die neuesten Reels und viralen Videos

📈 Hashtag-Strategie: Erkunden Sie trendige Hashtag-Optionen für Ihren Inhalt

🌟 Beliebte Creators: @breakingamravati, @dev_from_amravati, @dsnmarathi und andere führen die Community

Häufige Fragen zu #Dev From Amravati

Mit Pictame können Sie alle #Dev From Amravati Reels und Videos durchsuchen, ohne sich bei Instagram anzumelden. Kein Konto erforderlich und Ihre Aktivität bleibt privat.

Content Performance Insights

Analyse von 12 Reels

✅ Moderate Konkurrenz

💡 Top-Posts erhalten durchschnittlich 953.5K Aufrufe (2.4x über Durchschnitt)

Regelmäßig 3-5x/Woche zu aktiven Zeiten posten

Content-Erstellung Tipps & Strategie

💡 Top-Content erhält über 10K Aufrufe - fokussieren Sie auf die ersten 3 Sekunden

✍️ Detaillierte Beschreibungen mit Story funktionieren gut - durchschnittliche Länge 246 Zeichen

📹 Hochwertige vertikale Videos (9:16) funktionieren am besten für #Dev From Amravati - gute Beleuchtung und klaren Ton verwenden

Beliebte Suchen zu #Dev From Amravati

🎬Für Video-Liebhaber

Dev From Amravati ReelsDev From Amravati Videos ansehen

📈Für Strategie-Sucher

Dev From Amravati Trend HashtagsBeste Dev From Amravati Hashtags

🌟Mehr Entdecken

Dev From Amravati Entdecken#dev#dev from#amravati#devs#dev amravati#dev from amravati wiki#dev from amravati instagram