Trending

#Amitthackeray

Guarda 745K video Reel su Amitthackeray da persone di tutto il mondo.

Guarda in modo anonimo senza effettuare il login.

745K posts
NewTrendingViral

Reel di Tendenza

(12)
#Amitthackeray Reel by @deepender_thakur (verified account) - Political scion Amit Thackeray spotted enjoying the cricket fever at the India match! 🏏✨ Fans and onlookers couldn't miss him cheering for Team India
73.7K
DE
@deepender_thakur
Political scion Amit Thackeray spotted enjoying the cricket fever at the India match! 🏏✨ Fans and onlookers couldn’t miss him cheering for Team India in style. 📸 #AmitThackeray #TeamIndia #CricketFever #INDMatch
#Amitthackeray Reel by @vishal_sudarshanwar (verified account) - @amitrajthackeray थिएटर भेटी आणि प्रमोशन दरम्यान, मला आदरणीय श्री अमित ठाकरे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांची भेट अतिशय अविस्मरणीय तर होतीचं. श
223.1K
VI
@vishal_sudarshanwar
@amitrajthackeray थिएटर भेटी आणि प्रमोशन दरम्यान, मला आदरणीय श्री अमित ठाकरे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांची भेट अतिशय अविस्मरणीय तर होतीचं. शिवाय विनम्र व्यक्तिमत्व असलेले तसेच अभिनय आणि जागतिक सिनेमा कलेबद्दल त्यांचं ज्ञान आणि प्रेम जाणून घेऊन खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कौतुकाच्या शब्दांसाठी आणि शुभेच्छांसाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो 🙏🏻😇 #YekNumber #AmitThackeray #VishalSudardarshanwar #rajsahebthackeray #yeknumberincinemas @sahyadrifilms @nadiadwalagrandson @tejaswini_pandit @dhairya_gholap @sayliipatil @thisisnileshdivekar @zeestudiosofficial @tseries.official @ajitgbhure @mapuskar @sanjaymemane @vinayak.purushottam.05 @arvind_jagtap_official
#Amitthackeray Reel by @mns_adhikrut (verified account) - "हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि माझे सहकारी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने विजयी होतील आणि तुमचे प्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी करून दाखवतील."; मनसे नेते
250.6K
MN
@mns_adhikrut
“हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि माझे सहकारी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने विजयी होतील आणि तुमचे प्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी करून दाखवतील.”; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांचं संपूर्ण भाषण. #MNSAdhikrut #AmitThackeray
#Amitthackeray Reel by @miganeshchukkal - महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या घरच्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

#ganeshchukkal #jigarbaaz #m
105.4K
MI
@miganeshchukkal
महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या घरच्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. #ganeshchukkal #jigarbaaz #mnsadhikrut #mns #rajthackeray #amitthackeray #ghatkoparwest
#Amitthackeray Reel by @bajiraomate - आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या 
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!"🤗 

#रंगपंचमी

#amitsahebthackeray 
#boss 
#mnvs 
#amitthackeray 

@amit.thackeraymnvs
34.8K
BA
@bajiraomate
आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!"🤗 #रंगपंचमी #amitsahebthackeray #boss #mnvs #amitthackeray @amit.thackeraymnvs @raj_shaheb_thackeray @shivsena_official_ubt @mnvs.maharashtra @mnvs_adhikrut_nashik
#Amitthackeray Reel by @sanjaydinapatil_fc - शिवक्तीची ताकद मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवूनच राहणार💪🏻

मनसे नेते मा. श्री अमितसाहेब ठाकरे आणि लोकप्रिय खासदार मा संजय भाऊ दिना पाटील

#sanjaydin
24.4K
SA
@sanjaydinapatil_fc
शिवक्तीची ताकद मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवूनच राहणार💪🏻 मनसे नेते मा. श्री अमितसाहेब ठाकरे आणि लोकप्रिय खासदार मा संजय भाऊ दिना पाटील #sanjaydinapatil #amitthackeray #shivsena🚩 #mns
#Amitthackeray Reel by @sonalispatil2777 - अमित साहेबांच्या भेटीची इच्छा असलेल्या सहकाऱ्यांसोबत 'कृष्णकुंज' गाठले आणि साहेबांशी सविस्तर संवाद साधला…🚩🙌🏻
.
#amitthackeray #mnsadhikrut #manse #
131.4K
SO
@sonalispatil2777
अमित साहेबांच्या भेटीची इच्छा असलेल्या सहकाऱ्यांसोबत ‘कृष्णकुंज’ गाठले आणि साहेबांशी सविस्तर संवाद साधला…🚩🙌🏻 . #amitthackeray #mnsadhikrut #manse #sonalipatil2777
#Amitthackeray Reel by @kirannakashemns (verified account) - मनसेच्या २० व्या वर्धापन दिनी सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय अमितसाहेब यांच्यासोबत रायगडच्या पवित्र भूमीत महाराजांना नतमस्तक झालो.....
#mnsadhikrut
79.2K
KI
@kirannakashemns
मनसेच्या २० व्या वर्धापन दिनी सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय अमितसाहेब यांच्यासोबत रायगडच्या पवित्र भूमीत महाराजांना नतमस्तक झालो..... #mnsadhikrut #rajthackeray #mnsvruttantadhikrut #amitthackeray #amitthackerayspeaks
#Amitthackeray Reel by @ketannaikmns (verified account) - नियम वर्षानुवर्षे अस्तित्त्वात आहेत,अंमलबजावणी करण सत्ताधाऱ्यांचं काम असत. पण सत्तेबाहेर असूनही राज्याचे अस्तित्व व हिताच्या नियमांची अंमलबजावणी करायल
399.5K
KE
@ketannaikmns
नियम वर्षानुवर्षे अस्तित्त्वात आहेत,अंमलबजावणी करण सत्ताधाऱ्यांचं काम असत. पण सत्तेबाहेर असूनही राज्याचे अस्तित्व व हिताच्या नियमांची अंमलबजावणी करायला लावणारा एकमेव नेता आणि पक्ष.. राज साहेब ठाकरे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जय हिंद!! जय महाराष्ट्र!! #rajthackeray #amitthackeray #mns #ketannaik
#Amitthackeray Reel by @bbcnewsmarathi (verified account) - 'बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांची ट्रेन आम्ही मुंबईत येऊच देणार नाही.'

#AmitThackeray #MNS
978.0K
BB
@bbcnewsmarathi
'बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांची ट्रेन आम्ही मुंबईत येऊच देणार नाही.' #AmitThackeray #MNS
#Amitthackeray Reel by @uttar_bhartiya_vikas_sena_off - यांच्या कानाखाली द्यायची ताकद आहे का अमित ठाकरे? #AmitThackeray #marathilanguage #GhamandiBighadi
58.5K
UT
@uttar_bhartiya_vikas_sena_off
यांच्या कानाखाली द्यायची ताकद आहे का अमित ठाकरे? #AmitThackeray #marathilanguage #GhamandiBighadi
#Amitthackeray Reel by @sonalispatil2777 - जोगेश्वरी पूर्व येथील 'Pride Computer Classes' मध्ये विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि फसवणूक मनसे स्टाईलने उघडकीस आणली.
नेमकी घटना काय?
जोगेश्वरी
4.0M
SO
@sonalispatil2777
जोगेश्वरी पूर्व येथील ‘Pride Computer Classes’ मध्ये विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि फसवणूक मनसे स्टाईलने उघडकीस आणली. नेमकी घटना काय? जोगेश्वरी शाखेत जून २०२४ मध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, क्लास प्रशासनाने त्यांना निम्मेच सॉफ्टवेअर शिकवले. उरलेल्या विषयांसाठी बॅचमध्ये जागा नसल्याचे कारण देत टाळाटाळ केली जात होती. इतकेच नव्हे तर, तेथील शिक्षक विद्यार्थ्यांशी अत्यंत उद्धटपणे वागत असत. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये फी परताव्याची (Refund) मागणी केली, पण क्लास व्यवस्थापनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मनसेचा दणका आणि न्याय! हा प्रकार जेव्हा माझ्याकडे (सोनाली शिवाजी पाटील) आला, तेव्हा मी, माझे सहकारी अभिलाष गुरव आणि मंगेश घा ड़ीगांवकर यांनी १७/०२/२०२६ रोजी तात्काळ क्लास गाठला. तिथे गेल्यावर देखील शिक्षक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेत सर्व विद्यार्थ्यांना क्लासबाहेर काढले. मनसेचा हिसका दिसताच प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांचा Gpay नंबर मागवून अडकलेली फी पूर्णपणे रिफंड केली. गंभीर त्रुटी आणि फसवणूक: या आंदोलनादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत: GST ची लूट: हा क्लास प्रत्येक विद्यार्थ्याकडून GST च्या नावाखाली वेगवेगळी रक्कम उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्याचा कोणताही अधिकृत हिशोब दिला जात नाही. अपूर्ण कोर्सेस: विद्यार्थ्यांना पूर्ण कोर्सेसचे आश्वासन देऊन प्रवेश दिला जातो, मात्र प्रत्यक्षात त्यांना अर्धेच ज्ञान देऊन वाऱ्यावर सोडले जाते. अपमानस्पद वागणूक: शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी वागणूक ही शैक्षणिक संस्थेला काळिमा फासणारी आहे. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी आणि पालकांच्या कष्टाच्या पैशांशी खेळणाऱ्या अशा संस्थांना आमचा इशारा आहे – विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर मनसे शांत बसणार नाही!! सोनल शिवाजी पाटील (सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) (कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) #mnsadhikrut #maharashtranavnirmansena #amitthackeray #mns #rajsahebthackeray

✨ Guida alla Scoperta #Amitthackeray

Instagram ospita 745K post sotto #Amitthackeray, creando uno degli ecosistemi visivi più vivaci della piattaforma.

Scopri gli ultimi contenuti #Amitthackeray senza effettuare l'accesso. I reel più impressionanti sotto questo tag, specialmente da @sonalispatil2777, @bbcnewsmarathi and @ketannaikmns, stanno ottenendo un'attenzione massiccia.

Cosa è di tendenza in #Amitthackeray? I video Reels più visti e i contenuti virali sono in evidenza sopra.

Categorie Popolari

📹 Tendenze Video: Scopri gli ultimi Reels e video virali

📈 Strategia Hashtag: Esplora le opzioni di hashtag di tendenza per i tuoi contenuti

🌟 Creator in Evidenza: @sonalispatil2777, @bbcnewsmarathi, @ketannaikmns e altri guidano la community

Domande Frequenti Su #Amitthackeray

Con Pictame, puoi sfogliare tutti i reels e i video #Amitthackeray senza accedere a Instagram. Nessun account richiesto e la tua attività rimane privata.

Analisi delle Performance

Analisi di 12 reel

✅ Competizione Moderata

💡 I post top ottengono in media 1.4M visualizzazioni (2.7x sopra media)

Posta regolarmente 3-5x/settimana in orari attivi

Suggerimenti per la Creazione di Contenuti e Strategia

💡 I contenuti top ottengono oltre 10K visualizzazioni - concentrati sui primi 3 secondi

✍️ Didascalie dettagliate con storia funzionano bene - lunghezza media 379 caratteri

📹 I video verticali di alta qualità (9:16) funzionano meglio per #Amitthackeray - usa una buona illuminazione e audio chiaro

✨ Molti creator verificati sono attivi (50%) - studia il loro stile di contenuto

Ricerche Popolari Relative a #Amitthackeray

🎬Per Amanti dei Video

Amitthackeray ReelsGuardare Amitthackeray Video

📈Per Cercatori di Strategia

Amitthackeray Hashtag di TendenzaMigliori Amitthackeray Hashtag

🌟Esplora di Più

Esplorare Amitthackeray#amit thackeray (amit.thackeray) latest