
45.2K
CIगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांकडून मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. मध्यरात्री गल्ली-बोळात धाड टाकून अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, रात्री १ वाजण्याच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ च्या पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांमध्ये झटापट झाली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
The Pune city police are running a ‘Combing Operation’ to curb the crime rate in the city. At midnight, the police officers were in action mode, raiding different city places to arrest criminals. At around 1 am, the Crime Branch Unit 3 were carrying out their operation, and suddenly, some goons started attacking them. An officer was minorly injured in this scenario and is currently under medical treatment at Sassoon Hospital.
#arrested #punepolice @pune_city_police #pune #पुणे
अधिक वाचा www.civicmirror.in
@civicmirrorpune










