
220.0K
MAछोट्या केसांचा मोठा कम्फर्ट 👌
कॅन्सर पेशंट साठी मी माझे केस डोनेट केले. हे अस करायच माझ्या डोक्यात बरेच दिवस चालू होत त्यासाठी मी केस बरेच वाढवले आणि १२ इंच लांब केस डोनेट केले.
Hair donation for cancer patient
Good cause
Hair donation in Mumbai
Charity work
Humanity
Best thing
Haircut vlog
#hair #haircut #hairdonation #goodcause #minivlog
@marathikanya










