#Parvatipune

Watch Reels videos about Parvatipune from people all over the world.

Watch anonymously without logging in.

Trending Reels

(12)
#Parvatipune Reel by @civicmirrorpune - तावरे कॉलनीत समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ

पुणेकर असुरक्षित? पर्वती भागात समाजकंटकांचा धुमाकूळ; नशेत वाहनांची जाळपोळ अन् तोडफोड...

पुणे: शहरातील पर
126.3K
CI
@civicmirrorpune
तावरे कॉलनीत समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ पुणेकर असुरक्षित? पर्वती भागात समाजकंटकांचा धुमाकूळ; नशेत वाहनांची जाळपोळ अन् तोडफोड... पुणे: शहरातील पर्वती परिसरातील तावरे कॉलनी रविवारी रात्री दहशतीच्या छायेत होती. अमली पदार्थाच्या नशेत असलेल्या काही समाजकंटकांनी रस्त्यावरील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि काही वाहने पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. #PuneCrime #ParvatiPune #Vandalism #TawareColony #DrugAbuse #PunePolice #CrimeNews #TerrorInPune #PublicSafety
#Parvatipune Reel by @maharashtralnformative - पुण्यातील पर्वती (Parvati) परिसरात झालेल्या त्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. गेल्या आठवड्यात नसरापूरमध्ये घडलेल्या घट
158.3K
MA
@maharashtralnformative
पुण्यातील पर्वती (Parvati) परिसरात झालेल्या त्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. गेल्या आठवड्यात नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेची जखम ताजी असतानाच, पर्वती भागात तशाच स्वरूपाची घटना समोर आल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सध्या पर्वती पोलीस ठाण्याबाहेर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. #ParvatiPune #PuneNews #PoliceStation #PublicOutrage #JusticeForPune MaharashtraInformative
#Parvatipune Reel by @hadapsarexpressnewspune (verified account) - पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणांवर संताप; सकल हिंदू समाजाचे पर्वती पोलीस स्टेशनसमोर आंदोलन

पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात इलेक्ट्रिशियनचे काम करणा
99.2K
HA
@hadapsarexpressnewspune
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांवर संताप; सकल हिंदू समाजाचे पर्वती पोलीस स्टेशनसमोर आंदोलन पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात इलेक्ट्रिशियनचे काम करणारा अमन मुल्ला याने “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देत पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पर्वती पोलीस स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांकडे तक्रार देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे #PuneNews #ParvatiPune #AmanMulla #PakistanZindabad #PuneProtest BreakingNews MaharashtraNews ParvatiPoliceStation SakalHinduSamaj PuneViral TrendingNews PuneUpdates MaharashtraTrending ViralNews
#Parvatipune Reel by @spotlightmaharashtra - नरसापूर प्रकरणानंतर पुन्हा एक नवीन प्रकरण ९ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षीय आजोबाकडून विनयभंग

#punecrime #parvatipune #crime
1.5K
SP
@spotlightmaharashtra
नरसापूर प्रकरणानंतर पुन्हा एक नवीन प्रकरण ९ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षीय आजोबाकडून विनयभंग #punecrime #parvatipune #crime
#Parvatipune Reel by @puneupdateofficial - त्या ९ वर्षीय मुलीची आई

#puneupdates #trending #parvatipune #explore
877
PU
@puneupdateofficial
त्या ९ वर्षीय मुलीची आई #puneupdates #trending #parvatipune #explore
#Parvatipune Reel by @mumbairnews - पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणांचा आरोप; अमन मुल्लाविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पाकि
8.1K
MU
@mumbairnews
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांचा आरोप; अमन मुल्लाविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जनता वसाहत येथे इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने कथितरित्या “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत काही स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते Parvati Police Station येथे एकत्र आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात देशविरोधी घोषणा केल्याचा आरोप करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. #PuneNews #ParvatiPune #BreakingNews #MaharashtraNews #PunePolice LawAndOrder MarathiNews less
#Parvatipune Reel by @digitalpunenewsmedia - आर डब्ल्यू पी आय च्या प्रचार पदयात्रेवर दगडफेक, लहान मुलीला देखील लागला दगड

पुणे : पर्वती मतदारसंघातील रिवोल्यूशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या उमेद
5.0K
DI
@digitalpunenewsmedia
आर डब्ल्यू पी आय च्या प्रचार पदयात्रेवर दगडफेक, लहान मुलीला देखील लागला दगड पुणे : पर्वती मतदारसंघातील रिवोल्यूशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार टी. ललिता यांच्या प्रचारफेरीवर रविवार 10 नोव्हेंबर रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी विटेचे तुकडे आणि दगड मारून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कॉम्रेड टी. ललिता यांनी केला. आश्चर्याची गोष्ट की निवडणूक आयोगाच्या परवानगीने होत असलेल्या या प्रचारफेरीता सुरुवातीपासून असलेले निवडणूक कर्मचारी आणि पोलीस दल नेमके शेवटी गैरहजर होते, अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. उपस्थित जनतेमधील एका लहान मुलीला सुदधा एक विटेचा तुकडा लागला असूनसुदैवाने कोणाला इजा झालेली नाही. प्रचाराच्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. या विरोधात सहकार नगर पोलिस ठाण्यात आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. #news #breakingnews #punenews #pune #election #vidhansabhaelections #parvatipune #parvatividhansabha #comred #tlalita #marathinews #electionnews #media #follow #digitalpunenews
#Parvatipune Reel by @pcbtoday.in - पर्वतीत पाईप फुटली; परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता

#PimpriChinchwadBulletin #Pcbnews
#marathinews  #PuneNews #PipelineBurst 
#ParvatiPune
7.3K
PC
@pcbtoday.in
पर्वतीत पाईप फुटली; परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता #PimpriChinchwadBulletin #Pcbnews #marathinews #PuneNews #PipelineBurst #ParvatiPune #MahatmaPhuleVasahat #WaterDisruption #PuneUpdates #BreakingNews
#Parvatipune Reel by @vinodvaste_smitavaste - पर्वती मतदारसंघ 🌷
प्रभाग 29🌷
महायुतीच्या अधिकृत उमेदवार पर्वती मतदारसंघाच्या यशस्वी आणि कार्यक्षम आमदार, भावी मंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांच्या
360
VI
@vinodvaste_smitavaste
पर्वती मतदारसंघ 🌷 प्रभाग 29🌷 महायुतीच्या अधिकृत उमेदवार पर्वती मतदारसंघाच्या यशस्वी आणि कार्यक्षम आमदार, भावी मंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचार रॅलीचे लक्ष्मीनगर पर्वतीगांव परिसर येथे विनोद वस्ते ,स्मिता वस्ते याचा तरफे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध ठिकाणी ताईंचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रचार रॅली ला प्रचंड असा नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला पाहून ही जणू महाविजयाचीच रॅली आहे असे दिसलें. या वेळी नगरसेवक , मतदारसंघाचे पदादिकारी ,महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संखेने उपस्थित होते. कहो दिलसे माधुरी ताई फिरसे ✌️ #vidhansabhaelection #madhuritaimisal #bjp4pune #parvati #vidhansabha #parvatipune #vinodvaste #smitataivaste #mahayutisarkar @devendra_fadnavis @chdadapatil @ckbawankule @murlidharkmohol @mlamadhurimisal @dheerajrghate @bjp4maharashtra @bjp4punecity
#Parvatipune Reel by @pcmcdotz - A major water main near Parvati Police Station in Pune burst, wasting thousands of liters of water. Gushing water surged like a fountain onto the stre
1.2K
PC
@pcmcdotz
A major water main near Parvati Police Station in Pune burst, wasting thousands of liters of water. Gushing water surged like a fountain onto the streets, causing waterlogging in the surrounding area and creating a mini-flood scenario. Residents expressed anger over the delayed response from the municipal authorities and demanded immediate repairs and accountability. The incident highlighted the poor state of the city’s infrastructure and the massive wastage of water. #PuneNews #WaterMainBurst #ParvatiPune #WaterWastage #CityFlood #InfrastructureIssues #MunicipalNegligence #PuneUpdates #trendingreels❤️ #viralvídeos #viralreels #latest #latestupdates #Punedotz (Pune water main burst, Parvati Pune water leak, Pune municipal news, water wastage Pune, city flooding incident, Pune infrastructure issues, delayed municipal response Pune, emergency water main repair)
#Parvatipune Reel by @the_drone_duniya - Parvati Pune❤️
.
.
#the_drone_duniya #dronephotography #dronelife #droneshot #djiglobal #dronepilot #drone #punekars #puneri #puneblogger #punecity #p
61.0K
TH
@the_drone_duniya
Parvati Pune❤️ . . #the_drone_duniya #dronephotography #dronelife #droneshot #djiglobal #dronepilot #drone #punekars #puneri #puneblogger #punecity #puneinstagrammers #iloovepune #puneriguide #parvatipune

✨ #Parvatipune Discovery Guide

Instagram hosts thousands of posts under #Parvatipune, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

The massive #Parvatipune collection on Instagram features today's most engaging videos. Content from @maharashtralnformative, @civicmirrorpune and @hadapsarexpressnewspune and other creative producers has reached thousands of posts globally. Filter and watch the freshest #Parvatipune reels instantly.

What's trending in #Parvatipune? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @maharashtralnformative, @civicmirrorpune, @hadapsarexpressnewspune and others leading the community

FAQs About #Parvatipune

With Pictame, you can browse all #Parvatipune reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

🔥 Highly Competitive

💡 Top performing posts average 111.2K views (2.8x above average). High competition - quality and timing are critical.

Focus on peak engagement hours (typically 11 AM-1 PM, 7-9 PM) and trending formats

Content Creation Tips & Strategy

💡 Top performing content gets over 10K views - focus on engaging first 3 seconds

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Parvatipune - use good lighting and clear audio

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 523 characters

Popular Searches Related to #Parvatipune

🎬For Video Lovers

Parvatipune ReelsWatch Parvatipune Videos

📈For Strategy Seekers

Parvatipune Trending HashtagsBest Parvatipune Hashtags

🌟Explore More

Explore Parvatipune