#Sudarshanmarathi

Watch 10K Reels videos about Sudarshanmarathi from people all over the world.

Watch anonymously without logging in.

10K posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - निफाडमध्ये भीषण आग; शिवडी येथील कॅरेट गोडाऊन जळून खाक, 700-800 कॅरेटचे नुकसान !

निफाड तालुक्यातील शिवडी येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवाजी आव्हाड यां
188.0K
SU
@sudarshantvmarathi
निफाडमध्ये भीषण आग; शिवडी येथील कॅरेट गोडाऊन जळून खाक, 700-800 कॅरेटचे नुकसान ! निफाड तालुक्यातील शिवडी येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवाजी आव्हाड यांच्या मालकीच्या कॅरेट गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत सुमारे 700 ते 800 प्लास्टिक कॅरेट जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. #Nifad #Shivdi #FireAccident #WarehouseFire #FarmersLoss #MaharashtraNews #NashikNews #FireIncident #sudarshanmarathi
#Sudarshanmarathi Reel by @dwarkanath_kulkarni - देखे सुदर्शन #शस्त्र_पूजन 

गद्दार जीसे देख हर वर्ष बिलबिलाते हैं वह #ShastraPujan #सुदर्शन_ शस्त्र_पूजन 

#SudarshanShastraPujan #Reels
Sudarshan Mar
12
DW
@dwarkanath_kulkarni
देखे सुदर्शन #शस्त्र_पूजन गद्दार जीसे देख हर वर्ष बिलबिलाते हैं वह #ShastraPujan #सुदर्शन_ शस्त्र_पूजन #SudarshanShastraPujan #Reels Sudarshan Marathi @SureshChavanke
#Sudarshanmarathi Reel by @shitolekishore (verified account) - मराठा समाजाच्या संघर्षाला न्याय मिळाला | छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर जल्लोष | BJP Celebration

मराठा समाजाच्या दीर्घ संघर्षाला अखेर न्याय मिळाला आहे.
495
SH
@shitolekishore
मराठा समाजाच्या संघर्षाला न्याय मिळाला | छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर जल्लोष | BJP Celebration मराठा समाजाच्या दीर्घ संघर्षाला अखेर न्याय मिळाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात BJP कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शहरातील प्रमुख चौकात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या, ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडले आणि “एकच भाऊ, देवा भाऊ” अशा घोषणांनी वातावरण उत्साहपूर्ण केले. video courtesy - Sudarshan Marathi #MarathaReservation #BJP #DevendraFadnavis #Sambhajinagar #MaharashtraNews #MarathaCommunity
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - मुंबईत विशेष आरोग्य यात्रा 2026 | अध्यात्म आणि आरोग्याचा संगम | ओमेद्र महाराजांची उपस्थिती

मुंबईत अध्यात्म आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधणारी विशेष
139.4K
SU
@sudarshantvmarathi
मुंबईत विशेष आरोग्य यात्रा 2026 | अध्यात्म आणि आरोग्याचा संगम | ओमेद्र महाराजांची उपस्थिती मुंबईत अध्यात्म आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधणारी विशेष “आरोग्य यात्रा” 19 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला परम पूज्य महंत श्री श्री ओमेद्र महाराज यांची पावन उपस्थिती लाभणार आहे. #sudarshanmarathi #maharashtra #marathinews #trendingnews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - पुण्यात "ओ रे बंदूक वाला" नृत्य प्रकरणावरून वाद पेटला; स्वारगेट चौकात आंदोलनाला हिंसक वळण

पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वस्तीगृहातील सांस्कृतिक
133.1K
SU
@sudarshantvmarathi
पुण्यात “ओ रे बंदूक वाला” नृत्य प्रकरणावरून वाद पेटला; स्वारगेट चौकात आंदोलनाला हिंसक वळण पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वस्तीगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात “ओ रे बंदूक वाला” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. #sudarshanmarathi #maharashtra #marathinews #trendingnews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - रत्नपूरमध्ये बुलडोझरची गर्जना! दोन अवैध कत्तलखाने जेसीबीने केले चक्काचूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात प्रशासनाने अवैध कत्तलखान्यांविरो
67.2K
SU
@sudarshantvmarathi
रत्नपूरमध्ये बुलडोझरची गर्जना! दोन अवैध कत्तलखाने जेसीबीने केले चक्काचूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात प्रशासनाने अवैध कत्तलखान्यांविरोधात धडक कारवाई करत दोन मोठे कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. #sudarshanmarathi #maharashtra #trendingnews #marathinews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - पुणे शहरातील अनेक भागात पादचारी अतिक्रमण जिहाद; नागरिक त्रस्त !

पुणे शहरातील अनेक भागात पादचारी रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमण जिहादमुळे नागरिकांना मोठ
26.7K
SU
@sudarshantvmarathi
पुणे शहरातील अनेक भागात पादचारी अतिक्रमण जिहाद; नागरिक त्रस्त ! पुणे शहरातील अनेक भागात पादचारी रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमण जिहादमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. #Pune #Encroachment #PublicIssue #TrafficProblem #CityNews #jihad #MaharashtraNews #UrbanIssues #sudarshanmarathi
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - छ.संभाजीनगर जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई; रत्नपूरमध्ये दोन मोठे अड्डे जमीनदोस्त !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात अवैध कत
34.6K
SU
@sudarshantvmarathi
छ.संभाजीनगर जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई; रत्नपूरमध्ये दोन मोठे अड्डे जमीनदोस्त ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात अवैध कत्तलखान्यांविरोधात प्रशासनाने पुन्हा मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या संयुक्त मोहिमेत दोन मोठे अवैध कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. प्रशासनाने पुढेही अशाच कठोर कारवायांचा इशारा दिला आहे. #ChhatrapatiSambhajinagar #Ratnapur #IllegalSlaughterhouse #PoliceAction #BulldozerAction #MaharashtraNews #Administration #AurangabadNews #sudarshanmarathi
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - चाकण औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना! कंपनीच्या दोन बसला भीषण आग, बस जळून खाक

पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या बसला अचानक आग लागल्याची घटना
17.2K
SU
@sudarshantvmarathi
चाकण औद्योगिक वसाहतीत मोठी दुर्घटना! कंपनीच्या दोन बसला भीषण आग, बस जळून खाक पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन बस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच चाकण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. #sudarshanmarathi #maharashtra #marathinews #trendingnews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - मिरा-भाईंदरमध्ये लग्न फसवणूक टोळीचा पर्दाफाश | काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई | Marriage Scam Busted

मिरा-भाईंदर परिसरात लग्न जुळवून देण्याच्या नावाख
17.4K
SU
@sudarshantvmarathi
मिरा-भाईंदरमध्ये लग्न फसवणूक टोळीचा पर्दाफाश | काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई | Marriage Scam Busted मिरा-भाईंदर परिसरात लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा काशिमीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडितांना लग्नासाठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळत होते. #sudarshanmarathi #maharashtra #trendingnews #marathinews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - चोपडा येथील पोलीस अधिकारी मधुकर साळवे यांच्यावर कारवाईची मागणी; गोरक्षक प्रकरणामुळे वाद

चोपडा गावातील पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर गोरक्षकांन
146.1K
SU
@sudarshantvmarathi
चोपडा येथील पोलीस अधिकारी मधुकर साळवे यांच्यावर कारवाईची मागणी; गोरक्षक प्रकरणामुळे वाद चोपडा गावातील पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर गोरक्षकांना लक्ष्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून विविध स्तरांवरून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. #sudarshanmarathi #maharashtra #trendingnews #marathinews
#Sudarshanmarathi Reel by @sudarshantvmarathi - लासलगावमध्ये उष्णतेची तीव्र लाट | तापमान 41°C पर्यंत | उष्माघाताचा धोका वाढला

लासलगाव आणि परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली असून तापमान 4
89.7K
SU
@sudarshantvmarathi
लासलगावमध्ये उष्णतेची तीव्र लाट | तापमान 41°C पर्यंत | उष्माघाताचा धोका वाढला लासलगाव आणि परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली असून तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून दुपारच्या वेळी रस्ते आणि बाजारपेठा ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. #sudarshanmarathi #maharashtra #marathinews #trendingnews

✨ #Sudarshanmarathi Discovery Guide

Instagram hosts 10K posts under #Sudarshanmarathi, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

The massive #Sudarshanmarathi collection on Instagram features today's most engaging videos. Content from @sudarshantvmarathi, @shitolekishore and @dwarkanath_kulkarni and other creative producers has reached 10K posts globally. Filter and watch the freshest #Sudarshanmarathi reels instantly.

What's trending in #Sudarshanmarathi? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @sudarshantvmarathi, @shitolekishore, @dwarkanath_kulkarni and others leading the community

FAQs About #Sudarshanmarathi

With Pictame, you can browse all #Sudarshanmarathi reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 151.6K views (2.1x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

🔥 #Sudarshanmarathi shows high engagement potential - post strategically at peak times

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Sudarshanmarathi - use good lighting and clear audio

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 404 characters

Popular Searches Related to #Sudarshanmarathi

🎬For Video Lovers

Sudarshanmarathi ReelsWatch Sudarshanmarathi Videos

📈For Strategy Seekers

Sudarshanmarathi Trending HashtagsBest Sudarshanmarathi Hashtags

🌟Explore More

Explore Sudarshanmarathi