High Volume

#Ncp

Schauen Sie sich 4.6M Reels-Videos über Ncp von Menschen aus aller Welt an.

Anonym ansehen ohne Anmeldung.

4.6M posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Ncp Reel by @therealbalajipawar - तुम्हाला काय वाटत हे सगळा खर असेल का ????

#ajitpawar #ajitpawarspeaks #ncp #viral  #instagram
3.0M
TH
@therealbalajipawar
तुम्हाला काय वाटत हे सगळा खर असेल का ???? #ajitpawar #ajitpawarspeaks #ncp #viral #instagram
#Ncp Reel by @ajitpawarpower - दादा बोलते सबको कोलते 👑🚨

.
.
.
.
.
.
.
.
.
[ AjitDada ,AjitDadaForMaharashtra ,DynamicLeaderAjitDada ,PowerOfPawar ,DevelopmentWithDada ,NCPLeader
676.1K
AJ
@ajitpawarpower
दादा बोलते सबको कोलते 👑🚨 . . . . . . . . . [ AjitDada ,AjitDadaForMaharashtra ,DynamicLeaderAjitDada ,PowerOfPawar ,DevelopmentWithDada ,NCPLeader ,Ajitpawarpower, AjitDadaPawar ] #AjitDadaPawar #AjitDada #MaharashtrawadiAjitDada #AjitDadaAgain #MaharashtraPolitics #NCP #MarathiPolitics #MaharashtraLeader #MarathiManus #MaharashtraFirst #MarathiReel #MaharashtraReel #PoliticalReel #AjitPawarSpeech #AjitPawarFans #AjitPawarSupporters
#Ncp Reel by @chaitanyajadhav_cj - लवकरचं🖤🚨🙏🧿😎 #ajitdadapawar #ajitdadapawar #ajitpawarspeaks #maharashtra #ncp
1.7M
CH
@chaitanyajadhav_cj
लवकरचं🖤🚨🙏🧿😎 #ajitdadapawar #ajitdadapawar #ajitpawarspeaks #maharashtra #ncp
#Ncp Reel by @sarangspeaks (verified account) - आपके साथ गुजरा हर पल आज भी याद आता है,
अजित दादा… हर जर्रे में आपका नाम नज़र आता है।

Sunetra Ajit Pawar @realazimnaza NCPSpeaks_Official @sunetra.paw
771.5K
SA
@sarangspeaks
आपके साथ गुजरा हर पल आज भी याद आता है, अजित दादा… हर जर्रे में आपका नाम नज़र आता है। Sunetra Ajit Pawar @realazimnaza NCPSpeaks_Official @sunetra.pawar Parth Ajit Pawar #sunetrapawar #AjitPawar @ncpspeaksone #ncp
#Ncp Reel by @srishnamarathi - पुण्यातील बारामतीमध्ये राजकारणात झालेली ही मोठी घडामोड आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी घाईगडबडीत झालेली नियुक्ती हा राजकारणाचा नवीन डाव आहे.
2.0M
SR
@srishnamarathi
पुण्यातील बारामतीमध्ये राजकारणात झालेली ही मोठी घडामोड आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी घाईगडबडीत झालेली नियुक्ती हा राजकारणाचा नवीन डाव आहे. यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) स्थान आता मजबूत झाले आहे. शिवसेना (युबीटी) नेते संजय राऊत यांनी यावर टीका केली, पण त्यांची खरी चिंता ही आहे की अजित दादांनी आपली बाजू पूर्णपणे स्थिर केली आहे. यामुळे शरद पवार यांच्या गटाकडे परत जाण्याची शक्यता आता संपली आहे. या एका नियुक्तीने महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे आणि २०२४ च्या निवडणुकांसाठी त्यांची डोकेदुखी वाढली आहे. *Sunetra Pawar's Deputy CM Appointment Shakes Up Maharashtra Politics* 😮 Sunetra Pawar's sudden appointment as Deputy CM strengthens NCP (Ajit Pawar faction)'s position in Maha Vikas Aghadi. Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut criticizes the move, fearing Ajit Pawar's camp has solidified, reducing chances of return to Sharad Pawar's faction. A major blow to Maha Vikas Aghadi ahead of 2024 elections. #SunetraPawar #DeputyCM #MaharashtraPolitics #NCP #AjitPawar ShivSena MahaVikasAghadi 2024Elections
#Ncp Reel by @akshay_d_deshmukh - नेतृत्वाला खचण्याचा,माघार घेण्याचा अधिकार नसतो 
आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती.सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी शपथ घेतल
899.1K
AK
@akshay_d_deshmukh
नेतृत्वाला खचण्याचा,माघार घेण्याचा अधिकार नसतो आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती.सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी शपथ घेतली,आपल्या लाडक्या दादाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत खारीचा वाटा म्हणून काम करू आणि नागरिकांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवू,येणार काळ हा कठीण असेल परंतु दादांच्या आशीर्वादाने पक्षाची धेय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करू आणि दादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. #ajitpawarspeaks #ncp #ajitpawar #sunetrapawar
#Ncp Reel by @sachin_misal_patil_7432 - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत श्री. पार्थदादा अजितदादा  पवार यांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

Parth Ajit dad
1.0M
SA
@sachin_misal_patil_7432
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत श्री. पार्थदादा अजितदादा पवार यांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Parth Ajit dada Pawar #NCP #Maharashtra
#Ncp Reel by @rupali_chakankar (verified account) - 📍ठाणे

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित आढावा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमु
23.5M
RU
@rupali_chakankar
📍ठाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित आढावा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी विविध पक्षांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्षांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करत, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. बैठकीदरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे शहरासमोर आज पाणी, वाहतूक, पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा यांसारख्या अनेक गंभीर समस्या असून, त्यावर ठोस व परिणामकारक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असला, तरी राज्याचे अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांचे भक्कम नेतृत्व व पाठबळ आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास उपस्थितांना देण्यात आला. तसेच समाजातील विविध घटकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वाढता विश्वास लक्षात घेता, जनतेचा पाठिंबा निश्चितपणे आपल्या बाजूने राहील आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना “घड्याळ” या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. श्री. आनंदभाई परांजपे, मा. सुरज चव्हाण , मा. नजीबभाई मुल्ला, मा. मायाताई कटारिया मा. वनिता गोतपगार , नित्यानंद ऊर्फ विरू वाघमारे, मा. सुहास देसाई, दत्ता चकाण, रमेश इंदिसे, जफर नोमानी, नेहा नाईक, आश्रीन राऊत, कौस्तुभ गायकवाड, मंगेश सूर्यवंशी, हुसेन सर,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. #ncp
#Ncp Reel by @the.mahashakti - छत्रपती आले तर मुजरा व्हायलाच पाहिजे .. प्रेमळ अजित दादा.. 
Ajit Pawar Video .. .. 

.
.
.
.
.
.

#themahashakti #shivajimaharaj #ajitpawar  #AjitPawa
2.5M
TH
@the.mahashakti
छत्रपती आले तर मुजरा व्हायलाच पाहिजे .. प्रेमळ अजित दादा.. Ajit Pawar Video .. .. . . . . . . #themahashakti #shivajimaharaj #ajitpawar #AjitPawarNCP #ajitpawarnews #ajitpawarspeaks #NCP #Baramati #MaharashtraPolitics #PoliticalNews #LatestNews #newsfeed #dailynews #developedindia
#Ncp Reel by @kanhaiya_kadam1010 - दादांना हरवणं शक्य नाही, ते मनात जिवंत आहेत 
बारामतीचा प्रत्येक विकास त्यांची साक्ष देतो 
त्यांच्या जाण्याने दुःख आहे, पण कमजोरी नाही 
सुनेत्रवहिनी त्
989.8K
KA
@kanhaiya_kadam1010
दादांना हरवणं शक्य नाही, ते मनात जिवंत आहेत बारामतीचा प्रत्येक विकास त्यांची साक्ष देतो त्यांच्या जाण्याने दुःख आहे, पण कमजोरी नाही सुनेत्रवहिनी त्याच ताकदीने लढणार बारामती पुन्हा एकदा विक्रम करणार ! #ajitpawar #ncp #baramati #sunetrapawar #ncpmaharashtra

✨ #Ncp Entdeckungsleitfaden

Instagram hostet 4.6 million Beiträge unter #Ncp und schafft damit eines der lebendigsten visuellen Ökosysteme der Plattform.

#Ncp ist derzeit einer der beliebtesten Trends auf Instagram. Mit über 4.6 million Beiträgen in dieser Kategorie führen Creator wie @rupali_chakankar, @anandnidonee and @bhatakta_patrakar mit ihren viralen Inhalten. Durchsuchen Sie diese beliebten Videos anonym auf Pictame.

Was ist in #Ncp im Trend? Die meistgesehenen Reels-Videos und viralen Inhalte sind oben zu sehen.

Beliebte Kategorien

📹 Video-Trends: Entdecken Sie die neuesten Reels und viralen Videos

📈 Hashtag-Strategie: Erkunden Sie trendige Hashtag-Optionen für Ihren Inhalt

🌟 Beliebte Creators: @rupali_chakankar, @anandnidonee, @bhatakta_patrakar und andere führen die Community

Häufige Fragen zu #Ncp

Mit Pictame können Sie alle #Ncp Reels und Videos durchsuchen, ohne sich bei Instagram anzumelden. Kein Konto erforderlich und Ihre Aktivität bleibt privat.

Content Performance Insights

Analyse von 12 Reels

✅ Moderate Konkurrenz

💡 Top-Posts erhalten durchschnittlich 8.9M Aufrufe (2.3x über Durchschnitt)

Regelmäßig 3-5x/Woche zu aktiven Zeiten posten

Content-Erstellung Tipps & Strategie

🔥 #Ncp zeigt hohes Engagement-Potenzial - strategisch zu Spitzenzeiten posten

✨ Einige verifizierte Creator sind aktiv (17%) - studieren Sie deren Content-Stil

✍️ Detaillierte Beschreibungen mit Story funktionieren gut - durchschnittliche Länge 408 Zeichen

📹 Hochwertige vertikale Videos (9:16) funktionieren am besten für #Ncp - gute Beleuchtung und klaren Ton verwenden

Beliebte Suchen zu #Ncp

🎬Für Video-Liebhaber

Ncp ReelsNcp Videos ansehen

📈Für Strategie-Sucher

Ncp Trend HashtagsBeste Ncp Hashtags

🌟Mehr Entdecken

Ncp Entdecken#ncp sharad pawar latest#ncp maharashtra election#ncp maharashtra election results#rupali patil ncp leader#zeeshan siddique ncp membership#jitendra awhad ncp leader#rashtrawadi ncp#sharad pawar ncp leader