
686.6K
KAपैठणी देवळी frame!
सध्या USA मध्ये राहणाऱ्या एका महाराष्ट्रीयन ताईंना त्यांच्या घरात महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल प्रतिकात्मक रुपात कलाकृती हवी होती. त्यांच्याकडील काही पैठणी त्यांना देवळी स्वरूपात जोडता येईल का हा प्रयोग करून पाहायचा होता. त्यांनी विश्वासाने ही संधी आम्हाला दिली आणि त्यातून या छान फ्रेम्स तयार झाल्या. आभारी आहे.
Interior साठी एक छान पर्याय ठरू शकेल असा विश्वास वाटत आहे.
या फ्रेम्स बद्दल अधिक माहिती:
1. या frames MDF wood मधे तयार केल्या आहेत.
2. यातील पैठणी ग्राहकांनी आणून दिल्या होत्या.
3. Size Middle frame 30 x 42 inch 10500Rs. Other Frame 16 x 22 inch 3100Rs.
4. यात फ्रेम size, कापड customize करता येते. या सर्व frames मधील कापड acrylic covered आहेत
5. या frames ग्राहक स्वतः त्यांच्या सोबत US ला घेऊन गेले होते.
6. या frames MDF किंवा Solid wood मधे देखील करता येतात. MDF ला रंग येतो आणि लाकडाला पॉलिश येते.
7. हा सेट तयार करायला लागणारा वेळ अंदाजे १०-१५ दिवसांचा आहे.
8. हा सेट कुरियर ने पाठवता येऊ शकतो.
9. या frames without कापड देखील देता येतील.
10. याचा आरसा देखील करता येऊ शकेल.
WhatsApp : 7798633344
सध्या Customized ऑर्डर समजून घेऊन काम सुरू करायला ५-६ दिवसांचा वेळ लागत आहे. आम्ही आमच्या व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आम्ही आभारी आहोत.
आम्हाला तुम्हाला सेवा द्यायला नक्की आवडेल.
Kajva
Shop Number 9, Mangalprabha Society, Pipeline Road Shinde Vasti Ravet, Pimpri- Chinchwad, Pune 412101
Time 9.30 am to 5pm. Sunday Closed
शैलेश बडगुजर
founder and creative engineer at Kajva
7798633344
#काजवा #kajva #देवळी #devli #eco #interior #interiordesign
@kajva.c










