
24.4M
PRसत्यनारायण च्या पुजेला सगळेच जोडीने बसतात पण .....राजकारणात व नगरपंचायत शिराळा मध्ये जोडीने निवडणूक लढवुन ती निवडून येणे व आता सोबतच सिटीला हजर राहण्याचे बहुमान मिळाला या cute जोडीला खुप खुप शुभेच्छा जोडी नं 1💐 #32shirala #election #electionresults #explore #explorepage✨
@prerana_nalawade_pawar










