#Headlinesmarathi

Guarda video Reel su Headlinesmarathi da persone di tutto il mondo.

Guarda in modo anonimo senza effettuare il login.

Reel di Tendenza

(12)
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा अंत झाल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेवर
1.0M
HE
@headlinesmarathi
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा अंत झाल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेवर अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली खोचक प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. #SangramJagtap #Khamenei #Ahilyanagar #HeadlinesMarathi [Sangram Jagtap, Ayatollah Khamenei, Iran News, NCP, Ahilyanagar News, US-Israel Strike, Political Reactions, Maharashtra Politics, Iran Supreme Leader]
#Headlinesmarathi Reel by @punenewsmaker - अंबरनाथ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले
4.8K
PU
@punenewsmaker
अंबरनाथ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले असून, धुराचे लोट किलोमीटर अंतरावरूनही दिसत आहेत. दुर्दैवाने शेजारील कंपन्याही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून, काही कामगार आत अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. #Ambernath #Fire #MIDC #Thane #HeadlinesMarathi [Ambernath MIDC, Thane Fire News, Chemical Factory Blast, Fire Rescue Operation, Ambernath News, Industrial Accident Maharashtra, Ulhasnagar Fire Brigade, Emergency Updates]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - रक्ताच्या नात्याला जेव्हा कर्तव्याची जोड मिळते, तेव्हा डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत. मुंबई पोलीस दलात नुकताच दाखल झालेला धाकटा भाऊ समोर
50.7K
HE
@headlinesmarathi
रक्ताच्या नात्याला जेव्हा कर्तव्याची जोड मिळते, तेव्हा डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत. मुंबई पोलीस दलात नुकताच दाखल झालेला धाकटा भाऊ समोर येताच, वनरक्षक असलेल्या थोरल्या भावाचा बांध फुटला. शिस्तीच्या खाकी वर्दीतील त्या दोन भावांनी मारलेली घट्ट मिठी आणि ओघळणारे अश्रू पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. कष्टाचे फळ आणि यशाचा आनंद व्यक्त करणारा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Video Source : @aslam_official100 / IG #HeadlinesMarathi #MumbaiPolice #ViralVideo #BrothersInKhaki #MaharashtraPride Inspiration [Mumbai Police, Forest Guard, Viral Video, Emotional Reunion, Maharashtra News, Brothers in Khaki, Success Story, Social Media Viral, Inspiring News, Police Recruitment] An emotional video of a Forest Guard breaking into tears while hugging his younger brother, who recently joined the Mumbai Police, has gone viral on social media.
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातच्या व्हायरल व्हिडिओंनी महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाक
257.2K
HE
@headlinesmarathi
महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातच्या व्हायरल व्हिडिओंनी महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदूची तुलना थेट 'पांडुरंगा'शी केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने नवा वाद पेटला आहे. खरातची पाद्यपूजा आणि त्याच्यासाठी छत्री धरल्याचे फोटो आधीच चर्चेत असताना, वारकरी संप्रदायाचा अवमान करणाऱ्या या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. #RupaliChakankar #AshokKharat #NashikNews #MaharashtraPolitics #HeadlinesMarathi [Rupali Chakankar, Ashok Kharat, Nashik News, Maharashtra Politics, Women Commission, Religious Controversy, Warkari Sampraday, Headlines Marathi]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - 'रंग दे कळवा'च्या निमित्ताने ठाण्यात आज नृत्यांगना गौतमी पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील 'खास' भेटीने सर्वांचे लक्ष वेधले. नगरसेवक अभिजीत प
272.2K
HE
@headlinesmarathi
‘रंग दे कळवा’च्या निमित्ताने ठाण्यात आज नृत्यांगना गौतमी पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील 'खास' भेटीने सर्वांचे लक्ष वेधले. नगरसेवक अभिजीत पवार आयोजित या सोहळ्यात गौतमीने 'बलम पिचकारी'वर ठेका धरत चाहत्यांची मने जिंकली. कार्यक्रमात गौतमीने जितेंद्र आव्हाड यांचे पाय धरून दर्शन घेतले, तर आव्हाडांनीही आपुलकीने तिला शुभाशीर्वाद दिले. दोघांनी एकमेकांना गुलाल लावत होळीचा आनंद लुटला. सादरीकरण आणि या अनपेक्षित भेटीमुळे कळव्यातील रंगोत्सवाचा माहोल अधिकच रंगतदार झाला होता. Video Source : @jitendra.awhad / IG #GautamiPatil #JitendraAwhad #ThaneNews #Holi2026 #HeadlinesMarathi [Gautami Patil dance, Jitendra Awhad, Rang De Kalwa 2026, Thane Holi celebration, Gautami Patil news, Abhijit Pawar, Kalwa Holi event, Marathi celebrity news]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - इराण-इस्रायल तणावामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून प्रशासनाने बाटलीत पेट्रोल देण्यावर कठोर बंदी घातली आहे. मात्र, या नियमाला एका तरुणाने अस्सल 'ट
63.0K
HE
@headlinesmarathi
इराण-इस्रायल तणावामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून प्रशासनाने बाटलीत पेट्रोल देण्यावर कठोर बंदी घातली आहे. मात्र, या नियमाला एका तरुणाने अस्सल 'टोला' लगावला. बाटलीत पेट्रोल नाकारताच त्याने चक्क दुचाकीची टाकीच सुटी करून पंपावर आणली. "टाकीतच इंधन मिळेल" या नियमाचे अचूक पालन करणाऱ्या या अजब जुगाडाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, तरुणाच्या कल्पकतेने प्रशासनालाही निरुत्तर केले आहे. #HeadlinesMarathi #FuelCrisis #Petrol #IndianJugaad #ViralVideo Disel [Fuel Shortage, Viral Video, Petrol Pump, Iran-Israel Conflict, Fuel Rationing, Indian Jugaad, Maharashtra News, Oil Crisis 2026, Petrol Ban, Social Media Trending]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - सोमवारची रात्र भांडुपकरांसाठी काळरात्र ठरली. स्टेशन रोड परिसरात रात्री १० च्या सुमारास एका सुसाट बेस्ट बसने पाच-सहा पादचाऱ्यांना भीषण धडक दिली. या दुर
288.7K
HE
@headlinesmarathi
सोमवारची रात्र भांडुपकरांसाठी काळरात्र ठरली. स्टेशन रोड परिसरात रात्री १० च्या सुमारास एका सुसाट बेस्ट बसने पाच-सहा पादचाऱ्यांना भीषण धडक दिली. या दुर्दैवी अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #Bhandup #MumbaiNews #Accident #BESTBus #Mumbai #BreakingNews #BhandupWest #HeadlinesMarathi [Bhandup bus accident, Mumbai BEST bus news, Bhandup Station Road accident, Mumbai road mishap today, BEST bus accident Bhandup West, Bhandup Accident, Mumbai News, BEST Bus, Road Safety Mumbai, Bhandup West News, Pedestrian Safety, Mumbai Police, Breaking News Mumbai.]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - अकोला जिल्ह्याचा पारा चाळीशी पार गेल्याने आता रस्त्यांवरील वाहनेही 'हॉट' ठरू लागली आहेत. अशाच एका घटनेत, भररस्त्यात धावत्या कारमधून अचानक धूर निघू लाग
10.1K
HE
@headlinesmarathi
अकोला जिल्ह्याचा पारा चाळीशी पार गेल्याने आता रस्त्यांवरील वाहनेही 'हॉट' ठरू लागली आहेत. अशाच एका घटनेत, भररस्त्यात धावत्या कारमधून अचानक धूर निघू लागला. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला घेतली आणि प्रवासी खाली उतरताच कारने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता डोळ्यादेखत कारचा कोळसा झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी उन्हाळ्यातील 'शॉर्ट सर्किट' आणि वाढते तापमान वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. #HeadlinesMarathi #AkolaNews #Heatwave #CarFire #Summer #MaharashtraAlert [Akola, Car Fire, Heatwave, Maharashtra News, Summer Safety, Vehicle Maintenance, Road Accident, Akola Weather, Fire Safety, Short Circuit]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - "रस्त्यांवर धावणाऱ्या पेट्रोल बाईक टॅक्सी आता बेकायदेशीर असून, केवळ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकींनाच परवानगी आहे," अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रत
59.7K
HE
@headlinesmarathi
"रस्त्यांवर धावणाऱ्या पेट्रोल बाईक टॅक्सी आता बेकायदेशीर असून, केवळ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकींनाच परवानगी आहे," अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. आमदार सुनील शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, ओला-उबर आणि रॅपिडोच्या पेट्रोल गाड्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे अवैध बाईक टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले आहेत. #BikeTaxi #ElectricVehicles #MaharashtraTransport #Ola #Uber #Rapido #HeadlinesMarathi #PratapSarnaik [Maharashtra News, Pratap Sarnaik, Bike Taxi Ban, Ola Uber Rapido, Electric Vehicles, Transport Ministry, Mumbai Transport, Green Mobility, Petrol Bike Taxi, Maharashtra Legislative Council]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - आंध्रप्रदेशातील परसूपेटा सेंटर येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एक मोठा अनर्थ टळला. भरधाव ट्रक शाळेतून घरी जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींच्या अगदी जवळ आला ह
18.3K
HE
@headlinesmarathi
आंध्रप्रदेशातील परसूपेटा सेंटर येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एक मोठा अनर्थ टळला. भरधाव ट्रक शाळेतून घरी जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींच्या अगदी जवळ आला होता, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत अचानक ब्रेक दाबल्याने मुलींचे प्राण वाचले. शाळा सुटण्याच्या वेळेत झालेल्या या थरारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. चालकाच्या तत्परतेमुळे हा अपघात टळला असून, पोलिसांनी शाळा परिसरात वाहनधारकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. #RoadSafety #MiracleEscape #AndhraPradeshNews #Accident #HeadlinesMarathi [Andhra Pradesh, Machilipatnam, Road Safety, Truck Driver, Miraculous Escape, School Kids Safety, Parasupeta Center, Crime and Safety, Headlines Marathi]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - वाढत्या शहरीकरणामुळे निसर्ग दुरावत असताना, अकोल्यातील एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने मात्र चिमण्यांशी दोन दशकांचे नाते जपले आहे. सिमेंटच्या जंगलात चि
170.8K
HE
@headlinesmarathi
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्ग दुरावत असताना, अकोल्यातील एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने मात्र चिमण्यांशी दोन दशकांचे नाते जपले आहे. सिमेंटच्या जंगलात चिमण्यांचा चिवचिवाट हरवत असताना, त्यांनी आपल्या घराची दारे या पाखरांसाठी उघडी केली आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी आपल्या अंगणात चिमण्यांसाठी अन्ना-पाण्याची सोय केली असून, आज हे घर खऱ्या अर्थाने 'चिमण्यांचे माहेरघर' बनले आहे. त्यांच्या या अनोख्या पर्यावरण प्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. #Sparrows #NatureConservation #Akola #EcoFriendly #HeadlinesMarathi [Bird Conservation, Akola News, Environmental Hero, Save Sparrows, Urban Wildlife, Maharashtra News, Nature Lovers]
#Headlinesmarathi Reel by @headlinesmarathi - मनसेच्या वर्धापन दिनी शिवतीर्थावरून राज ठाकरे यांनी थेट आंतरराष्ट्रीय राजकारणात उडी घेत मोदी सरकारला लक्ष्य केले. "इराण-इस्रायल युद्धात भारताने इराणला
18.5K
HE
@headlinesmarathi
मनसेच्या वर्धापन दिनी शिवतीर्थावरून राज ठाकरे यांनी थेट आंतरराष्ट्रीय राजकारणात उडी घेत मोदी सरकारला लक्ष्य केले. "इराण-इस्रायल युद्धात भारताने इराणला पाठिंबा न देऊन मोठी चूक केली आहे," असे खळबळजनक विधान त्यांनी केले. या धोरणात्मक चुकीचे गंभीर परिणाम देशाला भविष्यात भोगावे लागतील, असे भाकीत वर्तवत त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार प्रहार केला. #RajThackeray #ModiGovt #ForeignPolicy #IranIsraelWar #IndiaNews #HeadlinesMarathi #mns [Raj Thackeray, MNS, Narendra Modi, Foreign Policy, Iran Israel War, Shivtirth, Geopolitics, India News, Maharashtra Politics]

✨ Guida alla Scoperta #Headlinesmarathi

Instagram ospita thousands of post sotto #Headlinesmarathi, creando uno degli ecosistemi visivi più vivaci della piattaforma.

Scopri gli ultimi contenuti #Headlinesmarathi senza effettuare l'accesso. I reel più impressionanti sotto questo tag, specialmente da @headlinesmarathi and @punenewsmaker, stanno ottenendo un'attenzione massiccia.

Cosa è di tendenza in #Headlinesmarathi? I video Reels più visti e i contenuti virali sono in evidenza sopra.

Categorie Popolari

📹 Tendenze Video: Scopri gli ultimi Reels e video virali

📈 Strategia Hashtag: Esplora le opzioni di hashtag di tendenza per i tuoi contenuti

🌟 Creator in Evidenza: @headlinesmarathi, @punenewsmaker e altri guidano la community

Domande Frequenti Su #Headlinesmarathi

Con Pictame, puoi sfogliare tutti i reels e i video #Headlinesmarathi senza accedere a Instagram. Nessun account richiesto e la tua attività rimane privata.

Analisi delle Performance

Analisi di 12 reel

✅ Competizione Moderata

💡 I post top ottengono in media 465.1K visualizzazioni (2.5x sopra media)

Posta regolarmente 3-5x/settimana in orari attivi

Suggerimenti per la Creazione di Contenuti e Strategia

🔥 #Headlinesmarathi mostra alto potenziale di engagement - posta strategicamente negli orari di punta

✍️ Didascalie dettagliate con storia funzionano bene - lunghezza media 661 caratteri

📹 I video verticali di alta qualità (9:16) funzionano meglio per #Headlinesmarathi - usa una buona illuminazione e audio chiaro

Ricerche Popolari Relative a #Headlinesmarathi

🎬Per Amanti dei Video

Headlinesmarathi ReelsGuardare Headlinesmarathi Video

📈Per Cercatori di Strategia

Headlinesmarathi Hashtag di TendenzaMigliori Headlinesmarathi Hashtag

🌟Esplora di Più

Esplorare Headlinesmarathi