
12.7K
ONPawankhind has witnessed one of the most epic battles in Maratha history. The saga of bravery of the Maratha warriors is engraved on every stone here. Your heart will fill with immense pride after remembering the stories of their bravery and valour.
.
मराठा इतिहासातील महत्त्वाच्या लढायांपैकी एक असलेल्या महापराक्रमाची साक्षीदार ही पावनखिंड आहे. इथल्या प्रत्येक शिळेवर मराठा मावळ्यांच्या शौर्याची गाथा लिहिली आहे. या पराक्रमाचे स्मरण केल्यावर आपली मान अभिमानाने निश्चितच उंचावते.
.
#pawankind #ghodkhind #panhala #vishalgad #kolhapur #chattrapatishivajimaharaj #sahyadri #raigad #maharashtratourism #explore #maharashtra #raigadfort
@one_moody_musafirr










