#Baimanus

Assista 24K vídeos de Reels sobre Baimanus de pessoas de todo o mundo.

Assista anonimamente sem fazer login.

24K posts
NewTrendingViral

Reels em Alta

(12)
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - आई बहिणीवर शिवी दिली तर पाचशे रुपयांचा दंड...!
.
.
.
Follow @baimanus.in 
.
.
.
#nashik #kolgoan #saudala 
#viral #baimanus
6.5K
BA
@baimanus.in
आई बहिणीवर शिवी दिली तर पाचशे रुपयांचा दंड...! . . . Follow @baimanus.in . . . #nashik #kolgoan #saudala #viral #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - झारखंड मधील चाट्रोजवळील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे निधन झाले, मात्र तिची अंत्ययात्रा उचलण्यासाठी केवळ वडील आणि भाऊच पुढे आले
1.7M
BA
@baimanus.in
झारखंड मधील चाट्रोजवळील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे निधन झाले, मात्र तिची अंत्ययात्रा उचलण्यासाठी केवळ वडील आणि भाऊच पुढे आले. संपूर्ण गाव पाहत राहिले, पण कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. कोणी लग्नाला जायचे कारण दिले, तर कोणी वैयक्तिक कामांचे. मृत्यूनंतरही जर माणसाला असा एकाकीपणा सहन करावा लागतो, तर समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न निर्माण होतो. . . . Follow: @baimanus.in . . . #viralnews #caste #womenrights #trending #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - मेरी बाते खटकती है, पुरुषो को...
.
.
.
Follow @baimanus.in 
.
.
.
#Womens #internationalWomen'sday #baimanus.
3.7K
BA
@baimanus.in
मेरी बाते खटकती है, पुरुषो को... . . . Follow @baimanus.in . . . #Womens #internationalWomen’sday #baimanus.
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - महिन्याच्या सुरुवातीला द्वारका येथे झालेल्या रस्त्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 23 वर्षे तरुणाच्या आईने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आह
53.0K
BA
@baimanus.in
महिन्याच्या सुरुवातीला द्वारका येथे झालेल्या रस्त्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 23 वर्षे तरुणाच्या आईने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एक अल्पवयीन तरुण स्पीड फन रील बनवत होता यासाठी तो निष्काळजीपणे गाडी चालवत होता ज्यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे. तीन फेब्रुवारी रोजी बारका येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात साहिल धनशेरा याचा मृत्यू झाला होता. रविवारी शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात त्याच्या आईने माध्यमांना आणि स्थानिक रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत मागितली आहे. . . . Follow: @baimanus.in . . . #trending #viralnews #viral #latestnews #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - महिला दिन 2026: नेमकी थीम कोणती?

Baimanus कडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
.
.
.
Follow @baimanus.in 
.
.
.
#womensday #internationalwomenday #
5.0K
BA
@baimanus.in
महिला दिन 2026: नेमकी थीम कोणती? Baimanus कडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. . . . Follow @baimanus.in . . . #womensday #internationalwomenday #theme #viral #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - १ मार्च रोजी चंद्रपूर शहराने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. तब्बल ३००० महिला आणि मुलींनी एकाच वेळी, एकाच तालावर २० मिनिटांत २० लावण्या सादर करत थेट 'गिनीज
1.4M
BA
@baimanus.in
१ मार्च रोजी चंद्रपूर शहराने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. तब्बल ३००० महिला आणि मुलींनी एकाच वेळी, एकाच तालावर २० मिनिटांत २० लावण्या सादर करत थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर पार पडलेला हा भव्य सोहळा अविस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे या उपक्रमात केवळ व्यावसायिक कलाकार नव्हत्या, तर गृहिणी, विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. महिलांच्या एकजुटीचा, कलेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा हा भव्य आविष्कार चंद्रपूरसाठी अभिमानाचा ठरला. . . . Follow: @baimanus.in . . . #trending #viral #ginizbookrecord #latestnews #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - ट्रॅफिक टाळण्यासाठी अनेक दुचाकी आणि स्कुटर चालक फुटपाथवर घुसले असताना एक महिला धैर्याने तिथे उभी राहिलेली दिसते. एका चालकाने तिच्या बाजूने पुढे जाण्या
35.6K
BA
@baimanus.in
ट्रॅफिक टाळण्यासाठी अनेक दुचाकी आणि स्कुटर चालक फुटपाथवर घुसले असताना एक महिला धैर्याने तिथे उभी राहिलेली दिसते. एका चालकाने तिच्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तरीही ती महिला मधोमध ठाम उभी राहिली. एका क्षणी तिने आपला फोन बाहेर काढला आणि नियम मोडणाऱ्या त्या चालकाचे रेकॉर्डिंग करू लागली. सुरुवातीला त्या चालकाने विरोध केला, परंतु महिलेचा ठाम पवित्रा आणि स्पष्ट सूचनांमुळे त्याला हार मानावी लागली. अखेर त्याला फुटपाथवरून खाली उतरून पुन्हा रस्त्यावर जावे लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. . . . Follow: @baimanus.in . . . . #traffic #footpath #socialscene #trending #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - छत्तीसगडमधील भ्रष्टाचाराविरुद्ध चालवलेल्या मोहिमेत एंटी करप्शन ब्युरो (ACB) ने मोठा यश मिळवले आहे. सब-इंस्पेक्टर अब्दुल मुनाफ याला त्यांच्या ताब्यात घ
37.6K
BA
@baimanus.in
छत्तीसगडमधील भ्रष्टाचाराविरुद्ध चालवलेल्या मोहिमेत एंटी करप्शन ब्युरो (ACB) ने मोठा यश मिळवले आहे. सब-इंस्पेक्टर अब्दुल मुनाफ याला त्यांच्या ताब्यात घेण्यात आले, तेही रंगेहात रिश्वत घेताना पकडले गेले. मुनाफने सुरुवातीला स्वतःला वाचवण्यासाठी अनेक कारणे दिले,पण एसीबीच्या टीमने त्याच्या सर्व खोट्या दाव्यांना फेटाळून लावले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याविरुद्ध गंभीर कारवाई सुरू करण्यात आली असून, यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलली जात असल्याचा संदेश पोहचला आहे. . . . Follow: @baimanus.in . . . #chhatisgarh #corruption #trending #newsupdates #baimanus.in
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - काही विकृत मानसिकतेच्या व्यक्तींकडून धावत्या रेल्वे गाड्यांवर चिखल, सांडपाणी आणि शेण फेकण्याचे अत्यंत घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. हे कृत्य केवळ घाण
56.6K
BA
@baimanus.in
काही विकृत मानसिकतेच्या व्यक्तींकडून धावत्या रेल्वे गाड्यांवर चिखल, सांडपाणी आणि शेण फेकण्याचे अत्यंत घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. हे कृत्य केवळ घाणेरडेच नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक आहे. खिडकीपाशी बसलेल्या प्रवाशांना यामुळे गंभीर इजा होऊ शकते किंवा संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने या समाजकंटकांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि गुप्तचरांच्या मदतीने कडक पावले उचलणे गरजेचे आहे. प्रशासनाने अशा प्रवृत्तींविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवून कडक कायदेशीर कारवाई करावी, हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. . . . Follow: @baimanus.in . . . #railway #trending #newsupdates #marathibatmya #BaiManus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - मालवणच्या समुद्रात एकाच वेळी तब्बल ७५ हून अधिक डॉल्फिनचा समूह मुक्त संचार करताना आढळून आला. या डॉल्फिनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
.
23.0K
BA
@baimanus.in
मालवणच्या समुद्रात एकाच वेळी तब्बल ७५ हून अधिक डॉल्फिनचा समूह मुक्त संचार करताना आढळून आला. या डॉल्फिनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. . . . . Follow: @baimanus.in . . . . #malvan #dolphin #sea #trending #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध ब्लू फ्लॅग बीचवर मोठ्या प्रमाणात कोन स्नेल्स दिसून आल्याने पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेल्या या आकर
30.8K
BA
@baimanus.in
ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध ब्लू फ्लॅग बीचवर मोठ्या प्रमाणात कोन स्नेल्स दिसून आल्याने पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेल्या या आकर्षक शंखांचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या अनोख्या नैसर्गिक घटनेमुळे बीचवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. समुद्रातील जैवविविधतेचे हे एक सुंदर उदाहरण मानले जात आहे. . . . Follow: @baimanus.in . . . #trending #viral #latestnews #brekingnews #baimanus
#Baimanus Reel by @baimanus.in (verified account) - भद्रा व्याघ्र प्रकल्पात हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका बाजूला सोन्यासारखा चमकणारा बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला घनदाट काळोखासारखा भासणारा काळा बिबट
42.6K
BA
@baimanus.in
भद्रा व्याघ्र प्रकल्पात हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका बाजूला सोन्यासारखा चमकणारा बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला घनदाट काळोखासारखा भासणारा काळा बिबट्या आहे. हे दोन्ही प्राणी एकाच वेळी, अगदी शेजारी बसून पाणी पिताना दिसत आहेत. ही एक आई आणि तिचा तरुण काळा बिबट्या बछडा असून, त्यांच्यातील हे शांत सहअस्तित्व निसर्गाच्या विलक्षण रूपाची साक्ष देते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. . . . . Follow: @baimanus.in . . . #bibtya #backpanther #trending #viralnews #baimanus

✨ Guia de Descoberta #Baimanus

O Instagram hospeda 24K postagens sob #Baimanus, criando um dos ecossistemas visuais mais vibrantes da plataforma.

#Baimanus é uma das tendências mais envolventes no Instagram agora. Com mais de 24K postagens nesta categoria, criadores como @baimanus.in estão liderando com seu conteúdo viral. Navegue por esses vídeos populares anonimamente no Pictame.

O que está em alta em #Baimanus? Os vídeos Reels mais assistidos e o conteúdo viral estão destacados acima.

Categorias Populares

📹 Tendências de Vídeo: Descubra os últimos Reels e vídeos virais

📈 Estratégia de Hashtag: Explore opções de hashtag em alta para seu conteúdo

🌟 Criadores em Destaque: @baimanus.in e outros lideram a comunidade

Perguntas Frequentes Sobre #Baimanus

Com o Pictame, você pode navegar por todos os reels e vídeos de #Baimanus sem fazer login no Instagram. Nenhuma conta é necessária e sua atividade permanece privada.

Análise de Desempenho

Análise de 12 reels

✅ Competição Moderada

💡 Posts top têm média de 811.3K visualizações (2.8x acima da média)

Publique regularmente 3-5x/semana em horários ativos

Dicas de Criação de Conteúdo e Estratégia

💡 O conteúdo de melhor desempenho recebe mais de 10K visualizações - foque nos primeiros 3 segundos

✍️ Legendas detalhadas com história funcionam bem - comprimento médio 430 caracteres

✨ Muitos criadores verificados estão ativos (100%) - estude o estilo de conteúdo deles

📹 Vídeos verticais de alta qualidade (9:16) funcionam melhor para #Baimanus - use boa iluminação e áudio claro

Pesquisas Populares Relacionadas a #Baimanus

🎬Para Amantes de Vídeo

Baimanus ReelsAssistir Baimanus Vídeos

📈Para Buscadores de Estratégia

Baimanus Hashtags em AltaMelhores Baimanus Hashtags

🌟Explorar Mais

Explorar Baimanus