Trending

#Baglan

Watch 135K Reels videos about Baglan from people all over the world.

Watch anonymously without logging in.

135K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Baglan Reel by @harshada_rahul_patil - 📍यशवंत नगरी (सटाणा)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या प्रेरणादायी विचारांवर चालत, आज रमजान ईदच्या पावन निमित्ताने यशवंतनगरीतील ईदगाह म
134.4K
HA
@harshada_rahul_patil
📍यशवंत नगरी (सटाणा) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या प्रेरणादायी विचारांवर चालत, आज रमजान ईदच्या पावन निमित्ताने यशवंतनगरीतील ईदगाह मैदान येथे भेट देऊन सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद हा बंधुभाव, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारा सण असून, आपल्या शहरातील हीच एकात्मतेची परंपरा अधिक दृढ व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त केली. आपल्या यशवंतनगरीत नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य जपले गेले आहे. सर्वांनी एकोप्याने, शांततेत आणि उत्साहात सण साजरे करून सामाजिक सलोखा अधिक बळकट करूया. यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! . . . . . . . . . . #yashwantnagari #harshadarahulbabapatil #नगराध्यक्ष #baglan
#Baglan Reel by @rahil_9191 - अस कोण करत बे 😂😆🤣
@rahil_9191 
@pari_studio_27 
#baglan #comedy #funnyreels #fun #viralreeĺs
47.5K
RA
@rahil_9191
अस कोण करत बे 😂😆🤣 @rahil_9191 @pari_studio_27 #baglan #comedy #funnyreels #fun #viralreeĺs
#Baglan Reel by @saamtvnews (verified account) - नाशिक बागलाणमध्ये शिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार

 नाशिकच्या बागलाण तालुक्यात शिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. बैलगाडी शर्यत पाह
96.6K
SA
@saamtvnews
नाशिक बागलाणमध्ये शिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार नाशिकच्या बागलाण तालुक्यात शिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. जिल्ह्यातील अनेक स्पर्धक या शर्यतीत सहभागी होत असून पारंपरिक क्रीडा आणि उत्साहाचं अनोखं चित्र पाहायला मिळतंय. In Baglan taluka of Nashik, bullock cart races are taking place on the occasion of Mahashivratri. A large crowd gathers to witness the thrilling competition. Participants from across the district take part, showcasing traditional rural sports and festive enthusiasm. #nashik #baglan #bailgadasharyat #bullockcartrace #mahashivratri #ruralsports #marathinews #breakingnews Nashik bullock cart race, Baglan Bailgada Sharyat, Mahashivratri rural sports, Maharashtra bullock cart competition, traditional sports Nashik, Baglan festival event, bullock cart race crowd, Marathi news Nashik
#Baglan Reel by @amolbbachhav_ - बागलाणच्या निसर्गसमृद्ध स्थळी असणाऱ्या पर्यटनस्थळांचा विकास व्हायला हवा !

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे 'दावल मलिक बाबा' हे लाखो भाविकांचे
86.0K
AM
@amolbbachhav_
बागलाणच्या निसर्गसमृद्ध स्थळी असणाऱ्या पर्यटनस्थळांचा विकास व्हायला हवा ! सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे 'दावल मलिक बाबा' हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शन आणि यात्रेसाठी येतात. हे देवस्थान डोंगर उंचावर असल्याने तेथे पोहचण्यासाठी भाविकांना आपला जीव मुठित ठेऊन दर्शन घ्यावे लागते. रस्त्याची सोय नाही किंवा विश्रांतीची जागा नाही. ​ उंचावर असलेल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मुलभूत सुविधा देखिल नाही. ​दूरवरून येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी सुरक्षित भक्त निवास उपलब्ध नाही. तसेच, महिला भाविकांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहांची मोठी गैरसोय आहे. ​डोंगराळ भागामुळे येथे रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने भाविकांना वावरताना अडचणी येतात. बागलाणच्या निसर्गसमृद्ध परिसरात असलेल्या या श्रद्धास्थानाचा पायाभूत विकास केल्यास येथिल पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल, रोजगार उपलब्ध होईल, भाविकांची सोय होईल याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष द्यायला हवे अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतिने नागरिकांच्या या मागणीला पाठींबा आहे. #baglan #Tourism #CMOMaharashtra #ruraldevelopment #nashikcollector
#Baglan Reel by @jhakaas.lalit - मालेगावातील शेतकरी पुत्र झाला राजा🚩
.
.
[Malegaon,Soygaon,kaulane,nashik,sayajirao,gailwad, history,marathi]
.
.
#नामपूर #nampurkar #nampurpatta #sat
307.3K
JH
@jhakaas.lalit
मालेगावातील शेतकरी पुत्र झाला राजा🚩 . . [Malegaon,Soygaon,kaulane,nashik,sayajirao,gailwad, history,marathi] . . #नामपूर #nampurkar #nampurpatta #satana #baglan #kasmade #kasmade_band_lover_ #bandlover #deola #malegaon #mh41 #matarani #nampur #nampurkar #village #nature #photography #travel #villagelife  #love #landscape #india #instagram  #sky #mountains #kuldevi   #bandlover #band #devmamaledar #band #kasmadeband #khandeshsong #khandeshisongs
#Baglan Reel by @stylexigners - हर खाने के साथ परफेक्ट मालेगांव अचार
#malegaon #satana #baglan #indianstreetfood #food
310.8K
ST
@stylexigners
हर खाने के साथ परफेक्ट मालेगांव अचार #malegaon #satana #baglan #indianstreetfood #food
#Baglan Reel by @hemant_patil491 (verified account) - सटाणा ते  खाटु श्याम बाबा उज्जेन  पुष्कर जगातिल येकमेव ब्रम्हा मंदिर सालासर बालाजी सावरिया शेठ 
Per person 9000 sleeper Bus including facility 🚍 
1Ti
302.8K
HE
@hemant_patil491
सटाणा ते खाटु श्याम बाबा उज्जेन पुष्कर जगातिल येकमेव ब्रम्हा मंदिर सालासर बालाजी सावरिया शेठ Per person 9000 sleeper Bus including facility 🚍 1Time tea ☕️ Hotel Room 🏨🛌 2Time जेवन 🍱 Rk Tour’s Hemant Patil 8308857025/ 7887882234 #hemant_patil491 #nashik #satana #baglan #viralreels #malegon #kasmadepatta_mh41 #trip #khatu
#Baglan Reel by @mladilipborse (verified account) - नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पंचायत समिती बागलाण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानाचे उ
55.3K
ML
@mladilipborse
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पंचायत समिती बागलाण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाले. सदर निवासस्थानामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विकासकामांना नवी दिशा मिळणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Baglan #Nashik #MaharashtraShasan #PanchayatSamiti #GraminVikas
#Baglan Reel by @jhakaas.lalit - सप्तश्रृंगी माता नी मान वाकडी काबर शे?❤️🙏🏻🌸
.
.
(सप्तश्रृंगी माता इतिहास,saptshrungi mata history, आई भगवती, सप्तश्रृंगी, वणी गड, आई अंबाबाई,खानदेश
838.4K
JH
@jhakaas.lalit
सप्तश्रृंगी माता नी मान वाकडी काबर शे?❤️🙏🏻🌸 . . (सप्तश्रृंगी माता इतिहास,saptshrungi mata history, आई भगवती, सप्तश्रृंगी, वणी गड, आई अंबाबाई,खानदेश,अहिराणी) . . #नामपूर #nampurkar #nampurpatta #satana #baglan #kasmade #kasmade_band_lover_ #bandlover #deola #malegaon #mh41 #नामपुरकर😎✌️✨1137 #nampur #nampurkar #village #nature #photography #travel #villagelife #love #landscape #india #instagram #sky #mountains #beautiful #bandlover #band #devmamaledar #band #kasmadeband #khandeshsong #khandeshisongs
#Baglan Reel by @beyondthecitynoise - 🙏 कपार भवानी - श्रद्धेचा आणि साहसाचा मार्ग ⛰️

🌺_कपार भवानीहे गूढ निसर्गरम्य ठिकाण. उत्तर महाराष्ट्रात स‌ह्याद्री डोंगररांगेच्या सुरुवातीस असलेले बा
308.3K
BE
@beyondthecitynoise
🙏 कपार भवानी — श्रद्धेचा आणि साहसाचा मार्ग ⛰️ 🌺_कपार भवानीहे गूढ निसर्गरम्य ठिकाण. उत्तर महाराष्ट्रात स‌ह्याद्री डोंगररांगेच्या सुरुवातीस असलेले बागलाण डोंगररांगेत हे ठिकाण आहे. मुल्हेर किल्ल्यापासून फक्त चार किमी अंतरावर. मुल्हेर गावापासून साल्हेरकडे जाताना जामोटी हे गाव लागते. या गावात हरगड किल्ल्याची एक सोंड उतरली आहे. जामोटी हे गाव तसे पाहायला गेले तर संपूर्ण डोंगररांगेने आणि पाण्याच्या पाट- कालव्यांनी वेढलेले, गावात मोजक्याच तीस-चाळीस झोपडय़ा असतील; पण देवीच्या मंदिर पायथ्यापर्यंत गावकऱ्यांनी स्वखर्चाने मार्ग बनवलेला आहे. पायथ्यापासून साधारण ३०० फूट उंचीवर ही देवी एका ६५ फूट कपारीत स्थित आहे. म्हणूनच तिला कपार भवानी म्हणतात. लेणी असावी अशी या ठिकाणी रचना जाणवते. . . @beyondthecitynoise . . #kaparbhavani #jamoti #mulher #baglan #beyondthecitynoise

✨ #Baglan Discovery Guide

Instagram hosts 135K posts under #Baglan, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

#Baglan is one of the most engaging trends on Instagram right now. With over 135K posts in this category, creators like @jhakaas.lalit, @stylexigners and @beyondthecitynoise are leading the way with their viral content. Browse these popular videos anonymously on Pictame.

What's trending in #Baglan? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @jhakaas.lalit, @stylexigners, @beyondthecitynoise and others leading the community

FAQs About #Baglan

With Pictame, you can browse all #Baglan reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 441.2K views (2.0x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

🔥 #Baglan shows steady growth - post consistently to build presence

✨ Many verified creators are active (25%) - study their content style for inspiration

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 456 characters

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Baglan - use good lighting and clear audio

Popular Searches Related to #Baglan

🎬For Video Lovers

Baglan ReelsWatch Baglan Videos

📈For Strategy Seekers

Baglan Trending HashtagsBest Baglan Hashtags

🌟Explore More

Explore Baglan#turkcelle bağlan hayata#baglan dragons#şadi kerim bağlan#baglan reels#royal group baglan#dr nihal bağlan#melissa baglan#ysgol bae baglan