
366.7K
MAपुणेकरांच्या आवडीचा जागा ❤️
पुण्यातल्या महत्वाच्या जागा कोणत्या असं जर तुम्ही पुणेकरांना विचारलं तर त्यात पर्वती हमखास असेल.
पर्वती म्हणजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय.
कधी पुण्याला गेलात तर आवर्जून इथे भेट द्या . मस्त जागा आहे👌
Best place in Pune
Best sunrise and sunset place in Pune
Punekar
Best place to go in Pune
Parvati
#minivlog #bestplacestogo #pune #punecity #parvatipune #parvati #parvatihill
@marathikanya










