#Puneinfrastructure

Dünyanın dört bir yanından insanlardan Puneinfrastructure hakkında Reels videosu izle.

Giriş yapmadan anonim olarak izle.

Trend Reels

(12)
#Puneinfrastructure Reels - @aapla_banerbalewadi tarafından paylaşılan video - बाणेरकडून विद्यापीठ परिसरात येताना आता ट्रॅफिक कमी होईल का? 🤔
Savitribai Phule Pune University जवळील नव्या फ्लायओव्हरचे उद्घाटन झाले.
तुमचे मत कमेंटम
848
AA
@aapla_banerbalewadi
बाणेरकडून विद्यापीठ परिसरात येताना आता ट्रॅफिक कमी होईल का? 🤔 Savitribai Phule Pune University जवळील नव्या फ्लायओव्हरचे उद्घाटन झाले. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा! #Pune #Baner #PuneTraffic #PuneDevelopment #Flyover SavitribaiPhulePuneUniversity BanerBalewadi PuneNews PuneUpdates AaplaPune PuneCity Infrastructure
#Puneinfrastructure Reels - @missionudyog.in (onaylı hesap) tarafından paylaşılan video - 🛑 MIDC Industrial Plot 

Well-located MIDC industrial plot available for purchase, ideal for manufacturing, warehousing, or industrial development. T
18.7K
MI
@missionudyog.in
🛑 MIDC Industrial Plot Well-located MIDC industrial plot available for purchase, ideal for manufacturing, warehousing, or industrial development. The plot offers excellent connectivity, clear title, and MIDC-approved zoning, ensuring hassle-free setup. Suitable for small to large-scale industrial use with access to essential infrastructure. Follow @missionudyog.in for daily business updates... 🛑 Comment “MIDC” for further details... #midc #industrial #chakan #pune [MIDC industrial plot, industrial land for sale, MIDC approved plot, industrial property, manufacturing land, factory plot, warehouse land, commercial industrial land, industrial real estate, MIDC estate plot, investment property, industrial development land, clear title plot, ready-to-use industrial land, industrial zone property]
#Puneinfrastructure Reels - @officialpmrda (onaylı hesap) tarafından paylaşılan video - 🚦 पुणेकरांसाठी वेगवान प्रवासाचा नवा अध्याय! 🚧✨

🏙️पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फ
7.1K
OF
@officialpmrda
🚦 पुणेकरांसाठी वेगवान प्रवासाचा नवा अध्याय! 🚧✨ 🏙️पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे उभारण्यात आलेला अत्याधुनिक डबल डेकर उड्डाणपूल आता पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानातून साकारलेला हा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, नवी दिशा आणि अधिक सुकर प्रवास देणारा ठरणार आहे. ✨ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये – 🔹 महत्त्वाची जोडणी: औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना सुलभ रॅम्पद्वारे जोडणी 🔹 अतिरिक्त सुविधा: सेनापती बापट रोडशी थेट कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक अंडरपास 🔹 अभियांत्रिकी कमाल: सुमारे १.७० कि.मी. लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल आणि ५५ मीटरचा स्टील गर्डर 🚗 या उड्डाणपुलामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दीर्घकाळची वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील नागरिकांचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. पुणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या विकासाला गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने पीएमआरडीएचा हा प्रकल्प एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. पाहा… पुण्याच्या विकासाचा वेग आता दुमजली! ड्रोन सौजन्य: @puneri_drone #PMRDA #PuneDevelopment #DoubleDeckerFlyover #PuneInfrastructure #SmartPune (Pune University Flyover, Traffic Relief, Pune Growth)
#Puneinfrastructure Reels - @our_punecity tarafından paylaşılan video - पुण्याचा Ring Road वेगाने तयार होतोय… 🛣️🚧
Traffic ची समस्या कमी होणार की अजून वाढणार? 🤔
तुमचं मत comment करून नक्की सांगा..

Follow: @our_punecity
62.3K
OU
@our_punecity
पुण्याचा Ring Road वेगाने तयार होतोय… 🛣️🚧 Traffic ची समस्या कमी होणार की अजून वाढणार? 🤔 तुमचं मत comment करून नक्की सांगा.. Follow: @our_punecity for everything about Pune..! #ourpunecity #PuneRingRoad #PuneUpdate #PuneNews #PuneTraffic { Pune Ring Road, Pune Ring Road update, Pune Ring Road 2026, Pune Ring Road latest news, Pune infrastructure development, Pune traffic solution, Pune new project, PMRDA Ring Road, Pune highway project, Pune city growth, Maharashtra infrastructure, Pune bypass road, Pune development news, Pune future projects }
#Puneinfrastructure Reels - @thelakhantalk tarafından paylaşılan video - 📢 कधी होणार खरंच पूर्ण?
केशवनगर-खराडी जोडणारा 200 मीटर पूल जाहीर होऊन तब्बल 9 वर्षे झाली! 🚧
3 वर्षांपूर्वी कामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही खराडी
13.5K
TH
@thelakhantalk
📢 कधी होणार खरंच पूर्ण? केशवनगर–खराडी जोडणारा 200 मीटर पूल जाहीर होऊन तब्बल 9 वर्षे झाली! 🚧 3 वर्षांपूर्वी कामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही खराडी बाजूवर काम ठप्प आहे. ➡️ केशवनगर बाजूचे काम पूर्णत्वास जवळ गेले असले तरी रहिवाशांना अजूनही दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. 👷‍♂️ हा पूल तयार झाल्यास : ✅ कोंडीला मोठा दिलासा ✅ प्रवासाचा वेळ कमी ✅ खराडी–केशवनगरचा विकास वेगाने 📌 आशा आहे की हे काम वर्षाअखेरीस पूर्ण होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल! (केशवनगर खराडी पूल, पुणे ट्रॅफिक, Pune Bridge Update, खराडी वाहतूककोंडी, केशवनगर पूल काम, पुणे डेव्हलपमेंट, Pune Infrastructure) #KeshavnagarKharadiBridge #PuneTraffic #PuneUpdates #PuneDevelopment #KharadiNews #PuneCity #BridgeUpdate #PuneGrowth #InfrastructurePune #Puneri #thelakhantalk #दलखनटॉक
#Puneinfrastructure Reels - @maharashtratourismofficial (onaylı hesap) tarafından paylaşılan video - A thriving metropolis with beauty, culture and opportunities in every corner, Pune is surely a 10/10 place. Known as a smart city, it strikes a perfec
823.7K
MA
@maharashtratourismofficial
A thriving metropolis with beauty, culture and opportunities in every corner, Pune is surely a 10/10 place. Known as a smart city, it strikes a perfect balance between modernity and rooted traditions. Full of lively spirit and baffling sights, Pune is waiting for you to visit. Plan a trip now! हे विलक्षण दृश्य परदेशातील नाही तर हे आहे महाराष्ट्रातील पुण्याचं दृश्य! सौंदर्य, संस्कृती आणि अमर्याद संधी असलेले हे महानगर एकदा येऊन पहाच. स्मार्ट सिटी पुणे आधुनिकता आणि परंपरा यांचा मिलाफ आहे. विस्मयकारक गोष्टींनी भरलेले पुणे तुमची वाट पाहत आहे. येताय ना? To know more, kindly WhatsApp us on: 094038 094038 78864 Thank you - @travellersahil_ for this lovely shot! #pune #roadways #infrastructure #ITHub #beautyofcity #punecity #coloursofindia #maharashtraunlimited #maharashtratourism
#Puneinfrastructure Reels - @kalinda_punde tarafından paylaşılan video - पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून प्रभाग क्रमांक १८ वानवडी - साळुंके विहार परिसरातील विविध विकासकामांसाठी ₹६ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला
645
KA
@kalinda_punde
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून प्रभाग क्रमांक १८ वानवडी – साळुंके विहार परिसरातील विविध विकासकामांसाठी ₹६ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसेविका सौ. कालिंदा मुरलीधर पुंडे यांच्या सातत्यपूर्ण मागणी व प्रयत्नांमुळे हा निधी मिळाला असून या अंतर्गत वानवडी येथील मुख्य शिवकर रस्ता विकसित करण्यासाठी ₹२ कोटी, सोपानबाग परिसरातील एम्प्रेस कोर्ट सोसायटीजवळील रस्त्यावर पावसाळी लाईन टाकून पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी ₹१ कोटी ७५ लाख, वानवडी येथील केदारी गार्डन ते परमार नगर दर्गा पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ₹१ कोटी, वानवडी येथील आझादनगर परिसरातील श्रेयस अपार्टमेंट तसेच सर्व्हे नं. ५७ परिसरातील रस्त्यांची उंची कमी करून काँक्रीटीकरण करण्यासाठी ₹१ कोटी आणि संत शिरोमणी महाराज रस्ता विकसित करण्यासाठी ₹५० लाख असा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.. प्रभाग १८ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्तांचे मनःपूर्वक धन्यवाद. #PuneMunicipalCorporation #WanwadiDevelopment #SalunkeVihar #PuneInfrastructure #Ward18Development
#Puneinfrastructure Reels - @saudaghar (onaylı hesap) tarafından paylaşılan video - This video shows the exact road connectivity inside the Wagholi Manjri township using real on ground visuals. The route covers how the internal road c
43.8K
SA
@saudaghar
This video shows the exact road connectivity inside the Wagholi Manjri township using real on ground visuals. The route covers how the internal road connects major projects like Kohinoor Riverdale, Mahindra Ivy Lush, Geras IOJ, VTP Altamira Phase One, and the upcoming parcels across the corridor. The video also explains how this road links to the larger network that leads toward Riverside Road and further connects Yoo Ville, Wellington College, and Grant Road. All distances and junction points are shown through practical on site references so viewers can understand the actual movement across the township. This reel gives a simple picture of how the township road layout supports daily travel and future connectivity for homebuyers. Full detailed video on YouTube. Link in bio. #SaudaGhar #saudagharscoop #realestate #realestatenews #pune #PuneRealEstate #Wagholi #Manjri #PunePropertyUpdate #RiversideRoad #WagholiManjri #PuneInfrastructure #TownshipConnectivity
#Puneinfrastructure Reels - @asa_construction_ tarafından paylaşılan video - Brick making..
.
.
.
@asa_construction_ 
.
.
.
#brick #construction #brickhouse #constructionlife #infrastructure #architecture #instagram #india #civ
8.2K
AS
@asa_construction_
Brick making.. . . . @asa_construction_ . . . #brick #construction #brickhouse #constructionlife #infrastructure #architecture #instagram #india #civilengineering #mumbai #pune #nagpur #chennai #hyderabad #banglore #ahmedabad
#Puneinfrastructure Reels - @sunny_nimhan (onaylı hesap) tarafından paylaşılan video - फ्लायओव्हर की "फ्लॉ"ओव्हर ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात PMRDA च्या वतीने साकारण्यात आलेल्या डबलडेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पचे नुकतेच मान
11.8K
SU
@sunny_nimhan
फ्लायओव्हर की "फ्लॉ"ओव्हर ? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात PMRDA च्या वतीने साकारण्यात आलेल्या डबलडेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पचे नुकतेच माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. मात्र, या पुलाच्या कामामध्ये बांधकामाची गुणवत्ता कमी दिसते. तांत्रिक चुकांकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष करण्याचे धाडस पीएमआरडीएनी केले आहे हे मला सहज उमजते. सामान्य माणसाने पण पुलाचा हा भाग बघितला तर झालेली चूक सहज लक्षात येईल. विशेष म्हणजे विकास कामांच्या बाबतीत "मिस्टर परफेक्शनीस्ट" अशी ज्यांची ओळख होती, त्या स्व. अजितदादा पवार यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार आहे. रोज हजारो वाहने या उड्डाणपूलावरून धावणार आहेत. असे असताना PMRDA कडून झालेली ही घाई चिंताजनक आहे. पुणे शहराची वेगवान वाटचाल पाहता या पुलाच्या कामाचे चांगले फिनिशिंग करावे अशी माझी आग्रही मागणी आहे. @devendra_fadnavis @sunetra.pawar @mieknathshinde @cmomaharashtra_ @tv9marathilive #PuneInfrastructure #PuneDevelopment #FlyoverWork #InfrastructureMatters #PublicSafety
#Puneinfrastructure Reels - @pune_trends_ tarafından paylaşılan video - City from the sky,
stories from the road.

#pune #punecity #nashikphata #drone #viralreels❤️ 

{Nashik Phata Pune, Pune Nashik Road, Nashik Phata Traf
12.4K
PU
@pune_trends_
City from the sky, stories from the road. #pune #punecity #nashikphata #drone #viralreels❤️ {Nashik Phata Pune, Pune Nashik Road, Nashik Phata Traffic, Pune City Drone View, Pune Roads Aerial View, Pune Urban Life,Pune City Life, Pune Infrastructure, Punekar Life, Punekar Daily Routine, Pune Journey Stories, Pune Life Emotions, Drone Shots Pune, Aerial View Pune City, Cinematic Pune Reel, Pune Drone Footage, City From Above Pune, Pune Vibe, Pune Streets, Pune Moments}
#Puneinfrastructure Reels - @sagar.gawade_ tarafından paylaşılan video - तुम्ही ह्या गोष्टीशी सहमत आहात का?Comment Down👇🏻

Follow @sagar.gawade_

[Pune, PCMC, Pimpri-Chinchwad, Development, Industrial Development, Road, W
367.7K
SA
@sagar.gawade_
तुम्ही ह्या गोष्टीशी सहमत आहात का?Comment Down👇🏻 Follow @sagar.gawade_ [Pune, PCMC, Pimpri-Chinchwad, Development, Industrial Development, Road, Water, Infrastructure Development] #trending#viral#explore#pune#pcmc#pimrichinchwad#ajitpawar#podcast

✨ #Puneinfrastructure Keşif Rehberi

Instagram'da #Puneinfrastructure etiketi altında thousands of paylaşım bulunuyor ve platformun en canlı görsel ekosistemlerinden birini oluşturuyor. Bu devasa koleksiyon, şu an gerçekleşen trend anları, yaratıcı ifadeleri ve küresel sohbetleri temsil ediyor.

#Puneinfrastructure etiketi, Instagram dünyasında şu an en çok ilgi gören akımlardan biri. Toplamda thousands of üzerinde paylaşımın bulunduğu bu kategoride, özellikle @maharashtratourismofficial, @sagar.gawade_ and @our_punecity gibi üreticilerin videoları ön plana çıkıyor. Pictame ile bu popüler içerikleri anonim olarak izleyebilirsiniz.

#Puneinfrastructure dünyasında neler viral? En çok izlenen Reels videoları ve viral içerikler yukarıda yer alıyor. Yaratıcı hikaye anlatımını, popüler anları ve dünya çapında milyonlarca görüntüleme alan içerikleri keşfetmek için galeriyi inceleyin.

Popüler Kategoriler

📹 Video Trendleri: En yeni Reels içeriklerini ve viral videoları keşfedin

📈 Hashtag Stratejisi: İçerikleriniz için trend hashtag seçeneklerini inceleyin

🌟 Öne Çıkanlar: @maharashtratourismofficial, @sagar.gawade_, @our_punecity ve diğerleri topluluğa yön veriyor

#Puneinfrastructure Hakkında SSS

Pictame ile Instagram'a giriş yapmadan tüm #Puneinfrastructure reels ve videolarını izleyebilirsiniz. Hesap gerekmez ve aktiviteniz gizli kalır.

İçerik Performans Analizi

12 reel analizi

✅ Orta Seviye Rekabet

💡 En iyi performans gösteren içerikler ortalama 324.4K görüntüleme alıyor (ortalamadan 2.8x fazla). Orta seviye rekabet - düzenli paylaşım momentum oluşturur.

Kitlenizin en aktif olduğu saatlerde haftada 3-5 kez düzenli paylaşım yapın

İçerik Oluşturma İpuçları & Strateji

💡 En iyi içerikler 10K üzeri görüntüleme alıyor - ilk 3 saniyeye odaklanın

✨ Çok sayıda onaylı hesap aktif (%42) - ilham almak için içerik tarzlarını inceleyin

✍️ Hikayeli detaylı açıklamalar işe yarıyor - ortalama açıklama uzunluğu 710 karakter

📹 #Puneinfrastructure için yüksek kaliteli dikey videolar (9:16) en iyi performansı gösteriyor - iyi aydınlatma ve net ses kullanın

#Puneinfrastructure İle İlgili Popüler Aramalar

🎬Video Severler İçin

Puneinfrastructure ReelsPuneinfrastructure Reels İzle

📈Strateji Arayanlar İçin

Puneinfrastructure Trend Hashtag'leriEn İyi Puneinfrastructure Hashtag'leri

🌟Daha Fazla Keşfet

Puneinfrastructure Keşfet