
10.5K
KAअंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा १४ ते १७ मार्चदरम्यान बंद
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे संवर्धन व दुरुस्तीच्या कामामुळे १४ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत मुख्य गाभाऱ्यातील देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. या काळात भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती व तत्व कलशाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील नित्य धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. १८ मार्चपासून करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
“अशाच बातम्यांसाठी Follow करा @karbharinews_”
.
.
.
#KolhapurNews
#MahalakshmiTemple
#AmbabaiTemple
#TempleUpdate
#BreakingNews
@karbharinews_










