
70.9K
DEदिव्यांग बांधवांच्या स्वाभिमानी आयुष्यासाठी मोठा निर्णय..राज्यात 36 कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन होणार, अर्थसाह्य ₹1500 वरून ₹2500 पर्यंत वाढ.सर्व शासकीय सेवा आता एका क्लिकवर ‘दिव्यांग सहाय्य’ संकेतस्थळ सुरू. #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis
@devendra_fadnaves










