#Yedge

Watch Reels videos about Yedge from people all over the world.

Watch anonymously without logging in.

Trending Reels

(8)
#Yedge Reel by @mla_mahendrathorve_4040 (verified account) - 'Run For Her' - 'कन्याथॉन२०२६' महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या!

कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर त
14.0K
ML
@mla_mahendrathorve_4040
‘Run For Her’ – ‘कन्याथॉन२०२६’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या! कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर तयार होतील... आमदार श्री महेंद्र थोरवे महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेल्या ‘कन्याथॉन २०२६’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ, पोसरी, कर्जत येथे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते व अनिल भट्ट चीफ ऑफ पीटीआय जम्मू काश्मीर व यादवेंदर सिंग (आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल प्लेयर) यांच्या उपस्थित या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, ‘Run For Her’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय प्रभावी ठरली. यंदा या स्पर्धेत तब्बल ३००० विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला, ही बाब उत्साहवर्धक आहे. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १० किमी, ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन शर्यतींसह ३ किमी फन वॉक आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, त्यांना नवीन संधी मिळाव्यात आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा संजय पडोदे संस्थापक विजय भूमी यूनिवर्सिटी,मा रविकेश श्रीवास्तव (VC, विजयभूमी विद्यापीठ), श्री. राजू पुजारी (CIO, विजयभूमी विद्यापीठ), आणि ॲड. प्रियांका ओझा (संस्थापक व CEO, ॲथलेन), श्री प्रसाद थोरवे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तसेच, 40+50+ क्रिकेट संघटना कर्जत, शिवशंभो युवा हायकर्स कर्जत, दहिवली गाव परिसर विचारमंच, साईनगर गृहनिर्माण संस्था, दहिवली वरील संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. #RunForHer #Kanyathon2026 #EmpowerWomen #MLAMahendraThorve
#Yedge Reel by @mla_mahendrathorve_4040 (verified account) - Run For Her' - 'कन्याथॉन२०२६' महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या!

कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर तय
16.3K
ML
@mla_mahendrathorve_4040
Run For Her’ – ‘कन्याथॉन२०२६’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या! कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर तयार होतील... आमदार श्री महेंद्र थोरवे महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेल्या ‘कन्याथॉन २०२६’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ, पोसरी, कर्जत येथे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते व अनिल भट्ट चीफ ऑफ पीटीआय जम्मू काश्मीर व यादवेंदर सिंग (आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल प्लेयर) यांच्या उपस्थित या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, ‘Run For Her’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय प्रभावी ठरली. यंदा या स्पर्धेत तब्बल ३००० विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला, ही बाब उत्साहवर्धक आहे. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १० किमी, ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन शर्यतींसह ३ किमी फन वॉक आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, त्यांना नवीन संधी मिळाव्यात आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा संजय पडोदे संस्थापक विजय भूमी यूनिवर्सिटी,मा रविकेश श्रीवास्तव (VC, विजयभूमी विद्यापीठ), श्री. राजू पुजारी (CIO, विजयभूमी विद्यापीठ), आणि ॲड. प्रियांका ओझा (संस्थापक व CEO, ॲथलेन), श्री प्रसाद थोरवे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तसेच, 40+50+ क्रिकेट संघटना कर्जत, शिवशंभो युवा हायकर्स कर्जत, दहिवली गाव परिसर विचारमंच, साईनगर गृहनिर्माण संस्था, दहिवली वरील संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. #RunForHer #Kanyathon2026 #EmpowerWomen #MLAMahendraThorve
#Yedge Reel by @the_karjat_46 - कन्याथॉन २०२६ कर्जत📍'Run For Her' - 'कन्याथॉन२०२६' महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या! कन्याथॉनच्या माध्यमातून भवि
1.8K
TH
@the_karjat_46
कन्याथॉन २०२६ कर्जत📍‘Run For Her’ – ‘कन्याथॉन२०२६’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या! कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर तयार होतील... आमदार श्री महेंद्र थोरवे महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेल्या ‘कन्याथॉन २०२६’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ, पोसरी, कर्जत येथे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते व अनिल भट्ट चीफ ऑफ पीटीआय जम्मू काश्मीर व यादवेंदर सिंग (आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल प्लेयर) यांच्या उपस्थित या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, ‘Run For Her’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय प्रभावी ठरली. यंदा या स्पर्धेत तब्बल ३००० विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला, ही बाब उत्साहवर्धक आहे. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १० किमी, ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन शर्यतींसह ३ किमी फन वॉक आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, त्यांना नवीन संधी मिळाव्यात आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. #RunForHer #Kanyathon2026 #EmpowerWomen #MLAMahendraThorve #The_Karjat_46
#Yedge Reel by @mla_mahendrathorve_4040 (verified account) - 'Run For Her' - 'कन्याथॉन२०२६' महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या!

कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर त
8.3K
ML
@mla_mahendrathorve_4040
‘Run For Her’ – ‘कन्याथॉन२०२६’ महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया आणि शिक्षणासाठी धाव घेऊ या! कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक वीर तयार होतील... आमदार श्री महेंद्र थोरवे महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेल्या ‘कन्याथॉन २०२६’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ, पोसरी, कर्जत येथे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते व अनिल भट्ट चीफ ऑफ पीटीआय जम्मू काश्मीर व यादवेंदर सिंग (आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल प्लेयर) यांच्या उपस्थित या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, ‘Run For Her’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही स्पर्धा अतिशय प्रभावी ठरली. यंदा या स्पर्धेत तब्बल ३००० विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला, ही बाब उत्साहवर्धक आहे. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १० किमी, ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन शर्यतींसह ३ किमी फन वॉक आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात तरुणांसह विविध वयोगटातील महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, त्यांना नवीन संधी मिळाव्यात आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा संजय पडोदे संस्थापक विजय भूमी यूनिवर्सिटी,मा रविकेश श्रीवास्तव (VC, विजयभूमी विद्यापीठ), श्री. राजू पुजारी (CIO, विजयभूमी विद्यापीठ), श्री. नितिन श्रीवास्तव (रजिस्ट्रार, विजयभूमी विद्यापीठ), श्री. सुरेश राव (असिस्टंट रजिस्ट्रार, विजयभूमी विद्यापीठ) आणि ॲड. प्रियांका ओझा (संस्थापक व CEO, ॲथलेन), श्री प्रसाद थोरवे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तसेच, 40+50+ क्रिकेट संघटना कर्जत, शिवशंभो युवा हायकर्स कर्जत, दहिवली गाव परिसर विचारमंच, साईनगर गृहनिर्माण संस्था, दहिवली वरील संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. ‘ #RunForHer #Kanyathon2026 #EmpowerWomen #MLAMahendraThorve
#Yedge Reel by @sankhediksha (verified account) - महिला दिनाच्या निमित्ताने दहिसर येथील ठाकूर रामनारायण कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्स आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने Walkathon 2026 चे आयोजन करण्यात आले ह
10.1K
SA
@sankhediksha
महिला दिनाच्या निमित्ताने दहिसर येथील ठाकूर रामनारायण कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्स आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने Walkathon 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या Walkathon चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सर विषयी जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन हे अतिशय उत्कृष्ट होते ह्या समयी दहिसर विधानसभेचे आमदार मनीषाताई चौधरी, नगरसेवक व सभागृह नेते गणेश खणकर जी, शाखाप्रमुख हर्षद गावंड शाखा समन्वयक महेश परब उपस्थित होते.
#Yedge Reel by @vrukshathon.pune (verified account) - Arjun Petkar, son of Murli Kant Petkar, is a passionate advocate for inclusive sport and a dedicated community motivator. He champions opportunities f
2.4K
VR
@vrukshathon.pune
Arjun Petkar, son of Murli Kant Petkar, is a passionate advocate for inclusive sport and a dedicated community motivator. He champions opportunities for athletes of all abilities to train, compete, and thrive, proudly guiding initiatives like the Vrukshathon Half Marathon. Join him in making fitness accessible and empowering young para-athletes. Register via the bio link and share your journey with #ArjunPetkar.#runforacause #sustainability #puneevents #marathon
#Yedge Reel by @vrukshathon.pune (verified account) - I'd like to extend appreciation to the Pune Police showed how health and responsibility go hand in hand. 

From vigilant safety measures to eco-friend
18.2K
VR
@vrukshathon.pune
I’d like to extend appreciation to the Pune Police showed how health and responsibility go hand in hand. From vigilant safety measures to eco-friendly practices, this half marathon was a testament to community spirit and environmental stewardship. Together, we turned dedication into action and inspired healthier lives for all. Now, Edition 5 is not just a milestone-it's a movement. Let’s keep the momentum going and lift edition 5 to great height again together. Here’s to more strides for health, safety, and a greener city. 🚦🌿🏃‍♀️🏃 #PunePolice #Vrukshathon #HealthAndEnvironment - #Edition5ToGreatHeight #TogetherWeRise
#Yedge Reel by @sneha_hake_2562 - ग्रामिण श्रमिक प्रतिष्ठान संस्था, बुधोडा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सक्सेस फिटनेस क्लब, लातूरच्या संचालिका सौ. स्नेहा हाके यांचा आरोग्य व फिटनेस
1.2K
SN
@sneha_hake_2562
ग्रामिण श्रमिक प्रतिष्ठान संस्था, बुधोडा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सक्सेस फिटनेस क्लब, लातूरच्या संचालिका सौ. स्नेहा हाके यांचा आरोग्य व फिटनेस क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मूळ स्वाक्षरीचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून पुढेही समाजात आरोग्य व फिटनेस जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्य करत राहीन. 🙏💪

✨ #Yedge Discovery Guide

Instagram hosts thousands of posts under #Yedge, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

Discover the latest #Yedge content without logging in. The most impressive reels under this tag, especially from @vrukshathon.pune, @mla_mahendrathorve_4040 and @sankhediksha, are gaining massive attention. View them in HD quality and download to your device.

What's trending in #Yedge? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @vrukshathon.pune, @mla_mahendrathorve_4040, @sankhediksha and others leading the community

FAQs About #Yedge

With Pictame, you can browse all #Yedge reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 8 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 16.2K views (1.8x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

💡 Top performing content gets over 10K views - focus on engaging first 3 seconds

✨ Many verified creators are active (75%) - study their content style for inspiration

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 1190 characters

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Yedge - use good lighting and clear audio

Popular Searches Related to #Yedge

🎬For Video Lovers

Yedge ReelsWatch Yedge Videos

📈For Strategy Seekers

Yedge Trending HashtagsBest Yedge Hashtags

🌟Explore More

Explore Yedge