
1.7M
DR७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस आमच्या बापाला विध्यार्थी म्हणून भारतात बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं डॉ. बाबासाहेबांने जिद्दीने उच्च शिक्षणघेऊन विदेशात लंडन मध्ये विद्यार्थी म्हणून शिकलेच नाही तर डॉ. बाबासाहेबांना जगातील सर्वांत स्कॉलर विद्यार्थी म्हणून संबोधले 💙✨
.
.
.
#studentday #babasahebambedkar #jaybhim
@dr.babasaheb_story










