#Murha Devi

Mira videos de Reels sobre Murha Devi de personas de todo el mundo.

Ver anónimamente sin iniciar sesión.

Búsquedas Relacionadas

Reels en Tendencia

(12)
#Murha Devi Reel by @prajwal_chahakar (verified account) - मुऱ्हादेवी........#viral #trading #prajwal_chahakar 
.
.
.
.
.
#विडिओ_आवडला_असेल_तर_नक्की_लाइक_करा_कंमेंट_करा_आणि_शेअर_करा_आणि_mention_करा_follow_करा
172.8K
PR
@prajwal_chahakar
मुऱ्हादेवी........#viral #trading #prajwal_chahakar . . . . . #विडिओ_आवडला_असेल_तर_नक्की_लाइक_करा_कंमेंट_करा_आणि_शेअर_करा_आणि_mention_करा_follow_करा . . . . . Reel 🆔=@prajwal_chahakar . . . . . . #gawandgaon #video #instagram #videography #videoediting #anjangaonsurji #partwada #daryapur❤️ #akola #akot #murhadevi
#Murha Devi Reel by @adesh_misar_am - श्री.जगदंबा देवी देवस्थान ( murhadevi )
.
.
.
.
.
.
#insta #instagram #instagood #instadaily #instamood #instalike #anjangaonsurji #viralvideos #trend
238.1K
AD
@adesh_misar_am
श्री.जगदंबा देवी देवस्थान ( murhadevi ) . . . . . . #insta #instagram #instagood #instadaily #instamood #instalike #anjangaonsurji #viralvideos #trend #reels #reel #photographer #navratri #navratrispecial❤️ #navratrivibes❤️ #indianfestivals❤️ #maa #devi #durga #jagdamba #amravatikar_mh27❤️❤️🤘🔥 #amravati #amravatikar_mh27 #murha #murhadevi #murhadevitemple🙏🚩
#Murha Devi Reel by @amravati_club - Murha devi  follow @amravati_club 
सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे शक्य होत नव्हते. त्याम
159.3K
AM
@amravati_club
Murha devi follow @amravati_club सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली, अशी आख्यायिका आहे. हीच जगदंबा म्हणजे जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात असणारी मुर्हादेवी होय. (Murha Devi) विशेष म्हणजे, देशात हरिजनांसाठी मंदिर खुली करावी यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात प्रथम हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुर्हा देवीचेच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार फक्त महिलांनाच आहे. Vc- @kaushal_charthad #explore #vidarbha #amravati #akola #paratwada #achalpur #daryapur #akot
#Murha Devi Reel by @prajwal_chahakar (verified account) - मुरहा देवी .......... #devimaa #viral #video #
.
.
.
.
.
.
.
.
.
.#विडिओ_आवडला_असेल_तर_नक्की_लाइक_करा_कंमेंट_करा_आणि_शेअर_करा_आणि_mention_करा_follow_क
443.4K
PR
@prajwal_chahakar
मुरहा देवी .......... #devimaa #viral #video # . . . . . . . . . .#विडिओ_आवडला_असेल_तर_नक्की_लाइक_करा_कंमेंट_करा_आणि_शेअर_करा_आणि_mention_करा_follow_करा . . . Reel i.d. @prajwal_chahakar
#Murha Devi Reel by @mr.tanmaay - मुरहा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. या मंदिराचे विशेष महत्त्व आदिवासी आणि स्थानिक लोकांसाठी आहे, कारण य
252.5K
MR
@mr.tanmaay
मुरहा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. या मंदिराचे विशेष महत्त्व आदिवासी आणि स्थानिक लोकांसाठी आहे, कारण या देवीला ते आपल्या कुलदेवी मानतात. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भक्तगण यात्रेला येतात आणि देवीची पूजा-अर्चा करतात. इतिहास आणि कथा: मुरहा देवीचे मंदिर प्राचीन काळातील आहे आणि याच्या आसपास अनेक दंतकथा सांगितल्या जातात. असे मानले जाते की एकदा आदिवासी समाजावर संकट आले होते, तेव्हा मुरहा देवीने त्यांचे रक्षण केले. देवीने आपल्या शक्तीने आदिवासींच्या संकटांचा नाश केला आणि त्यांना संरक्षण दिले. या घटनेमुळे देवीचे मंदिर त्यांच्या श्रद्धास्थान बनले. असेही म्हणतात की देवीची मूर्ती नैसर्गिक पाषाणातून तयार झाली आहे आणि ती स्वतःच उगम पावली आहे. स्थानिक लोकांच्या मते, मंदिर परिसरात देवीच्या चमत्कारिक शक्तीचा अनुभव मिळतो. ठिकाण: स्थान: मुरहा देवी मंदिर, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र, भारत. निकटतम शहर: अमरावतीपासून सुमारे 50-60 किमी अंतरावर आहे. कसे पोहोचाल: अमरावती शहरातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस सेवा व खाजगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. English: Murha Devi Temple is a renowned pilgrimage site located in the Amravati district of Maharashtra. The temple holds great significance for the tribal and local communities, who revere the goddess as their family deity. Every year, a large number of devotees visit the temple to offer their prayers and seek blessings. History and Legends: The history of the Murha Devi Temple dates back to ancient times, and many legends are associated with it. It is believed that once, when the tribal community faced a grave threat, Murha Devi appeared to protect them. The goddess used her divine powers to defeat the dangers that surrounded the community, leading to her worship as a protective deity. Another legend states that the idol of the goddess is naturally formed from stone and appeared on its own. Locals believe that the temple’s surroundings are filled with the goddess’s miraculous powers. #amravati #amravatikar #nagpur #amravatiblogger #amravatikar_mh27 #akola #mh27 #amravatifoodies #maharashtra #vidarbha #nagpurfoodies #akolakar #anjangaonsurji #daryapur #paratwada #melghat #chikhaldara #navratri #navratri2025 #navratri25
#Murha Devi Reel by @pathrot_view_mh_27 - Murha devi 🙇🏻💞

#pathrot_view_mh_27 #trendingreels #maalove♥️ #maa❤️ #aai #mahakal #trendingreels #instadaily #maharashtra #reelsinstagram #reelsvi
27.4K
PA
@pathrot_view_mh_27
Murha devi 🙇🏻💞 #pathrot_view_mh_27 #trendingreels #maalove♥️ #maa❤️ #aai #mahakal #trendingreels #instadaily #maharashtra #reelsinstagram #reelsvideo #reels #virelsong❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯____😘😘😘😘😘😘😘___ #virels
#Murha Devi Reel by @anup.shegokar_ - ''मुर्हा देवी 🙏🚩
#anupshegokarmali 
.
.
.
.
.
.

 #mumbai #jaimatadi #durga #festival #love #instagram #devi #maadurga #photography #maa #diwali #bh
420.6K
AN
@anup.shegokar_
''मुर्हा देवी 🙏🚩 #anupshegokarmali . . . . . . #mumbai #jaimatadi #durga #festival #love #instagram #devi #maadurga #photography #maa #diwali #bhfyp #k #dandiya #navratricollection #garbanight #durgamaa #garbalover #hinduism #indianfestival #instagood #indian #anupshegokarmali #mumbaimaharastra❤️💑😘
#Murha Devi Reel by @priti.kale.3367 - सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हादेवी (Murha Devi) या गावात विराजमान असणारी पूर्णाकृती देवी ही माहूरची रेणुका देवी आणि मेहर
26.3K
PR
@priti.kale.3367
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हादेवी (Murha Devi) या गावात विराजमान असणारी पूर्णाकृती देवी ही माहूरची रेणुका देवी आणि मेहरची शारदा देवी यांची बहीण असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ८०० वर्षांपासून मुऱ्हादेवी याठिकाणी विराजमान आहे. मुऱ्हादेवीच्या मूर्तीचा चेहरा पाहिला तर या मूर्तीचे डोळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यासारखे भासतात. हे बोलके डोळे पाहून काही क्षणासाठी भाविक थक्क होतात. बेलपत्र आणि महादेवाची पिंड मुऱ्हादेवीच्या डोक्यावर आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीसमान मोत्याची माळ देवीच्या गळ्यात आहे.
#Murha Devi Reel by @tuka__murkute__ - मूर्हा देवी 🙏🥺
#ट्रेंडिंग #trending #viral #new #now #navratri #devi #kolhapur #murha #art__lite #matarani
31.3K
TU
@tuka__murkute__
मूर्हा देवी 🙏🥺 #ट्रेंडिंग #trending #viral #new #now #navratri #devi #kolhapur #murha #art__lite #matarani
#Murha Devi Reel by @diamond.edition__ - Aai Jagadambe Sansthan 🙏🏻Murha Devi 🙇🏻 #instagram #trendingreels #navratri #viral #instagood #like #share #anjangaonsurji #anjangaonsurji #mataran
12.1K
DI
@diamond.edition__
Aai Jagadambe Sansthan 🙏🏻Murha Devi 🙇🏻 #instagram #trendingreels #navratri #viral #instagood #like #share #anjangaonsurji #anjangaonsurji #matarani #instagram #trendingsongs #majhimauli #viral #instagood #mh27 #ratings #viral #reelsinstagram #cenematicvideo #instagram
#Murha Devi Reel by @akolanewsnetwork (verified account) - तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्रात एक असं जागृत देवस्थान आहे, जिथे शंभर वर्षांपासून पूजेचा मान फक्त महिलांनाच आहे! अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी
60.3K
AK
@akolanewsnetwork
तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्रात एक असं जागृत देवस्थान आहे, जिथे शंभर वर्षांपासून पूजेचा मान फक्त महिलांनाच आहे! अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुरहा देवी मंदिर हे स्त्री-शक्ती, समता आणि परंपरेचं जिवंत प्रतीक आहे. महात्मा गांधींच्या काळात हरिजनांसाठी खुले झालेलं पहिलं मंदिर, महिलांकडूनच होणारी पूजा, आणि चैत्र पौर्णिमेच्या रात्रीची अद्भुत आख्यायिका… ही कथा थक्क करणारी आहे. तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या परिसरातील बातम्या 7720990022 वर WhatsApp करा. Page: ANN Akola News Network #annakolanewsnetwork #MurhaDevi #मुरहा_देवी #WomenPowerTemple #AmravatiNews
#Murha Devi Reel by @sushillonkar2002official - श्री मुर्हा देवी संस्थान दर्शन 🚩❤️

@sushillonkar2002official 
.
.
.
.
.
#jaymatadi #murhadevi #navratri #akot #akola #maharashtra #reels #smileysush
101.9K
SU
@sushillonkar2002official
श्री मुर्हा देवी संस्थान दर्शन 🚩❤️ @sushillonkar2002official . . . . . #jaymatadi #murhadevi #navratri #akot #akola #maharashtra #reels #smileysushil #comedysushil #sushillonkar #comedian #explore #foryou #instadaily #newpost

✨ Guía de Descubrimiento #Murha Devi

Instagram aloja thousands of publicaciones bajo #Murha Devi, creando uno de los ecosistemas visuales más vibrantes de la plataforma.

#Murha Devi es una de las tendencias más populares en Instagram ahora mismo. Con más de thousands of publicaciones en esta categoría, creadores como @prajwal_chahakar, @anup.shegokar_ and @mr.tanmaay lideran con su contenido viral. Explora estos videos populares de forma anónima en Pictame.

¿Qué es tendencia en #Murha Devi? Los videos de Reels más vistos y el contenido viral se presentan arriba.

Categorías Populares

📹 Tendencias de Video: Descubre los últimos Reels y videos virales

📈 Estrategia de Hashtag: Explora opciones de hashtag en tendencia para tu contenido

🌟 Creadores Destacados: @prajwal_chahakar, @anup.shegokar_, @mr.tanmaay y otros lideran la comunidad

Preguntas Frecuentes Sobre #Murha Devi

Con Pictame, puedes explorar todos los reels y videos de #Murha Devi sin iniciar sesión en Instagram. No se necesita cuenta y tu actividad permanece privada.

Análisis de Rendimiento

Análisis de 12 reels

✅ Competencia Moderada

💡 Posts top promedian 338.7K vistas (2.1x sobre promedio)

Publica regularmente 3-5x/semana en horarios activos

Consejos de Creación de Contenido y Estrategia

💡 El contenido más exitoso obtiene más de 10K visualizaciones - enfócate en los primeros 3 segundos

✍️ Descripciones detalladas con historia funcionan bien - longitud promedio 493 caracteres

📹 Los videos verticales de alta calidad (9:16) funcionan mejor para #Murha Devi - usa buena iluminación y audio claro

✨ Muchos creadores verificados están activos (25%) - estudia su estilo de contenido

Búsquedas Populares Relacionadas con #Murha Devi

🎬Para Amantes del Video

Murha Devi ReelsVer Videos Murha Devi

📈Para Buscadores de Estrategia

Murha Devi Hashtags TrendingMejores Murha Devi Hashtags

🌟Explorar Más

Explorar Murha Devi#devis#devy#murha#devie#devi