#Pmrda

Watch 27K Reels videos about Pmrda from people all over the world.

Watch anonymously without logging in.

27K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🏠 आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न… आता प्रत्यक्षात!

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे
114.8K
OF
@officialpmrda
🏠 आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न… आता प्रत्यक्षात! सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे ८३३ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. 📍 मोशी (सेक्टर १२, स्पाईन रोड) – ३४० घरे 📍 वाल्हेकरवाडी (सेक्टर ३०, ३२) – ४९३ घरे ✅ EWS व LIG गटासाठी परवडणारी घरे ♿ दिव्यांग अर्जदारांना आरक्षण 🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२६ 🌐 आजच अर्ज करा : housing.pmrda.gov.in 📞 अधिक माहितीसाठी : ७९३५४८३०४२ ✨ तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका! #PMRDA #HousingForAll #EWSHousing #LIGHousing #AffordableHomes (PMRDA, PCMC, Moshi, Walhekarwadi, Housing Scheme, EWS, LIG)
#Pmrda Reel by @deepalihulawale_ - काल सार्वजनिक बांधकाम विभागाची मासिक आढावा बैठक संपन्न झाली. 

यावेळी सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कामाचा दर्जा आणि भविष्यातील नियोजनावर सविस
87.5K
DE
@deepalihulawale_
काल सार्वजनिक बांधकाम विभागाची मासिक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कामाचा दर्जा आणि भविष्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. #ncp #punezillaparishad #sunetrapawar #pmrda #trendingsong @sunetra.pawar @sunilshelke_ @ncpspeaksone
#Pmrda Reel by @maheshklandge (verified account) - चिखली घरकुलवासीयांना संपूर्ण टॅक्समाफी व मूलभूत सोयीसुविधा देण्याचा ठाम संकल्प..!

राज्य शासनाच्या नगरविकास खात्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर व PMR रिजन
213.5K
MA
@maheshklandge
चिखली घरकुलवासीयांना संपूर्ण टॅक्समाफी व मूलभूत सोयीसुविधा देण्याचा ठाम संकल्प..! राज्य शासनाच्या नगरविकास खात्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर व PMR रिजनशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या निमित्ताने नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासोबत नुकतीच सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून सन 2007 मध्ये जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन (JNNURM) अंतर्गत चिखली येथे गोरगरीबांसाठी उभारण्यात आलेल्या सुमारे सात हजार घरांच्या घरकुल प्रकल्पाचा गंभीर प्रश्न मांडण्यात आला. दुर्दैवाने, शास्त्रीय व भौगोलिक दृष्टिकोनातून भविष्याचा विचार न करता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी उभारलेल्या या प्रकल्पातील हजारो नागरिकांना आजतागायत कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. पावसाळ्यात या घरकुलातील अनेक इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचते अशा परिस्थितीत घरकुलवासीयांकडून मिळकत कर आकारणे योग्य नाही.. यामुळे स्पष्ट भूमिका मांडण्यात आली की - घरकुलवासीयांचा आजपर्यंतचा संपूर्ण मिळकत कर तात्काळ माफ करण्यात यावा. - पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, पावसाचे पाणी निचरा, वीज आदी सर्व मूलभूत सोयीसुविधा आधी उपलब्ध करून द्याव्यात. - त्यानंतरच न्याय्य पद्धतीने कर आकारणी करण्यात यावी. - घरकुलवासीयांना न्याय, सोयी सुविधा.. हीच आमची ठाम भूमिका आणि संकल्प आहे. #ChikhaliHousing #TaxWaiver #PMRDA #PCMC #UrbanDevelopment #HousingForAll #JNNURM #InfrastructureDevelopment #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #PublicWelfare #CivicIssues #BasicAmenities #SmartCityIndia #DevelopmentAgenda
#Pmrda Reel by @bgshirkerealestateprojects - शिर्के डेव्हलपर्स आणि PMRDA यांची गगनभरारी. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

PMRDA आणि शिर्के डेव्हलपर्स यांनी मोशी (पुणे) येथे केवळ ९५ दिवसांत १४ मज
117.0K
BG
@bgshirkerealestateprojects
शिर्के डेव्हलपर्स आणि PMRDA यांची गगनभरारी. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! PMRDA आणि शिर्के डेव्हलपर्स यांनी मोशी (पुणे) येथे केवळ ९५ दिवसांत १४ मजल्यांचे बांधकाम पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'प्रीकास्ट' तंत्रज्ञानाचा हा अचूक वापर बांधकामाला नवी गती देणारा ठरेल. #PuneRealEstate #ProjectUpdate #ConstructionLife #RealEstateIndia #BuildingDreams #bgshirke #pmrda #mmrda #SiteProgress #UnderConstruction #DreamProject #QualityConstruction #MumbaiProjects
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🚆 माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३: अंतिम टप्प्याकडे झेप! 🚀

🚇 माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या 'मेट्रो लाईन ३' प्रकल्पाचे काम वेगाने प
95.0K
OF
@officialpmrda
🚆 माण–हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३: अंतिम टप्प्याकडे झेप! 🚀 🚇 माण–हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या ‘मेट्रो लाईन ३’ प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचा संकल्प आहे. 📍 प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा: पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संपूर्ण २३.२ किमी लांबीच्या मार्गिकेची प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ पाहणी करत कामाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. कागदोपत्री माहितीपुरते मर्यादेत न राहता, त्यांनी कामाचा दर्जा, तांत्रिक बाबी आणि अडथळे तपासून कंत्राटदारांना काम अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. 📌 ठळक बाबी: ✅ प्रकल्पाचे ९४.२०% काम पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर ✅ सिग्नलिंग चाचण्या व सुरक्षा पडताळणी (RDSO/CMRS) पूर्ण ✅ शिवाजीनगर–हिंजवडी प्रवास वेळेत मोठी बचत ✅ सार्वजनिक-खासगी भागीदारीत (PPP) उभारली जाणारी देशातील पहिली मेट्रो लाईन “मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्टे आहे. सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.” — डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए ✨ पुणेकरांसाठी जलद, सुलभ आणि कोंडीमुक्त प्रवासाची नवी दिशा लवकरच वास्तवात! #PMRDA #PuneMetro #MetroLine3 #HinjewadiToShivajinagar #PuneDevelopment (Metro, Pune, Hinjewadi IT Park, Shivajinagar Pune, Metro Line 3, Hinjewadi to Shivajinagar Metro, Pink Line, PMRDA)
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🏢 दौंड तालुका क्षेत्रीय कार्यालय कार्यान्वित

📍 नागरिकांना अधिक जलद, सुलभ व कार्यक्षम सेवा देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार
11.7K
OF
@officialpmrda
🏢 दौंड तालुका क्षेत्रीय कार्यालय कार्यान्वित 📍 नागरिकांना अधिक जलद, सुलभ व कार्यक्षम सेवा देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत “दौंड तालुका क्षेत्रीय कार्यालय” यवत येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. हे कार्यालय ऑफिस नंबर १०२/१०३, बँक ऑफ बडोदाच्या वरती, पहिला मजला, यवत सेंट्रल येथे सुरू करण्यात आले आहे. 🗂️ या कार्यालयामार्फत पीएमआरडीएशी संबंधित विकासकामे, बांधकाम परवानगी विषयक कामकाज, अनधिकृत बांधकामासंदर्भातील तक्रारी तसेच इतर निवेदने व तक्रारींची नोंदणी आता तालुका स्तरावरच करण्यात येणार आहे. 🚀 त्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच सेवा मिळून वेळ व श्रमाची मोठी बचत होणार असून प्रशासन अधिक गतिमान, सुसूत्र व नागरिकाभिमुख होणार आहे. #PMRDA #दौंडतालुका #दौंड #नागरिकाभिमुखप्रशासन #गतिमानप्रशासन
#Pmrda Reel by @shrirangappabarne (verified account) - पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न! "धरण तब्बल ९५% क्षमतेपर्यंत जलसाठ्याने समृद्ध"

आज पवन मावळ येथील पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न
11.1K
SH
@shrirangappabarne
पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न! “धरण तब्बल ९५% क्षमतेपर्यंत जलसाठ्याने समृद्ध” आज पवन मावळ येथील पवना धरणाची जलपूजा माझ्या शुभहस्ते संपन्न झाली. माझ्या योगदानातून सलग ७-८ वर्षांपासून गाळ काढण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, सुमारे ८५,००० क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण(PMRDA), पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच माझ्या प्रयत्नातून हे महत्त्वाचे काम पूर्णत्वास आले आहे. या उपक्रमामुळे धरणाची जलसाठवण क्षमता वाढून नागरिकांना अधिक काळ पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता श्री. रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वरभाऊ दळवी, संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, कांता रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, धनंजय नवघणे, अमित कुंभार, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तळेगाव शिवसेना शहर प्रमुख देव खरटमल, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, मदन शेडगे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या जलपूजेच्या निमित्ताने पवना धरणाचे महत्त्व आणि पाणी संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली. गाळकाढीच्या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध होईल. वाढलेली साठवण क्षमता भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल. स्थानिक ग्रामस्थांनी या कामाचे आणि प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक करून आभार व्यक्त केले. #ShrirangAppaBarne #Maval #PavanaDam #WaterConservation #PMRDA #PCMC #PublicWelfare #Jalpooja
#Pmrda Reel by @middayindia (verified account) - The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) has taken action against illegal encroachments in the Chakan-Talegaon industrial belt to ad
8.0K
MI
@middayindia
The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) has taken action against illegal encroachments in the Chakan–Talegaon industrial belt to address traffic congestion and civic issues. Over 40 unauthorised structures were demolished during a joint operation with the Chakan Municipal Council and the National Highways Authority of India (NHAI). Video courtesy: PMRDA Via: Archana Dahiwal Link in bio 🔗 #PMRDA #Pune #PuneNews
#Pmrda Reel by @pmpml_pune (verified account) - 🚍 पीएमपीएमएल पर्यटन बससेवा 🚍
नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील देवींच्या शक्तीस्थळांना भेट आता होणार अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर
42.0K
PM
@pmpml_pune
🚍 पीएमपीएमएल पर्यटन बससेवा 🚍 नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील देवींच्या शक्तीस्थळांना भेट आता होणार अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर! 🙏 🌸 पर्यटन बससेवा क्र.१३ प्रवाशांच्या सेवेत 🌸 पूर्ण वातानुकूलीत स्मार्ट इलेक्ट्रिक बसेस 🌸 शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्टी तसेच मागणीनुसारही सेवा 🌸 फक्त 💰 ₹500/- प्रति प्रवासी 🚩 नव्याने सुरु होणाऱ्या विशेष बससेवा : 🚌 पर्यटन बस क्र. 13(1) ➡ पुणे स्टेशन → तळजाई माता → पद्मावती → तुकाई माता, कोंढणपूर → म्हस्कोबा जोगेश्वरी माता → यमाई माता, शिवरी → पुणे स्टेशन 🚌 पर्यटन बस क्र. 13(2) ➡ पुणे स्टेशन → महालक्ष्मी, सारसबाग → तांबडी जोगेश्वरी → चतुश्रुंगी माता → वैष्णवी माता, पिंपरी → भवानी माता → पुणे स्टेशन 🕰 वेळ: सकाळी ८:३० (पुणे स्टेशनहून) 🏁 परत येण्याची वेळ: सायं. ७:०० 🎫 तिकीट दर: ₹500/- प्रति प्रवासी 📍 बुकिंग केंद्रे : डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, पुणे मनपा भवन, भोसरी, निगडी 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. नितीन गुरव – ९८५०५०१८६२ 🌺 या नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवासासाठी पीएमपीएमएल पर्यटन बससेवा जरूर निवडा! 🌺 #PMPML#PuneTrafficPolice#PCMC#PuneBRT#PCMCBRT#SmartPune#SmartPCMC# Influencer#cm#DcmMaharashtra#maharashtraGoverment#pmc#pcmc#Pmrda#pmo#cmo#PMPML#TravelEasyWithPMPML
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 📍 हिंजवडीला वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी पीएमआरडीएची पावले!

हिंजवडी आयटी पार्क आणि मुळशी परिसरातील वाहतूक कोंडी तसेच
8.3K
OF
@officialpmrda
📍 हिंजवडीला वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी पीएमआरडीएची पावले! हिंजवडी आयटी पार्क आणि मुळशी परिसरातील वाहतूक कोंडी तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी प्रलंबित विकासकामांना तात्काळ गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 🚦⛈️ 📢 दौऱ्यातील प्रमुख निर्णय व निर्देश: 🔹पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक नाले मोकळे करणे आणि पावसाच्या प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. 🔹हिंजवडी आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व प्रलंबित कामांना गती देऊन वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जाईल. 🔹पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाईनचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सुरक्षित पावसाळा आणि सुटसुटीत प्रवासासाठी पीएमआरडीएने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. 🛠️✨ #Infrastructure #HinjewadiITPark #PuneUpdates #PMRDA #Connectivity
#Pmrda Reel by @pmpml_pune (verified account) - 🚍 "नवीन मार्ग - श्रीक्षेत्र देहुगाव ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर" ✨पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. पंकज देवरे ,
मुख्य प्रशासन अधिकार
23.8K
PM
@pmpml_pune
🚍 "नवीन मार्ग – श्रीक्षेत्र देहुगाव ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर" ✨पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. पंकज देवरे , मुख्य प्रशासन अधिकारी श्री. सतीश गव्हाणे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र देहुगाव ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर (नवीन मार्ग वाय ३९) बस सेवेचे उद्घाटन संपन्न झाले. 🙏 सहकार महर्षी, मा. अध्यक्ष पुणे जिल्हा बँक माऊली दाभाडे 🙏 भंडारा संस्थानचे अध्यक्ष साहेबराव काशीद आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक उत्साहवर्धक झाला. 🌿 प्रसन्न वातावरणात झालेल्या या उद्घाटनाला प्रवाश्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नवीन बससेवेचा लाभ आता भाविक व नागरिकांना सहज मिळणार आहे. 🗓️ विशेषतः ही बस सेवा प्रत्येक एकादशीला नियमितपणे उपलब्ध राहणार आहे #SmartTransport.#PMPML#PuneTrafficPolice#PCMC#PuneBRT#PCMCBRT#SmartPune#SmartPCMC# Influencer#cm#DcmMaharashtra#maharashtraGoverment#pmc#pcmc#Pmrda#pmo#cmo#PMPML#TravelEasyWithPMPML #PMPMLTourism #SmartTravel #ElectricBusRide #EcoFriendlyTravel #WeekendTrips #SummerVibes #AffordableTravel #ExploreWithPMPML #TourWithComfort
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🏡 सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरले... स्वतःचे हक्काचे घर झाले! ✨

पीएमआरडीए (PMRDA) गृहयोजनेची बहुप्रतिक्षित सोडत आज, ८ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर
11.2K
OF
@officialpmrda
🏡 सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरले... स्वतःचे हक्काचे घर झाले! ✨ पीएमआरडीए (PMRDA) गृहयोजनेची बहुप्रतिक्षित सोडत आज, ८ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. पेठ क्र. १२ आणि ३०-३२, आकुर्डी येथील प्रकल्पांतर्गत तब्बल १०२९ कुटुंबांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. हा क्षण अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. 🎉 ही सोडत पूर्णपणे आधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे, मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे प्रत्येक अर्जदारासाठी विश्वास आणि न्यायाची खात्री निर्माण झाली. 🔹 महत्त्वाचे मुद्दे: ▪️ १०२९ सदनिकांची संगणकीय पद्धतीने निवड ▪️ पारदर्शक व विश्वासार्ह प्रक्रिया ▪️ EWS आणि LIG गटातील नागरिकांना मोठा दिलासा ▪️ ओव्हरसाईट कमिटीच्या देखरेखीखाली काटेकोर अंमलबजावणी 💬 महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले: “घर मिळालेल्या लाभार्थ्यांना कर्ज व इतर प्रक्रियांमध्ये पीएमआरडीए पूर्ण सहकार्य करेल. आर्थिक अडचणीमुळे कोणाचेही स्वप्न अधुरे राहणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” 📲 तुमचा निकाल तपासण्यासाठी येथे भेट द्या: 🌐 https://housing.pmrda.gov.in/app/draw-result 🎊 सर्व यशस्वी लाभार्थ्यांचे मनापासून अभिनंदन! नव्या घरासोबत नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात होवो! 💐 #PMRDA #घराचेस्वप्न #AkurdiHousing #PMRDALottery #HousingForAll

✨ #Pmrda Discovery Guide

Instagram hosts 27K posts under #Pmrda, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

#Pmrda is one of the most engaging trends on Instagram right now. With over 27K posts in this category, creators like @maheshklandge, @bgshirkerealestateprojects and @officialpmrda are leading the way with their viral content. Browse these popular videos anonymously on Pictame.

What's trending in #Pmrda? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @maheshklandge, @bgshirkerealestateprojects, @officialpmrda and others leading the community

FAQs About #Pmrda

With Pictame, you can browse all #Pmrda reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 135.1K views (2.2x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

💡 Top performing content gets over 10K views - focus on engaging first 3 seconds

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Pmrda - use good lighting and clear audio

✨ Many verified creators are active (83%) - study their content style for inspiration

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 932 characters

Popular Searches Related to #Pmrda

🎬For Video Lovers

Pmrda ReelsWatch Pmrda Videos

📈For Strategy Seekers

Pmrda Trending HashtagsBest Pmrda Hashtags

🌟Explore More

Explore Pmrda#pmrda sector 12 bhosari#pmrda sector 12 photos#pmrda homes#pmrda 2026#pmrda online application 2025#pmrda lottery 2025 last date#pmrda lottery result date#pmrda lottery 2025 date