
332.5K
VVउर्वरीत ३० नांवे ❤️👇🔥
#marathiboysnames #namewithmeaning #hinduboysnames #boysnames #marathi #maharashtra #mumbai #pune #dizbuzz
.
मराठी मुलांची अर्थासह नांवे | Marathi Boys Names with Meaning
हिंदु मुलांची अर्थासह नांवे | Hindu Boys Names with Meaning
.
21. मायांश (Mayansh) - प्रेमाचा अंश, दयाळू
22. ओहान (Ohaan) - शुभेच्छा, आनंद देणारा
23. ध्रुव (Dhruv) - स्थिरता, अचल
24. निर्वाण (Nirvaan) - मुक्ती, शांती
25. शौर्य (Shaurya) - शूरता, पराक्रम
26. आयुष्मान (Ayushman) - दीर्घायुष्य असलेला
27. सर्वेश (Sarvesh) - सर्वांचा ईश्वर
28. कियान (Kiaan) - प्राचीन, ईश्वराचे आशीर्वाद
29. प्रयाग (Prayag) - संतांची भूमी
30. विहान (Vihaan) - नवा दिवस, पहाट
31. ओजस (Ojas) - ताकद, ऊर्जा
32. ऋत्विक (Ritvik) - शुद्धता, यज्ञकर्ता
33. युगांधार (Yugandhar) - जगताचा आधार
34. तेजस (Tejas) - तेज, प्रकाश
35. विभव (Vibhav) - संपत्ती, वैभव
36. अन्वय (Anvay) - संबंध, जोड
37. तन्मय (Tanmay) - तल्लीन, समर्पित
38. अर्णव (Arnav) - महासागर, विशालता
39. प्रभव (Prabhav) - प्रभाव, महत्ता
40. आर्यमान (Aryaman) - आदरणीय, श्रेष्ठ
41. ऋषिक (Rishik) - संत, ज्ञान प्राप्त करणारा
42. वर्धन (Vardhan) - वृद्धी करणारा, वाढवणारा
43. संधान (Sandhan) - संधी, भेट
44. रिद्धव (Riddhav) - समृद्ध, धनवान
45. अविराज (Aviraaj) - राजस, तेजस्वी
46. आर्यम (Aryam) - श्रेष्ठ, नीतिमान
47. नविर (Navir) - नवीन, ताजेपणा
48. कौशिक (Kaushik) - संत, ऋषी कश्यप
49. व्रज (Vraj) - भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान
50. योगीराज (Yogiraj) - साधू, संत
.
नावांबद्दल काहीही विचारायचे असेल किंवा अर्थ वगैरे पाहीजे असेल तर Comment करा. मी सर्व कमेंट्सना Reply देण्याचा पुर्णपणे प्रयत्न करेन.
.
पोस्ट आवडली असेल तर नक्की Like ❤️ करा. आणि पुढील उपयोगासाठी Save 🔥 करा. तसेच आवश्यक त्यांना Share 👩❤️👩 सुद्धा करा.
@vvivek_guruji










