#Niphad

Schauen Sie sich 24K Reels-Videos über Niphad von Menschen aus aller Welt an.

Anonym ansehen ohne Anmeldung.

24K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Niphad Reel by @niphad_storage - Episode 1 माझी शाळा 🥹❤️
.
.
.@niphad_storage
.
.
.#niphad #viral #1m #popular #explor
97.8K
NI
@niphad_storage
Episode 1 माझी शाळा 🥹❤️ . . .@niphad_storage . . .#niphad #viral #1m #popular #explor
#Niphad Reel by @suvarna8265 - खऱ्याला मरण नाही💯

#wadalibhoi #dindori #materewadi #chandwad
#niphad
142.3K
SU
@suvarna8265
खऱ्याला मरण नाही💯 #wadalibhoi #dindori #materewadi #chandwad #niphad
#Niphad Reel by @niphad_storage - जोरदार गारपीट 🧊🍃
.
.
.
.
.#Niphad #viral #1m #गारपीट #rain
1.0M
NI
@niphad_storage
जोरदार गारपीट 🧊🍃 . . . . .#Niphad #viral #1m #गारपीट #rain
#Niphad Reel by @dilipraobankar (verified account) - आजही विश्वास बसत नाही, तुमच्या फोटोकडे बघू शकत नाही, काय अवस्था करून गेले दादा आमची !
#अजितदादा #ajitpawar #niphad #dilipraobankar
33.7K
DI
@dilipraobankar
आजही विश्वास बसत नाही, तुमच्या फोटोकडे बघू शकत नाही, काय अवस्था करून गेले दादा आमची ! #अजितदादा #ajitpawar #niphad #dilipraobankar
#Niphad Reel by @pratik_photography_77 - आपल्या निफाड तालुक्यात एक अशी जागा आहे, जी संपूर्ण भारतात एकमेव आहे-माहिती आहे का?
होय! निफाड तालुक्यातील खेडेगावातील हिंगलाज माता मंदिर, म्हणजेच हिंग
110.4K
PR
@pratik_photography_77
आपल्या निफाड तालुक्यात एक अशी जागा आहे, जी संपूर्ण भारतात एकमेव आहे—माहिती आहे का? होय! निफाड तालुक्यातील खेडेगावातील हिंगलाज माता मंदिर, म्हणजेच हिंगलाजनगर येथे वसलेले दिव्य Hinglaj Mata Mandir—भारतभरातील एकमेव हिंगलाज देवीचे शक्तिपीठ. शके 1200 मध्ये बांधलेले हे प्राचीन मंदिर हेमाडपंथी गाभाऱ्यासाठी ओळखले जाते. काळ्या पाषाणाला चिटकून असलेली देवीची जागृत मूर्ती—कपाळावरील तिसरा डोळा, चार भुजा आणि हातातील चंद्र–सूर्य–त्रिशूल—भक्तांना दिव्य अनुभव देते. मातेच्या आगमनामागे एक अद्भुत कथा आहे. बलुचिस्तानातील मूळ शक्तिपीठाला 95 वर्षे वारी करणारे डोंगरपुरी महाराज देवीला आपल्या नगरात आणण्याचा संकल्प करतात. देवी तयार होते, पण अट घालते—“मागे वळून पाहू नकोस.” प्रवासात विनिता नदीला पूर आल्यावर महाराज क्षणभर मागे वळतात… आणि त्या दिव्य प्रकाशात माता इथेच स्थिरावते. आज त्या विनिता नदीच्या काठी डोंगरपुरी महाराजांची शके 1200 मधील संजीवन समाधी भक्तांना दर्शन देते—अत्यंत पवित्र आणि शांत स्थान. नवरात्रातील सुवर्णमय अलंकार, भव्य आरत्या आणि हजारो भक्तांची उपस्थिती हे मंदिर अधिकच तेजाळून टाकते. अशी ही जागृत शक्ती—आपल्या निफाड तालुक्याचा अभिमान—हिंगलाज माता! तुम्ही पण एकदा या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि मातेचा आशीर्वाद घ्या! जय माता हिंगलाज!🙏🏻❤️ . . . . . . . #hinglajmata #niphad #nashik #maharashtra #ugaon
#Niphad Reel by @siddharth_juice_cafe_niphad - "आनंदाचा आस्वाद, कुटुंबासोबत खास! 🍊🍃"
.
#niphad #reels #viralvideos #fyp #pageexplore
10.8K
SI
@siddharth_juice_cafe_niphad
"आनंदाचा आस्वाद, कुटुंबासोबत खास! 🍊🍃" . #niphad #reels #viralvideos #fyp #pageexplore
#Niphad Reel by @borades_brand_hub_niphad - 🔥 नमस्कार निफाड ची पब्लिक 😎
निफाड मध्ये आता काहीतरी वेगळं भेटणार 🔥
आमचं नवीन designer embroidery pattern collection आता available आहे - स्टाईल, क्ल
12.6K
BO
@borades_brand_hub_niphad
🔥 नमस्कार निफाड ची पब्लिक 😎 निफाड मध्ये आता काहीतरी वेगळं भेटणार 🔥 आमचं नवीन designer embroidery pattern collection आता available आहे — स्टाईल, क्लास आणि comfort याचं perfect combination 💯 हा pattern खास त्यांच्यासाठी आहे जे crowd मध्ये उठून दिसायला आवडतात 😏 Simple नाही… full heavy look 🔥 एकदा घातला की नजर तुमच्यावरच थांबणार 👀✨ ✔️ Premium quality fabric ✔️ Unique embroidery design ✔️ Perfect fitting & comfort ✔️ Size: M ते XL available 💥 Limited stock – miss करू नका 📲 Order साठी DM करा 📍 Available @ Borade Brand Hub, Niphad #niphad #niphadfashion #niphadkar #niphadstyle #nashikcity
#Niphad Reel by @satyajeettambe (verified account) - जयहिंद यूथ क्लबचा हा प्रकल्प माझ्या महत्त्वाकांक्षी 'युनोव्हेशन सेंटर' संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. युवकांना फक्त सुविधा देणे नव्हे, तर त्यांच्या
47.0K
SA
@satyajeettambe
जयहिंद यूथ क्लबचा हा प्रकल्प माझ्या महत्त्वाकांक्षी ‘युनोव्हेशन सेंटर’ संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. युवकांना फक्त सुविधा देणे नव्हे, तर त्यांच्या क्षमतेला योग्य मार्गदर्शन व संधी देणे, हाच या संकल्पनेचा मूळ हेतू आहे. याचाच एक भाग म्हणून निफाड शहरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जयहिंद यूथ क्लब आणि निफाड नगरपंचायत यांच्या समन्वयाने उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण आज संपन्न झाले. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान सोहळा पार पडला. निफाडमध्ये उभारलेले हे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका स्थानिक तरुणांच्या शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रांमध्ये अभ्यासिका, वाचनालय, को-वर्किंग स्पेससह संगणक, WiFi आणि पॉवर बॅकअपसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. ही केंद्रे केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता शिक्षण, रोजगार, उद्योजकता, जीवनमूल्ये आणि मार्गदर्शन देणारी सर्वसमावेशक युवक घडवणारी केंद्रे म्हणून कार्य करतील. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असून, अशाच उपक्रमांतून निफाडमधील उद्याचे अधिकारी, कर्मचारी आणि नेतृत्व घडेल, असा ठाम विश्वास आहे. ‘युनोव्हेशन’ संकल्पनेअंतर्गत उत्तर महाराष्ट्रात जवळपास ८० ठिकाणी युवक केंद्रे उभारण्याचे काम सुरू असून, ती लवकरच पूर्ण होतील व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. #Nashik #Niphad #YunnovationCentre #JayhindYouthClub #Inauguration
#Niphad Reel by @x_ek_atrangii_x - ♥️✨️✌️✌️

Visit Now @tejs_fashion_niphad

[Trending ladies shop Niphad, new  shop , Business growth, marathi business, niphad most favorite shop , vir
4.6K
X_
@x_ek_atrangii_x
♥️✨️✌️✌️ Visit Now @tejs_fashion_niphad [Trending ladies shop Niphad, new shop , Business growth, marathi business, niphad most favorite shop , viral reel , girls best outfit ] #viral #businessgrowth #fashion #glow #niphad
#Niphad Reel by @mahesh_kote_patil - गंगामध्यमेश्वर मंदिर | गोदावरीच्या मध्यभागी वसलेले अद्भुत शिव मंदिर | Nashik Hidden gem
 #nashikcity #niphad  @highlight
#mahadev
66.9K
MA
@mahesh_kote_patil
गंगामध्यमेश्वर मंदिर | गोदावरीच्या मध्यभागी वसलेले अद्भुत शिव मंदिर | Nashik Hidden gem #nashikcity #niphad @highlight #mahadev
#Niphad Reel by @gavthi.gang - "टकले बंधु & निफाड मधील शेती"

टकले बंधु PART-3😍

In Frame :- Tushar kadam, Dipak kedar, Suyash Kadam.

* Concept | Scripting | - @gavthi.gang

अजुन
19.7K
GA
@gavthi.gang
“टकले बंधु & निफाड मधील शेती” टकले बंधु PART-3😍 In Frame :- Tushar kadam, Dipak kedar, Suyash Kadam. * Concept | Scripting | - @gavthi.gang अजुन व्हिडीओ बघण्यासाठी फोलो नक्की करा☝️ Please Like,Share & Comment❤️🙏🫶 #farmerlife❤️🚜👑 #farmer #explore #farmerlife #niphad
#Niphad Reel by @vishay_gambhir_media_news - लहान मुलांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

प्रशासनाला लाजवेल असे कार्य! उगाव-निफाड रस्त्यावरील 'अदृश्य' गतिरोधकांना चिमुकल्यांनी दिले 'रंग'! 🎨 सॅल्युट या
6.8K
VI
@vishay_gambhir_media_news
लहान मुलांच्या सामाजिक कार्याचे कौतुक प्रशासनाला लाजवेल असे कार्य! उगाव-निफाड रस्त्यावरील 'अदृश्य' गतिरोधकांना चिमुकल्यांनी दिले 'रंग'! 🎨 सॅल्युट या बालवयोतील सामाजिक जाणिवेला! 🫡 ज्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन सुस्त बसले होते, ते काम आज गावातील लहान मुलांनी करून दाखवले आहे. काय आहे नेमका प्रकार? उगाव ते निफाड रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तर बनवले, पण त्यावर ना पांढरे पट्टे होते, ना दिशादर्शक फलक. यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, या चिमुकल्यांच्या डोक्यात एक सुंदर संकल्पना आली. या बालदोस्तांनी स्वतःहून पुढाकार घेत या जीवघेण्या स्पीड ब्रेकर्सना पांढरा रंग देऊन ते 'दृश्यमान' केले. जेणेकरून वाहनधारकांना लांबूनच गतिरोधक दिसेल आणि संभाव्य अपघात टाळता येतील. ✅ मुलांच्या या कार्याचा आम्हाला अभिमान आहे! जे काम लाखो रुपयांचा निधी घेणाऱ्या कंत्राटदारांनी करायला हवे होते, ते या मुलांनी केवळ निस्वार्थ भावनेतून केले. प्रशासनासाठी ही चपराक आहे! आता तरी प्रशासनाला जाग येईल का? की या मुलांकडूनच रस्ता सुरक्षेचे धडे गिरवावे लागतील? या चिमुकल्यांच्या कार्याला जास्तीत जास्त शेअर करून त्यांचे कौतुक करा! #ChildHeroes #RoadSafety #Niphad #Ugav #SocialAwareness VishayGambhir VagwanNews Inspiration Nashik

✨ #Niphad Entdeckungsleitfaden

Instagram hostet 24K Beiträge unter #Niphad und schafft damit eines der lebendigsten visuellen Ökosysteme der Plattform.

Entdecken Sie die neuesten #Niphad Inhalte ohne Anmeldung. Die beeindruckendsten Reels unter diesem Tag, besonders von @niphad_storage, @suvarna8265 and @pratik_photography_77, erhalten massive Aufmerksamkeit.

Was ist in #Niphad im Trend? Die meistgesehenen Reels-Videos und viralen Inhalte sind oben zu sehen.

Beliebte Kategorien

📹 Video-Trends: Entdecken Sie die neuesten Reels und viralen Videos

📈 Hashtag-Strategie: Erkunden Sie trendige Hashtag-Optionen für Ihren Inhalt

🌟 Beliebte Creators: @niphad_storage, @suvarna8265, @pratik_photography_77 und andere führen die Community

Häufige Fragen zu #Niphad

Mit Pictame können Sie alle #Niphad Reels und Videos durchsuchen, ohne sich bei Instagram anzumelden. Kein Konto erforderlich und Ihre Aktivität bleibt privat.

Content Performance Insights

Analyse von 12 Reels

✅ Moderate Konkurrenz

💡 Top-Posts erhalten durchschnittlich 341.3K Aufrufe (2.6x über Durchschnitt)

Regelmäßig 3-5x/Woche zu aktiven Zeiten posten

Content-Erstellung Tipps & Strategie

🔥 #Niphad zeigt hohes Engagement-Potenzial - strategisch zu Spitzenzeiten posten

✨ Einige verifizierte Creator sind aktiv (17%) - studieren Sie deren Content-Stil

📹 Hochwertige vertikale Videos (9:16) funktionieren am besten für #Niphad - gute Beleuchtung und klaren Ton verwenden

✍️ Detaillierte Beschreibungen mit Story funktionieren gut - durchschnittliche Länge 446 Zeichen

Beliebte Suchen zu #Niphad

🎬Für Video-Liebhaber

Niphad ReelsNiphad Videos ansehen

📈Für Strategie-Sucher

Niphad Trend HashtagsBeste Niphad Hashtags

🌟Mehr Entdecken

Niphad Entdecken#niphad city#riverside golf course niphad#niphad taluka#horizon academy niphad#niphad makeup artist#niphad kar#niphad pizza#niphad storage