#Pmrda

Guarda 25K video Reel su Pmrda da persone di tutto il mondo.

Guarda in modo anonimo senza effettuare il login.

25K posts
NewTrendingViral

Reel di Tendenza

(12)
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🏠 आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न… आता प्रत्यक्षात!

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे
112.9K
OF
@officialpmrda
🏠 आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न… आता प्रत्यक्षात! सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे ८३३ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. 📍 मोशी (सेक्टर १२, स्पाईन रोड) – ३४० घरे 📍 वाल्हेकरवाडी (सेक्टर ३०, ३२) – ४९३ घरे ✅ EWS व LIG गटासाठी परवडणारी घरे ♿ दिव्यांग अर्जदारांना आरक्षण 🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२६ 🌐 आजच अर्ज करा : housing.pmrda.gov.in 📞 अधिक माहितीसाठी : ७९३५४८३०४२ ✨ तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका! #PMRDA #HousingForAll #EWSHousing #LIGHousing #AffordableHomes (PMRDA, PCMC, Moshi, Walhekarwadi, Housing Scheme, EWS, LIG)
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 📍पीएमआरडीए, आकुर्डी मुख्यालय, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प
3.6K
OF
@officialpmrda
📍पीएमआरडीए, आकुर्डी मुख्यालय, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तणावमुक्त आणि संतुलित जीवनासाठी ‘वर्तमानात जगणे’ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन प्रसिद्ध योग व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पराग ठुसे यांनी केले. 📌 कार्यक्रमाची मुख्य मुद्दे: ✅ मानसिक आरोग्य व तणावमुक्ती: 🔸 दिवसातील बहुतेक विचार भूतकाळ किंवा भविष्याशी निगडित असतात; त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी ‘वर्तमानात’ जगणे आवश्यक. 🔸 तणावामुळे अनेक शारीरिक आजार उद्भवतात; त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे गरजेचे. 🔸 सायकलिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार यांसारख्या व्यायामावर भर देण्याचा सल्ला. ✅ आर्थिक साक्षरता व नियोजन: 🔹 स्टेट बँक ऑफ इंडियाचे EVP रितेश सिंग व आर्थिक सल्लागार आरती राऊत यांनी गुंतवणूक व आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. 🔹 पेन्शन योजना, चक्रवाढ व्याज व टर्म इन्शुरन्स याबाबत मार्गदर्शन. 🔹 महिलांनी घरातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन. • या कार्यक्रमाला पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (अनधिकृत बांधकाम निर्मूलन) डॉ. दीप्ती सूर्यवंशी, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, तहसीलदार आशा होळकर यांसह वरिष्ठ महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ✨ स्वस्थ मन आणि सुरक्षित भविष्य, हाच प्रगतीचा खरा मार्ग! 🚩 #PMRDA #WomensDay #MentalHealth #FinancialFreedom #Pune (Mental Health, Financial Literacy, Finance, Stress Management, Women Empowerment, Financial Planning, Wellness, Healthy Living, SBI, pcmc, PMR)
#Pmrda Reel by @puneri_drone - वाहतुकीला दिलासा! पुणे विद्यापीठ डबल डेकर ब्रिज अखेर खुला #pune #drone #puneuniversity #bridge #viral
39.4K
PU
@puneri_drone
वाहतुकीला दिलासा! पुणे विद्यापीठ डबल डेकर ब्रिज अखेर खुला #pune #drone #puneuniversity #bridge #viral
#Pmrda Reel by @maheshklandge (verified account) - पवना व इंद्रायणी नदीचे शाश्वत पुनःरुजीवन ही येणाऱ्या काळाची गरज असून त्यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध आहोत.. त्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर राज्याच्या नगर
308.2K
MA
@maheshklandge
पवना व इंद्रायणी नदीचे शाश्वत पुनःरुजीवन ही येणाऱ्या काळाची गरज असून त्यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध आहोत.. त्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.. #RiverRejuvenation #sustainabledevelopment #CleanRivers #UrbanDevelopment #EnvironmentFirst #PavanaRiver #indrayaniriver #smartcityinitiatives #GreenMaharashtra #waterconservation #ecourbanplanning #PMRDA #pcmc #CleanWaterFuture #ReviveOurRivers #नदी_सुधार_प्रकल्प
#Pmrda Reel by @lsmarathi (verified account) - Pune Govt Decision | पुण्यातील 23 गावांसाठी मोठा निर्णय

The Maharashtra government has taken a significant decision for 23 merged villages in Pune on
767.1K
LS
@lsmarathi
Pune Govt Decision | पुण्यातील 23 गावांसाठी मोठा निर्णय The Maharashtra government has taken a significant decision for 23 merged villages in Pune on February 11, 2026. Under the new order, the Pune Municipal Corporation (PMC) will be the sole authority for granting construction permissions and overseeing development works, while the special planning status of PMRDA has been withdrawn. This move is expected to streamline civic amenities such as water supply, roads, and waste management. Additionally, a property tax waiver scheme has been announced to provide relief to around 300,000 residents. #pune #pmc #pmrda #maharashtragovt #civicamenities #urbanplanning #developmentnews #infrastructure #propertytax #localgovernance #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews [pune, pmc, pmrda, 23villages, urbandevelopment, propertytax]
#Pmrda Reel by @ncpbhorrajgadmulshi - विकासाचा मार्ग रुंद, अन्यायाला नाही स्थान..!

हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक ते कासारसाई, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमी आणि माण गाव हद्द
278.5K
NC
@ncpbhorrajgadmulshi
विकासाचा मार्ग रुंद, अन्यायाला नाही स्थान..! हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक ते कासारसाई, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमी आणि माण गाव हद्दीतील बोडकेवाडी ते माणदेवी मंदिर या रस्त्यांचे रुंदीकरण हे केवळ विकासासाठी नाही, तर स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन केले जात आहे. या सर्व रोड वाइडनिंग प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक जागामालकाला योग्य व न्याय मोबदला मिळावा यासाठी PMRDA कडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, संबंधित जागांच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी नेहमीच “एकही नागरिक बिना मोबदला राहू नये” या उद्देशाने धोरणात्मक भूमिका घेतली. त्याच मार्गदर्शनानुसार आज आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधत हिंजवडीच्या विकासाला गती दिली जात आहे. विकासही होईल आणि अन्यायही होऊ देणार नाही हीच आमची ठाम भूमिका! #हिंजवडीविकास #रस्ता_रुंदीकरण #न्याय्_मोबदला #भूसंपादन #PMRDA #अजितदादा_पवार #आमदार_शंकर_मांडेकर
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - मारुंजी परिसरात अनधिकृत 
बांधकामावर PMRDAची कारवाई!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सर्वे नं. 45/1/2 मौजे मारुंजी येथील विनापरवाना असले
696.6K
OF
@officialpmrda
मारुंजी परिसरात अनधिकृत बांधकामावर PMRDAची कारवाई! पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सर्वे नं. 45/1/2 मौजे मारुंजी येथील विनापरवाना असलेल्या ६ मजली इमारतीवर निष्कासणाची कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे, होर्डिंग आणि अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. 📢 PMRDA कडून नागरिकांना आवाहन – कृपया परवानगीविना कोणतेही बांधकाम करू नका आणि प्रशासनास सहकार्य करा. अनधिकृत बांधकामांमुळे नियोजनबद्ध विकासास अडथळा निर्माण होतो आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. #PMRDA #IllegalConstruction #DemolitionDrive #Marunji #UrbanDevelopment #AntiEncroachment #SmartPlanning #SustainableCity #Mahalunge #punenews
#Pmrda Reel by @rkpropertynews - पुण्यात पुन्हा एकदा घरे घेण्याची संधी PMRDA लॉटरी जाहीर. New Opportunity to buy home in Pune. 
#pmrda #pmrdalottery #pmrda2025 #pune #pmrdalottery2025
168.6K
RK
@rkpropertynews
पुण्यात पुन्हा एकदा घरे घेण्याची संधी PMRDA लॉटरी जाहीर. New Opportunity to buy home in Pune. #pmrda #pmrdalottery #pmrda2025 #pune #pmrdalottery2025
#Pmrda Reel by @agorkhe (verified account) - पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पिंपरी चिंचवड शहर
20.5K
AG
@agorkhe
पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे तसेच विविध मान्यवरांशी सदिच्छा भेटी घेऊन सकारात्मक व विधायक चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान शहरातील पायाभूत सुविधा विकास, वाहतूक शिस्त, नागरी सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अधिक नियोजनबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा, पोलीस विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करून शहराच्या विकासाला गती देणे, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि पिंपरी-चिंचवडला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणे, हाच या सदिच्छा भेटींचा मुख्य उद्देश होता. शहराचा विकास, सुरक्षितता आणि सुव्यवस्था यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास पिंपरी-चिंचवडचा विकास अधिक वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. #AmitGorkhe #PCMC #PMRDA #PoliceCommissioner #PCMCVibes
#Pmrda Reel by @mahasewa_news - महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! 🚨 तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचे तुकडे प्लॉट्स कायदेशीर करण्यात आले आहेत. आता 7/12 उताऱ
448.8K
MA
@mahasewa_news
महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! 🚨 तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचे तुकडे प्लॉट्स कायदेशीर करण्यात आले आहेत. आता 7/12 उताऱ्यावर नाव येणार, रजिस्ट्र्या सुरू होणार आणि कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. MMRDA, PMRDA आणि नागरी भागातील जवळपास 60 लाख लोकांना याचा थेट फायदा होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा https://yt.openinapp.co/5kl4y Fill this form to book your appointment with MahaSeWA https://client.prabhuassociates.in/forms/wtl/d75d14262ebb55a7710a647c73b131a9?styled=1&with_logo=1 Join Our WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029VadWJvZ8fewkXsDfPB1x MahaSeWA Your Housing Legal Guide Your Real Estate decisions matter - get the insights you need! 😎 Reach out:- 🌐Official Website: www.mahasewa.org 📍Address: A2-302, Laram Center, S.V. Road, Opp: Railway Station, Andheri (W), Mumbai- 400 058 ☎️ Tel: 022- 42551414/24 #TukdebandiLaw #7/12 #MaharashtraNews #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule LandRegularization PropertyNews RealEstateNews MMRDA PMRDA MarathiNews mahasewaNews GovernmentDecision LandOwners FarmerRelief LegalProperty BreakingNews
#Pmrda Reel by @officialpmrda (verified account) - 🚦 पुणेकरांसाठी वेगवान प्रवासाचा नवा अध्याय! 🚧✨

🏙️पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फ
7.1K
OF
@officialpmrda
🚦 पुणेकरांसाठी वेगवान प्रवासाचा नवा अध्याय! 🚧✨ 🏙️पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे उभारण्यात आलेला अत्याधुनिक डबल डेकर उड्डाणपूल आता पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानातून साकारलेला हा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, नवी दिशा आणि अधिक सुकर प्रवास देणारा ठरणार आहे. ✨ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये – 🔹 महत्त्वाची जोडणी: औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना सुलभ रॅम्पद्वारे जोडणी 🔹 अतिरिक्त सुविधा: सेनापती बापट रोडशी थेट कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक अंडरपास 🔹 अभियांत्रिकी कमाल: सुमारे १.७० कि.मी. लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल आणि ५५ मीटरचा स्टील गर्डर 🚗 या उड्डाणपुलामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दीर्घकाळची वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील नागरिकांचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. पुणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या विकासाला गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने पीएमआरडीएचा हा प्रकल्प एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. पाहा… पुण्याच्या विकासाचा वेग आता दुमजली! ड्रोन सौजन्य: @puneri_drone #PMRDA #PuneDevelopment #DoubleDeckerFlyover #PuneInfrastructure #SmartPune (Pune University Flyover, Traffic Relief, Pune Growth)

✨ Guida alla Scoperta #Pmrda

Instagram ospita 25K post sotto #Pmrda, creando uno degli ecosistemi visivi più vivaci della piattaforma.

Scopri gli ultimi contenuti #Pmrda senza effettuare l'accesso. I reel più impressionanti sotto questo tag, specialmente da @lsmarathi, @officialpmrda and @mahasewa_news, stanno ottenendo un'attenzione massiccia.

Cosa è di tendenza in #Pmrda? I video Reels più visti e i contenuti virali sono in evidenza sopra.

Categorie Popolari

📹 Tendenze Video: Scopri gli ultimi Reels e video virali

📈 Strategia Hashtag: Esplora le opzioni di hashtag di tendenza per i tuoi contenuti

🌟 Creator in Evidenza: @lsmarathi, @officialpmrda, @mahasewa_news e altri guidano la community

Domande Frequenti Su #Pmrda

Con Pictame, puoi sfogliare tutti i reels e i video #Pmrda senza accedere a Instagram. Nessun account richiesto e la tua attività rimane privata.

Analisi delle Performance

Analisi di 12 reel

✅ Competizione Moderata

💡 I post top ottengono in media 555.2K visualizzazioni (2.1x sopra media)

Posta regolarmente 3-5x/settimana in orari attivi

Suggerimenti per la Creazione di Contenuti e Strategia

🔥 #Pmrda mostra alto potenziale di engagement - posta strategicamente negli orari di punta

✍️ Didascalie dettagliate con storia funzionano bene - lunghezza media 758 caratteri

📹 I video verticali di alta qualità (9:16) funzionano meglio per #Pmrda - usa una buona illuminazione e audio chiaro

✨ Molti creator verificati sono attivi (58%) - studia il loro stile di contenuto

Ricerche Popolari Relative a #Pmrda

🎬Per Amanti dei Video

Pmrda ReelsGuardare Pmrda Video

📈Per Cercatori di Strategia

Pmrda Hashtag di TendenzaMigliori Pmrda Hashtag

🌟Esplora di Più

Esplorare Pmrda#pmrda metro line 3 progress#pmrda lottery 2026#pmrda 2026#pmrda homes#pmrda sector 12 bhosari#pmrda zone certificate#pmrda lottery 2025 date#wagholi pmrda stop work orders