
65.4K
SAसांगलीमध्ये ट्रॅव्हल्स बसला भीषण आग 🚨🚒
शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याची घटना घडली.
सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 🙏
#Sangli #BreakingNews #SangliNews #BusFire #MaharashtraNews
@sangli_patrika










