#Digitalprabhat

Watch 20K Reels videos about Digitalprabhat from people all over the world.

Watch anonymously without logging in.

20K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अखेर अटक केलीय. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून राजेंद्र गडगे 'दत्तधाम
574.2K
DI
@digital_prabhat_news
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अखेर अटक केलीय. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून राजेंद्र गडगे 'दत्तधाम सरकार' मठाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. कर्करोगासारखे आजार मंत्रशक्तीने बरे करणे आणि निपुत्रिक महिलांना अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून तो लाखो रुपये उकळत असे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गडगेसह मधुकर शिंदे यालाही ताब्यात घेतलेय. सोशल मीडियाद्वारे चमत्काराच्या जाहिराती करणाऱ्या या भोंदूबाबाचे कारनामे आता पोलीस तपासात उघड होणार आहेत. #Sangamner #FakeBaba #FraudCase #CrimeNews #Andhashraddha #PoliceAction #MaharashtraCrime #ScamAlert #BreakingCrime #SocialAwareness #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे-कमी करणे झाले सोपे

रेशन कार्डमध्ये नवीन जन्माला आलेल्या मुलाचे नाव नोंदवण्यासाठी किंवा एखाद्याचे नाव कमी करण्यासाठी आता सर
9.1M
DI
@digital_prabhat_news
रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे-कमी करणे झाले सोपे रेशन कार्डमध्ये नवीन जन्माला आलेल्या मुलाचे नाव नोंदवण्यासाठी किंवा एखाद्याचे नाव कमी करण्यासाठी आता सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही 'Mera Ration' अ‍ॅप किंवा सरकारच्या वेबसाईटवरून हे काम मोबाईलवरच करू शकता. नवीन नाव वाढवण्यासाठी मुलाचा जन्म दाखला आणि पालकांचे आधार कार्ड लागते. तसेच, लग्न झालेल्या मुलीचे किंवा मृत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी लग्नाचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला जोडून ऑनलाईन अर्ज करता येतो. रेशन कार्ड वेळेवर अपडेट केल्यामुळे घरातील प्रत्येक माणसाला सरकारी स्वस्त धान्य मिळण्यास मदत होते. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि मोफत आहे. #top10 #maharashtra #newsupdate #maharashtra #MarathiNews #digitalprabhat
#Digitalprabhat Reel by @shivsena (verified account) - गॅसची टंचाई नाही तर मग लोक रस्त्यावर का?

Credit: Digital Prabhat
111.1K
SH
@shivsena
गॅसची टंचाई नाही तर मग लोक रस्त्यावर का? Credit: Digital Prabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का

आयपीएलचा 19 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एल
962.9K
DI
@digital_prabhat_news
चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का आयपीएलचा 19 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून आता नॅथन एलिसच्या जागी बदली खेळाडूचा शोध घेतला जात आहे. स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार नॅथन एलिस हॅम स्ट्रिंगच्या दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. नॅथन एलिस आयपीएलबाहेर गेल्यानं चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमसाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून नॅथन एलिस महत्त्वाची कामगिरी करु शकला असता. स्पोर्ट स्टार नुसार चेन्नई सुपर किंग्ज नव्या खेळाडूच्या शोधात आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ के.एस. विश्वनाथन यांनी नॅथन एलिस महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता,तो डेथ ओव्हरमध्ये महत्त्वाची कामगिरी करु शकला असता. आमच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं. सीएसकेचा यापूर्वीचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना या हंगामात केकेआरकडून खेळणार आहे. केकेआरनं पथिरानासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. #top10 #maharashtra #newsupdate #maharashtra #MarathiNews #digitalprabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - तेलंगणात बॅलेट पेपरवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत ११६ पैकी ७० नगर परिषदा आणि ७ पैकी ४ महा
632.3K
DI
@digital_prabhat_news
तेलंगणात बॅलेट पेपरवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत ११६ पैकी ७० नगर परिषदा आणि ७ पैकी ४ महानगरपालिकांवर आपला झेंडा फडकावलाय. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या 'जनमत चाचणी'त काँग्रेसने २,९९५ पैकी १,५३७ प्रभागांमध्ये विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. दुसरीकडे, भाजपाला केवळ ३३६ जागांवर समाधान मानावे लागले असून, माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने ७८१ जागांसह दुसरे स्थान पटकावलेय. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसच्या वाढत्या जनाधारावर शिक्कामोर्तब झालेय. #TelanganaElections #CongressVictory #BallotPaperElection #IndianPolitics #ElectionResults #RevanthReddy #PoliticalNews #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - कल्याणमध्ये राहणाऱ्या कोमल गायकवाड या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिस्थितीशी दोन हात करत रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले
2.2M
DI
@digital_prabhat_news
कल्याणमध्ये राहणाऱ्या कोमल गायकवाड या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिस्थितीशी दोन हात करत रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले आहे. पती सोडून गेल्यानंतर खचून न जाता त्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडला असून, दिवसभर रिक्षा चालवत त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. मुलीला घरी सांभाळायला कोणी नसल्याने त्यांनी रिक्षातच तिच्यासाठी छोटे आसन तयार केले आहे आणि ट्रॅफिक-प्रदूषणाचा सामना करत दोघीही दिवसभर एकत्र प्रवास करतात. मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या कोमल यांच्या जिद्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. #KalyanNews #KomalGaikwad #FemaleAutoDriver #InspiringMother #StruggleStory #HumanStory #ViralVideo #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची 'मंथली इनकम स्कीम' MIS अत्यंत फायदेशीर ठरतेय. या योजनेत पती-पत्नी मिळून संयुक्त खात
2.6M
DI
@digital_prabhat_news
सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची 'मंथली इनकम स्कीम' MIS अत्यंत फायदेशीर ठरतेय. या योजनेत पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडल्यास त्यांना दरमहा ९२५० रुपये फिक्स व्याज मिळू शकते. सध्या या योजनेवर ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात असून, एकदाच गुंतवणूक केल्यानंतर पुढील पाच वर्षे नियमित उत्पन्न सुरू होते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये, तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही पत्नीसोबत १५ लाख रुपये गुंतवले, तर पाच वर्षांच्या मुदतीपर्यंत दरमहा व्याजाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. मुदत संपल्यानंतर तुमची मूळ रक्कमही सुरक्षितपणे परत मिळते. हे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना बचतीचा एक उत्तम पर्याय ठरतेय. #PostOfficeMIS #InvestmentPlan #MonthlyIncomeScheme #SafeInvestment #FinanceTips #SavingsPlan #IndiaPost #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - १ एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवीन 'वेज कोड'नुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (बेस
2.7M
DI
@digital_prabhat_news
१ एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवीन 'वेज कोड'नुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (बेसिक पगार) एकूण पगाराच्या ५० टक्के ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. परिणामी, दरमहा हातात येणारा पगार (टेक होम पे) काहीसा कमी होणार असला तरी, निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय. आता राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरीवरून कमी केल्यानंतर कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार आणि इतर सर्व देणी केवळ दोन दिवसांत द्यावी लागतील. यापूर्वी हा हिशोब पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे. या नवीन नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसणार असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार आहे. #WageCode #SalaryRules #JobUpdate #LabourLaw #EmployeeRights #IndiaJobs #FinanceUpdate #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने मंगळवारी आपला नवा एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन 'लावा बोल्ड N2 प्रो' भारतीय बाजारपेठेत लाँच केलाय. अवघ्या ७,९९९ र
1.9M
DI
@digital_prabhat_news
स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने मंगळवारी आपला नवा एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन 'लावा बोल्ड N2 प्रो' भारतीय बाजारपेठेत लाँच केलाय. अवघ्या ७,९९९ रुपये किमतीचा हा फोन ६ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. अँड्रॉइड १५ वर चालणाऱ्या या फोनला भविष्यात अँड्रॉइड १६ चे अपडेटही मिळणार आहे. यात ६.७५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असून तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात युनिसोक T7250 चिपसेट, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आलेय. ५,००० Mah मोठी बॅटरी आणि १८ वॅट फास्ट चार्जिंगमुळे ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला आयपी५४ रेटिंग देण्यात आले असून तो ऑरोरा गोल्ड आणि इक्लिप्स ग्रे अशा दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. #LavaMobile #BudgetPhone #TechNews #SmartphoneLaunch #MadeInIndia #GadgetNews #MobileUpdate #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - राज्यात शिधापत्रिकेवरून बंद झालेले रॉकेल वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३७ लाख ४४ हजार लिटरचा कोटा निश्चित करण्यात आलाय. मात्र, हे
1.9M
DI
@digital_prabhat_news
राज्यात शिधापत्रिकेवरून बंद झालेले रॉकेल वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३७ लाख ४४ हजार लिटरचा कोटा निश्चित करण्यात आलाय. मात्र, हे रॉकेल नेमके कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासन आणि दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांनाच रॉकेल द्यावे, अशी शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. रॉकेल वितरणासाठी परवाने नूतनीकरण, नवीन मंजुरी आणि साठवणुकीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. काही ठिकाणी रास्त धान्य दुकानदारांनाही परवाने देण्याचा निर्णय आहे. जिल्हानिहाय कोटा आणि वितरणाची तारीख अद्याप जाहीर नसल्याने दुकानदार आणि नागरिक दोघेही संभ्रमात आहेत. #RationCard #KeroseneDistribution #PublicDistributionSystem #MaharashtraNews #GovernmentScheme #CommonManIssue #PolicyUpdate #Confusion #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - 1 एप्रिलपासून पगारदारांसाठी येतोय नवीन Form 130

सरकारी नियमांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून नोकरदांसाठी एक मोठा बदल होतोय. आतापर्यंत तुम्हाला कंपनीकडून ट
1.6M
DI
@digital_prabhat_news
1 एप्रिलपासून पगारदारांसाठी येतोय नवीन Form 130 सरकारी नियमांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून नोकरदांसाठी एक मोठा बदल होतोय. आतापर्यंत तुम्हाला कंपनीकडून टॅक्स भरण्यासाठी जो 'फॉर्म 16' मिळायचा, तो आता बंद होणार असून त्याऐवजी 'फॉर्म 130' दिला जाणार आहे. हा नवीन फॉर्म म्हणजे तुमच्या पगाराचा आणि कापलेल्या टॅक्सचा (TDS) एक डिजिटल पुरावा असेल. यामध्ये तुमच्या पगारातून किती टॅक्स कापला आणि तो सरकारकडे जमा झाला की नाही, याचा संपूर्ण हिशोब असेल. विशेष म्हणजे, ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किंवा व्याजातून उत्पन्न मिळते, त्यांना आता बँकांकडून हा फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म पूर्णपणे संगणकीकृत (Digital) असेल, त्यामुळे त्यात चुका होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, टॅक्सची सर्व माहिती आता एकाच ठिकाणी आणि स्पष्टपणे उपलब्ध असेल. #top10 #maharashtra #newsupdate #maharashtra #MarathiNews #digitalprabhat
#Digitalprabhat Reel by @digital_prabhat_news - वनप्लसने भारतीय बाजारपेठेत आपला नवा 'नॉर्ड 6' स्मार्टफोन लाँच केला असून, यात 9,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आलीय. ८० वॅट फास्ट चार्जिंगला सप
1.5M
DI
@digital_prabhat_news
वनप्लसने भारतीय बाजारपेठेत आपला नवा 'नॉर्ड 6' स्मार्टफोन लाँच केला असून, यात 9,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आलीय. ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा हा फोन एकदा चार्ज केल्यावर अडीच दिवस टिकतो. यात १६५ हर्ट्झ अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 चिपसेट असून हा फोन गेमिंगसाठी उत्तम आहे. ५० मेगापिक्सल सोनी मुख्य कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनची विक्री ९ एप्रिलपासून ॲमेझॉनवर सुरू होईल. ३८,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या या फोनवर ३,००० रुपयांपर्यंत बँक सवलतही उपलब्ध आहे. #OnePlusNord6 #OnePlusIndia #SmartphoneLaunch #TechUpdate #MobileLaunch #GadgetNews #AIphone #BatteryLife #NewPhone #TechIndia #BreakingNews #Maharashtra #MarathiNews #DigitalPrabhat

✨ #Digitalprabhat Discovery Guide

Instagram hosts 20K posts under #Digitalprabhat, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

Discover the latest #Digitalprabhat content without logging in. The most impressive reels under this tag, especially from @digital_prabhat_news and @shivsena, are gaining massive attention. View them in HD quality and download to your device.

What's trending in #Digitalprabhat? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @digital_prabhat_news, @shivsena and others leading the community

FAQs About #Digitalprabhat

With Pictame, you can browse all #Digitalprabhat reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 4.1M views (1.9x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

🔥 #Digitalprabhat shows steady growth - post consistently to build presence

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Digitalprabhat - use good lighting and clear audio

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 777 characters

Popular Searches Related to #Digitalprabhat

🎬For Video Lovers

Digitalprabhat ReelsWatch Digitalprabhat Videos

📈For Strategy Seekers

Digitalprabhat Trending HashtagsBest Digitalprabhat Hashtags

🌟Explore More

Explore Digitalprabhat