#Javal Function

Watch 100+ Reels videos about Javal Function from people all over the world.

Watch anonymously without logging in.

100+ posts
NewTrendingViral

Trending Reels

(12)
#Javal Function Reel by @shreeyug_tales - माझा जावळ सोहळा ✂️👶
आशीर्वाद आणि प्रेमाने भरलेला खास दिवस ❤️
.
.
.
.
.
.
#javalsohala #javalceremony👶✂️✂️ #javaldecoration #fyp #trendingreel
198.2K
SH
@shreeyug_tales
माझा जावळ सोहळा ✂️👶 आशीर्वाद आणि प्रेमाने भरलेला खास दिवस ❤️ . . . . . . #javalsohala #javalceremony👶✂️✂️ #javaldecoration #fyp #trendingreel
#Javal Function Reel by @pallavi_mane_jadhav - प्रकृतीचा जावळ विधी 💇👪🏵️🪷
#javalceremony👶✂️✂️ #babygirl #mundan #mundanceremony
 #trending #javalvidhi #babyvideos  #javal #instavideo #mamabhach
140.9K
PA
@pallavi_mane_jadhav
प्रकृतीचा जावळ विधी 💇👪🏵️🪷 #javalceremony👶✂️✂️ #babygirl #mundan #mundanceremony #trending #javalvidhi #babyvideos #javal #instavideo #mamabhachi #mamabhachilove😍😍😘👑👑💕
#Javal Function Reel by @krushnesh_world_2912 - सोळा संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे "जावळविधी".

' संस्कार ' हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी माझी नेहमीच इच्छा अस
12.1K
KR
@krushnesh_world_2912
सोळा संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे "जावळविधी". ‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी माझी नेहमीच इच्छा असते. जावळविधी हा हिंदू धर्माच्या सोळा संस्कारांपैकी एक आहे. त्याला मुंडनविधी असेही म्हणतात. बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस काढले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरचे केस काढले जातात. Must watch my javal vidhi part:-1 Follow and Visit my page for more videos like this.❤️✅️ #javal #mundan #decorationideas #homedecor #firsthaircut
#Javal Function Reel by @_sanchita_kale_ - || जावळ ||🚩….
@_dimple_girl_shrisha_ 
@abhijeet.wayal.777 
#marathi #maharashtra #marathiculture #javal
557.2K
_S
@_sanchita_kale_
|| जावळ ||🚩…. @_dimple_girl_shrisha_ @abhijeet.wayal.777 #marathi #maharashtra #marathiculture #javal
#Javal Function Reel by @vrushali_fengase_06 - सोळा संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे "जावळविधी".part:-1

' संस्कार ' हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी माझी नेहमीच इ
19.4K
VR
@vrushali_fengase_06
सोळा संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे "जावळविधी".part:-1 ‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी माझी नेहमीच इच्छा असते. जावळविधी हा हिंदू धर्माच्या सोळा संस्कारांपैकी एक आहे. त्याला मुंडनविधी असेही म्हणतात. बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस काढले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरचे केस काढले जातात. आम्ही पण कृष्णेश चा जावळ विधी साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्ण धार्मिक संस्कारांमध्ये मोठ्या थाटाने आणि उत्साहाने पार पाडला. आम्ही त्याचा जावळ विधी दोन पद्धतीने पार पाडला. सर्वप्रथम आम्ही कृष्णेशला त्याच्या मामाच्या मांडीवर बसून केसांची एक बट कापली. आणि त्यानंतर माझी फार मनापासून इच्छा होती की कृष्णेश चे जन्मत: असलेले पूर्ण केस हे देवाच्या चरणी अर्पण व्हावेत त्यामुळे आम्ही त्याचे जावळ तिरुपती बालाजी मंदिरात केले. एक गोष्ट मला आवर्जून बोलावीशी वाटते की खूप लोकांचे असे मत आहे की हे केस अपवित्र किंवा बाळासाठी अपायकारक असतात पण मी या विचारांची सहमत नाहीये. जे केस बाळाला आईच्या गर्भात मिळाले आहेत ते केस त्याच्यासाठी कसे काय अपायकारक असू शकतात. जावळाच्या केसाने बाळाला लांब ठिकाणी नेहू नये(बाहेरच काहीतरी होत)अशा अनेक गोष्टी मला ऐकायला आणि अनुभवायला मिळाल्या इथे मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत मला फक्त असं वाटतं की आपल्या परंपरा आपण पार पाडल्याच पाहिजे परंतु त्याचा नीट अभ्यास आणि माहिती घेऊन. माझ्या बाळाला दोन वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही जावळ काढले आणि त्याचा त्याला काही त्रास झाला नाही. आपल्या सणांमध्ये आणि परंपरेमध्ये वैज्ञानिक महत्त्व देखील तितकंच आहे असं मला वाटतं जेणेकरून आपल्याला निसर्गाशी आणि वातावरणात होणाऱ्या बदलांशी समतोल साधता येईल. जावळविधी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत. हा एक असा संस्कार आहे जो बाळाला नवीन आयुष्याची सुरुवात करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करतो. #javal #mundan #firsthaircut #mamabhanja #ritual
#Javal Function Reel by @advik_3939 - जावळ सोहळा ✂️

#sheth👑 #instadaily #javal #reelsinstagram #viral
7.7K
AD
@advik_3939
जावळ सोहळा ✂️ #sheth👑 #instadaily #javal #reelsinstagram #viral
#Javal Function Reel by @ourlittlesaish_ - माझ्या बाळाचे जावळा चा कार्यक्रम #JavalFunction #JavalSohala #JavalCeremony #SanskarSohala #MarathiCulture #JavalKaryakram #BabyJaval #MarathiTraditio
10.4K
OU
@ourlittlesaish_
माझ्या बाळाचे जावळा चा कार्यक्रम #JavalFunction #JavalSohala #JavalCeremony #SanskarSohala #MarathiCulture #JavalKaryakram #BabyJaval #MarathiTradition #IndianCulture #FamilyRituals #firsthaircut #javal #javaldecoration #mama #hairstyles #haircut #tradition #babyhaircut #babyjaval #hindusanskriti #sanatandharma #cutebaby #3months #babyboy #pune #model #viral #newconsept #babyshoot #babyshootideas #memories
#Javal Function Reel by @mr_and_mrs_motiraya1841 - Javal program badi bijasani mata manadir🥹😇🧿
.
.
.
#viral 
#reels 
#reels 
#trendingreels 
#trending
4.5M
MR
@mr_and_mrs_motiraya1841
Javal program badi bijasani mata manadir🥹😇🧿 . . . #viral #reels #reels #trendingreels #trending
#Javal Function Reel by @_littlebunny_20 - ।।✂️ शाश्वतचे जावळ विधी ✂️।।

बाळाचे जावळ काढण्याच्या विधीला मुंडनविधी असेही म्हणतात. हा विधी हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक आहे. शास्त्रानुसार,
312.7K
_L
@_littlebunny_20
।।✂️ शाश्वतचे जावळ विधी ✂️।। बाळाचे जावळ काढण्याच्या विधीला मुंडनविधी असेही म्हणतात. हा विधी हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक आहे. शास्त्रानुसार, मुलासाठी जावळ काढणे खूप महत्वाचे आहे.  जावळविधी कधी करावा? * बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मतः असलेले केस अपवित्र मानले जातात. 
 * बाळ एक वर्षांचे किंवा काही महिन्यांचे झाले की बाळाचे जावळ केले जाते. 
 * जर तुमच्या बाळाचे डोके केसांनी भरलेले असेल, तर ते काही महिन्यांतच केस कापण्यासाठी तयार होऊ शकते.  चूडाकर्म संस्काराची वैशिष्ट्ये:
 * या संस्कारामागे शुचिता आणि बौद्धिक विकास ही संकल्पना आहे. 
 * स्थूल दृष्टिने प्रसव केल्यानंतर सिरावर आलेले केस हटवून स्वच्छ केली जाते. 
 * सूक्ष्म दृष्टिने शिशुच्या व्यवस्थित बौद्धिक विकासासाठी, कुविचारांचे उच्छेदन करण्यासाठी आणि श्रेष्ठ विचारांचा विकास करण्यासाठी जागरूकता असणे आवश्यक आहे. 
 * या संस्काराच्या माध्यमातून शक्ती आणि दीर्घायुष्य वाढते. * या संस्काराच्या माध्यमातून बुद्धी वाढते. . . . #myfirsthaircut #mundanceremony #ganjulook #marathi #marathiceremony #marathiculture #mimarathi #जावळ #जावळ_समारंभ #केशकर्तन #मुंडण #महाराष्ट्रीयनसंस्कृती #संस्कार #जावळ👶❤️ #जावळविधी👶❤️🥰
#Javal Function Reel by @world_of_nirvi_01 - Majhya mummane ovii didichya javal function sathi kadhleli rangoli🥰❤️
#rangoli #cute baby#rangoliidea#cartoon #javalceremony👶✂️✂️ #javalfunction #mu
12.3K
WO
@world_of_nirvi_01
Majhya mummane ovii didichya javal function sathi kadhleli rangoli🥰❤️ #rangoli #cute baby#rangoliidea#cartoon #javalceremony👶✂️✂️ #javalfunction #mundanceremony #mundan ceremony rangoli#instagram #reel#viral
#Javal Function Reel by @swarupa_sathe - Mundan Ceremony 👩‍🦲

.
.
.
.

.
.
.
#Babygirl
#Pranshi 
#Mundan
#Javal
#haircut 
#MamaBhachi 
#Love
#Function
#Family
#Insta 
#Mood
#Bal
#Kes
7.1K
SW
@swarupa_sathe
Mundan Ceremony 👩‍🦲 . . . . . . . #Babygirl #Pranshi #Mundan #Javal #haircut #MamaBhachi #Love #Function #Family #Insta #Mood #Bal #Kes

✨ #Javal Function Discovery Guide

Instagram hosts 100+ posts under #Javal Function, creating one of the platform's most vibrant visual ecosystems. This massive collection represents trending moments, creative expressions, and global conversations happening right now.

Discover the latest #Javal Function content without logging in. The most impressive reels under this tag, especially from @mr_and_mrs_motiraya1841, @_sanchita_kale_ and @_littlebunny_20, are gaining massive attention. View them in HD quality and download to your device.

What's trending in #Javal Function? The most watched Reels videos and viral content are featured above. Explore the gallery to discover creative storytelling, popular moments, and content that's capturing millions of views worldwide.

Popular Categories

📹 Video Trends: Discover the latest Reels and viral videos

📈 Hashtag Strategy: Explore trending hashtag options for your content

🌟 Featured Creators: @mr_and_mrs_motiraya1841, @_sanchita_kale_, @_littlebunny_20 and others leading the community

FAQs About #Javal Function

With Pictame, you can browse all #Javal Function reels and videos without logging into Instagram. No account required and your activity remains private.

Content Performance Insights

Analysis of 12 reels

✅ Moderate Competition

💡 Top performing posts average 1.4M views (2.9x above average). Moderate competition - consistent posting builds momentum.

Post consistently 3-5 times/week at times when your audience is most active

Content Creation Tips & Strategy

🔥 #Javal Function shows high engagement potential - post strategically at peak times

📹 High-quality vertical videos (9:16) perform best for #Javal Function - use good lighting and clear audio

✍️ Detailed captions with story work well - average caption length is 428 characters

Popular Searches Related to #Javal Function

🎬For Video Lovers

Javal Function ReelsWatch Javal Function Videos

📈For Strategy Seekers

Javal Function Trending HashtagsBest Javal Function Hashtags

🌟Explore More

Explore Javal Function#functionability#functionable#functionalism#function#javale#javal#functional#functions